शुगर फ्री शाही मखाणा खीर (sugarfree shahi makhana kheer recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#GA4 #week13 # makhana

शुगर फ्री शाही मखाणा खीर (sugarfree shahi makhana kheer recipe in marathi)

#GA4 #week13 # makhana

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनीटे
१ सर्विंग
  1. 1/2 कपमखाणे
  2. 1 कपदूध
  3. 3-4काजू
  4. 2-3बदाम
  5. 4-5अक्रोड
  6. 2 टेबलस्पूनखारीक पूड
  7. 1 टेबलस्पूनसाजुक तूप
  8. चिमूटभरवेलची पूड
  9. चिमूटभरजायफळ पूड
  10. 6-7मनुका

कुकिंग सूचना

५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    साजुक तुपात काजू,बदाम,अक्रोड,मनुका,खारीक पूड परतून घेतले.

  3. 3

    माखणे साजुक तुपात परतून घेतले.अर्धे माखाने पूड करायला वापरायचे आणि अर्धे खीरेत अख्खे घालायचे.मिक्सरमधून तुपात परतून घेतलेल्या साहित्याची पूड करून घेतली.

  4. 4

    दुधात मिक्सरमधून पूड,वेलची,जायफळ पूड आणि अख्खे माखने घालून उकळले.३-४ मखाणे वरून सजावटीसाठी ठेवले.

  5. 5

    शुगर फ्री शाही मखाणा खीर तयार आहे.बाउल मध्ये काढून वरून मखाणे घालून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes