कैरीचा आंबट गोड तिखट रोल (kairi roll recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

कैरीपासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवायची ते दाखवते चला तर बघुया आपण

कैरीचा आंबट गोड तिखट रोल (kairi roll recipe in marathi)

कैरीपासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवायची ते दाखवते चला तर बघुया आपण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास शिजवायच
  1. ५०० ग्रॅम कैरीचे तुकडे
  2. २०० ग्रॅम साखर
  3. 1 टेबलस्पून तुप
  4. 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  5. 1/2 टीस्पूनतिखट
  6. 1/4 टीस्पून चाट मसाला
  7. 1/4 टीस्पून काळ मिठ
  8. 1 टीस्पून(1 टिस्पुन) मिठ
  9. १ पिंं च हिरवा कलर

कुकिंग सूचना

१/२ तास शिजवायच
  1. 1

    कैरीचे बारीक तुकडे थोड पाणी टाकुन शिजवुन घ्या

  2. 2

    कैरीचे पिस थंड करून मिक्सर जारमधुन पेस्ट करा व पाणी टाकुन गाळुन घ्या

  3. 3

    तयार बॅटर पातेल्यात काढा त्यात साखर मिक्स करा नंतर सर्व मसाले टाकुन मिक्स करा व शिजवा

  4. 4

    सर्व बॅटर मिक्स करून त्यात हिरवा कलर टाकुन मिक्स करा व गॅसवर ठेवुन ढवळत उकळी काढा नंतर ५-७ मिनटे शिजवत घट्ट करा

  5. 5

    बॅटर ढवळत रहा व घट्ट करा डिश ला तुप लावुन त्यात घट्ट बॅटर टाकुन पसरवा व ३-४ दिवस उन्हात वाळवा

  6. 6

    ४ दिवसांनी सुरीने सुकलेल्या बॅटरचे उभ्या पट्टया कापा व लहान लहान रोल करा (सुरळीच्या वडया सारखे) आपले कैरी रोल रेडी डिश मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (8)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद अनिता देसाई🙏

Similar Recipes