एग मसाला🥘 (Egg masala recipe in marathi)

#Worldeggchallenge
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर एग मसाला रेसिपी शेअर करतेय.
एग मसाला🥘 (Egg masala recipe in marathi)
#Worldeggchallenge
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर एग मसाला रेसिपी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण याची तयारी करून घेऊया कांदा बारीक चिरून घ्यावा. लाल तिखट पावडर काळा मसाला व मीठ एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत.
- 2
आता एका पसरट पॅनमध्ये तेल घालावे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. त्यामुळे थोडीशी हळद घालावी व पाच ते सात मिनिटे कांदा व्यवस्थीत परतून घ्यावा. ही भाजी करताना तेल थोडे जास्त असावे.
- 3
आता कांदा व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये सर्व मसाला ॲड करावेत. मग हे सर्व मिश्रण पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालावे. मग या मिश्रणाला एक उकळी आणावी.
- 4
आता एक वाटी घेऊन त्यामध्ये अंडे फोडावे. असे एक एक करून सर्व अंडी कांद्याचे मिश्रणामध्ये घालावीत.
- 5
मग गॅस बारीक करून पेणला झाकावे व पाच ते दहा मिनिटे शिजू द्यावे. हे झाले आपले एग मसाला तयार. आता हे भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SRनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 आज तुमच्या बरोबर मसाला पराठा ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गाजर हलवा🥕🥕 (gajar halwa recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर गाजर हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
एग कटलेट (egg cutlet recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे साउथ इंडियन टाईप एग कटलेट बनवले आहे. Deepali Surve -
एग फिंगर्स रेसिपी (egg finger's recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंड्याचे एग फिंगर्स ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
"एग बटर-मसाला" (egg butter masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_butter_masala"एग बटर-मसाला" एक सर्वपूर्ण प्रथिनांनी भरलेली अशी टेस्टी ट्रीट... Shital Siddhesh Raut -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यावर अंडाकरी ची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शेअर करत आहेDipali Kathare
-
एग पॉकेट्स रेसिपी (egg pockets recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी एग पॉकेटस रेसिपी बनवली आहे. करायला खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. Deepali Surve -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर करी challenge साठी काजू करी ची रेसिपी शेअर करतेय.या पद्धतीने बनवलेली काजू करी खूपच टेस्टी बनते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
एग वेजिस पराठा (egg veggies paratha recipe in marathi)
नमस्कार friends, #pe एग आणि बटाटा मध्ये रेसिपी बनवायचे असल्यास मि एग रेसिपी निवडले म्हणजेच एग वेजिस पराठा...... Ashvini bansod -
एग मलाई मसाला (egg malai recipe in marathi)
#worldeggchallengeखरंतर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. आणि या लॉकडाउनमुळे कुठे बाहेर हॉटेलात खायला सध्या मिळत नाही. मग ठरवलं की आपणच आज मस्तपैकी हॉटेल सारखी मेजवानी घरीच थोडक्यात करू या.आज मस्त हॉटेल टाईप मी एग मलाई मसाला रेसिपी बनवून बघितली आणि इतकी मस्त झालीय की भाकरीबरोबर ताव मारलाय सर्वांनी, ही चविष्ट रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष करूनच बघा...... Deepa Gad -
तुर्किश पोंचेड एग (Turkish poached egg recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे तुर्किश पोंचेड एग रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एग पिकल (egg pickle recipe in marathi)
#worldeggchallange एग थीम साठी मी माझी एका युनिक रेसिपी शेअर करत आहे. Sanhita Kand -
एग पराठा रेसिपी (egg paratha recipe in marathi)
#Worldeggchallenge - आज मी येथे पराठा बनवला आहे. Deepali Surve -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
एग मसाला (Egg Masala Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज"एग मसाला " ही रेसिपी पटकन व झटपट बनणारी आहे. विकेंड साठी अगदी सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी बघूया... 😊 Manisha Satish Dubal -
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#GA4 #week6#मसालापनीररेसिपीनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मसाला पनीर ही रेसिपी शेअर करत आहे. आपण सर्वजणी पनीर घरांमध्ये बनवत असतो. पण थोडी वेगळी रेसिपी मी आज तुमच्या बरोबर शेअर करतेय. यामध्ये दुध गरम झाल्यावर गॅस बंद करून आपल्याला विनेगर घालायचे कारण त्यामुळे आपले पनीर खुप सॉफ्ट बनते. तुम्हाला जर यामध्ये मसाला घालायचा नसेल तर तुम्ही बिना मसाल्याचे पनीर बनवू शकता. हे पनीर एअर टाईट बॉक्समध्ये ठेवून फ्रिजर मध्ये बरेच दिवस राहते. सध्या च्या या वातावरणामुळे मी पनीर नेहमी घरीच बनवत असते. तर तुम्हालाही थोडीशी वेगळी पनीर मसाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
शेंगदाणा चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#GA4#week12नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पीनट हे वर्ड वापरून शेंगदाणा चटणी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
एग मसाला (Egg Masala recipe in marathi)
#worldeggchallengeआहारामध्ये अंडी हे भरपूर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा घटक आहे. शारीरिक तंदुरूस्तीसाठी अंडी उकडून खाल्ली जातात. पण कधी कधी मुले नुसतं उकडलेले अंड खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळेला नेहमीचे मसाले वापरून , छान सजावट करून आपण मुलांना ही अंडी देवू शकतो. Namita Patil -
शाही पनीर
#GA4#week17नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील या की वर्ड वापरून शाही पनीर रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#3नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पातळ पोह्यांचा चिवडा ची रेसिपी शेअर करते. हा चिवडा खूप झटपट होतो व तेवढा चविष्ट व खुसखुशीत लागतो.Dipali Kathare
-
वॉलनट पनीर कटलेट (walnut paneer cutlets recipe in marathi)
#walnuts नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर वॉल नट पनीर कटलेट ची रेसिपी शेअर करते. अक्रोड ला ब्रेन फूड म्हटलं जातं. आपल्या शरीरासाठी अक्रोड हे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तर अशीच एक अक्रोड ची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले🙏🥰Dipali Kathare
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4आज तुमच्या बरोबर गव्हाची खीर ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
More Recipes
- ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
- साऊथ इंडियन/ कर्नाटक स्पेशल बिसी बिले राईस. (bissi bille rice recipe in marathi)
- सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
- चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
- पालक बेसन पॅन केक (palak besan pan cake recipe in marathi)
टिप्पण्या