अडई बटर (adie butter recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#दक्षिण
#तामिळनाडू
केरळ,आंध्र सगळीकडेच केला जातो हा प्रकार थोड्या बदलांनी,डाळींचा व तांदळाचा खूप पौष्टिक व तितकाच टेस्टी प्रकार,माझ्या तमिलियन मैत्रिणीने शिकवलेला व नेहमी माझया कडे केला जाणारा पदार्थ.रुचकर प्रथिनांनी भरपूर व हिंग ,कढीपत्ता ,लालमिर्ची नि डाळ्यानी त्याची चव रुचकर होऊन पौष्टीकता वाढवते हे ना डोसा ना उत्तप्पा मधल्या जाडीचा रुचकर खमंग डोसा म्हनू शकता.नक्की आवडेल सगळ्यांनी करून बघा.मी सगळ्या डाळी वापरून केलाय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
6 अडई
  1. 1/2 वाटी तांदूळ
  2. 1/2 वाटीतूरडाळ
  3. 1/2 वाटीचणा डाळ
  4. 1/4 वाटीउडीद डाळ
  5. 1/4 वाटीमूग डाळ
  6. 2 चमचेबटर
  7. 4 चमचेतेल
  8. 1/2 चमचाहिंग
  9. 6लाल मिरच्या
  10. मीठ चवीनुसार
  11. 20पान कढीपत्ता
  12. चिमूटभरहळद

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळं मोजून घेऊन धून भिजत ठेवावं पाणी जिरेल एवढंच घालावं 5-6तास मग जाडसर वाटावं

  2. 2

    मग तव्यावर पसरवून त्यावर तेल घालून दोन्ही साईड ने सोनेरी रंगावर खरपूस भाजावे व

  3. 3

    मग बटर लावून चटणी बरोबर सर्व्ह करावे

  4. 4

    काहीजण पिठात आलं बारीक कांदा कोथंबीरही घालतात व हाताने तळव्यावर पसरवतात व होल करून भाजतात कोणत्याही प्रकारे अतिशय रुचकर होतो आमच्याकडे साधाच खूप आवडतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
खूप छान आहे रेसिपी 👌 मी नक्की करुन बघेन 👍

Similar Recipes