शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#GA4 #week13
#Tuvar (तूर)
ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.

ही रेसिपी बघूया कशी करतात ती.

बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom

शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)

#GA4 #week13
#Tuvar (तूर)
ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.

ही रेसिपी बघूया कशी करतात ती.

बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
5 ते 6 व्यक्ती
  1. 1/4 कपतूरडाळ शिजवून
  2. 250 ग्रामशेवग्याच्या शेंगा शिजवून
  3. 2 टीस्पूनगोडा मसाला
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनगूळ
  6. 1 छोटागोळा चिंच कोळ
  7. 1 टीस्पूनकोथिंबीर
  8. 7-8 कढीपत्ता पाने
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. मीठ चवी नुसार
  14. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    सगळे साहित्याची तयारी करून घ्या. शिजवून घेतलेल्या तुरीच्या डाळी मधे गोडा मसाला, लाल तिखट, मीठ चवी नुसार घालून मिक्स करून घ्या. (शेवग्याच्या शेंगा शिजवताना थोडे मीठ घालून शिजवा, आणि त्याचे पाणी आपल्याला वापरायचे आहे, त्या प्रमाणे मीठ घाला)

  2. 2

    एका पातेल्यात फोडणी करा, त्यात तेल, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता पाने, व त्यात शिजवून घेतलेली तूर डाळ घालावी, व त्यात गूळ, आणि चिंच कोळ घाला

  3. 3

    आता शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्या व शेंगांचे पाणी त्यात घाला व लागले तर थोडे साधे पाणी घालून कन्सिसटंसी ऍडजस्ट करावी. कोथिंबीर घाला, उकळी आल्यावर गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes