#स्नॅक्स -1साप्ताहिक स्नॅक

Archana Sunil Ingale
Archana Sunil Ingale @archanaingale

आजची रेसिपी - कोथिंबीर वडी (दिलवाली)❤😍

#स्नॅक्स -1साप्ताहिक स्नॅक

आजची रेसिपी - कोथिंबीर वडी (दिलवाली)❤😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिनिट लागतात.
5ते 6जणांसाठी
  1. 1कप बेसन पीठ
  2. 1/3तांदळाचे पीठ
  3. 1 1/2कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1टीस्पून ओवा
  5. 1टीस्पून हळद
  6. 1टेबलस्पून सफेद तीळ
  7. 5ते 6 हिरव्या मिरच्या
  8. तेल,मीठ आणि पाणी

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनिट लागतात.
  1. 1

    प्रथम एका पॅनमधे 1टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले का त्यात मिरची चा ठेवा केलेला टाकुन घ्यावे आणि लगेचच हळद,ओवा सफेद तीळ टाकुन घ्यावे आणि चांगले हलवुन मिक्स करून घ्या. नंतर त्यामधे चिरलेली कोथींबीर घालावी मग बेसन,तांदळाचे पीठ भिजवुन घेतलेले आपल्या अंदाजानुसार पीठ मिडीयम मध्ये ठेवावे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्या.

  2. 2

    वरीलप्रमाणे सर्व साहित्य घालुन चांगले एकजीव करुन घ्यावे.

  3. 3

    तयार झालेलं मिश्रण तेल लावुन घेतलेल्या ताटात पसरून घ्या.मग जरासं सफेद तीळ पण पसरवुन टाका. नंतर 5मिनिट थंड झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आवडीनुसार आकाराचे कट करून घ्या.

  4. 4

    मी कोथिंबीर वडी बदाम आकारात कट करून घेतली आहे. 😊तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घ्या.आणि तळून घ्यावेत.

  5. 5

    मग आपली (दिलवाली ❤😍कोथिंबीर वडी)खाण्यासाठी तयार..😋

  6. 6

    मी कोथिंबीर वडी तांदळाची भाकरी सोबत प्रेझेंटेशन केलं आहे. कारण माझ्या मुलींना तांदळाची भाकरी सोबत रोल करून आवडते. तुम्ही हे लवकरच बनवा आणि खा..😋😃

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Sunil Ingale
Archana Sunil Ingale @archanaingale
रोजी

टिप्पण्या (3)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
मस्त!!माझी पण हीच पद्धत आहे या वड्या करण्याची😋

Similar Recipes