शेंगदाणे -गवार शेंगांची भाजी (shengdane gavar shengachi bhaji recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#GA4 #week12 आमच्याकडे -शेंगदाणे गवार भाजी सर्वांच्या आवडीची आहे .

शेंगदाणे -गवार शेंगांची भाजी (shengdane gavar shengachi bhaji recipe in marathi)

#GA4 #week12 आमच्याकडे -शेंगदाणे गवार भाजी सर्वांच्या आवडीची आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 125 ग्रॕमगवार शेंगा
  2. 1/2 वाटीशेंगदाणे
  3. 1कांदा
  4. कोथिंबीर
  5. 3/4 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनजिरेमोहरी
  7. 3/4 टीस्पूनधने पावडर
  8. 1/4 टीस्पूनमसाला
  9. चवीनुसारमीठ
  10. चिमूटभरसाखर
  11. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25 मि.
  1. 1

    एका प्लेटमध्ये शेंगदाणे गवारच्या शेंगा कांदा कोथिंबीर ठेवले.शेंगा 5 मि.ओव्हन मध्ये उकळून घेतल्या व नंतर मिक्सर मधून शेंगदाणे बारीक करून घेतले.गॕसवर कढई ठेऊन 2 टेबलस्पून तेल टाकले गरम झाल्यावर जिरेमोहरी टाकली नंतर कांदा लसूणअद्रक पेस्ट टाकली चमच्याने तांबूस होईपर्यंत फिरवून घेतले.मग त्यात तिखट हळद धने पावडर मसाला मीठ चिमूटभर साखर टाकून चमच्याने फिरवून घेतले.

  2. 2

    कढईत शेंगदाणे कूट टाकले.नंतर शेंगा व पाणी सोडले चमच्याने फिरवून झाकण ठेऊन शिजू दिले.

  3. 3

    भाजी तयार झाली नंतर त्यात कोथिंबीर टाकली.

  4. 4

    एका पाॕटमध्ये काढून गरमगरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes