फरसबीची तमिळ भाजी (farsabichi tamil bhaji recipe in marathi)

सिंगापूरचं स्ट्रीट फूड प्रसिद्ध. बदक, कोंबडी, बकरा, गाय.. असं कायकाय खाल्लं होतं चिकार. आठवड्याभरानं भारतीय अन्नाची तहान लागली. 'ज्युनिअर कुप्पन्ना' नामक एक रेस्टॉरन्ट दिसलं माध्यान्ही गर्दीनं ओसंडताना. शिरलो. केळीचं आडवं पान. खोबरेल तेलात शिजवलेल्या भाज्या, चमचमीत चटण्या, मसालेदार आमट्या, भातावर तुपाची धार... तृप्त झालो. सिंगापुरी चलन झाडून संपवलं नि मग विमानतळावर गेलो. तिथली ही भाजी. नंतर हुडकून मी पाकृ मिळवली. जमली.
फरसबीची तमिळ भाजी (farsabichi tamil bhaji recipe in marathi)
सिंगापूरचं स्ट्रीट फूड प्रसिद्ध. बदक, कोंबडी, बकरा, गाय.. असं कायकाय खाल्लं होतं चिकार. आठवड्याभरानं भारतीय अन्नाची तहान लागली. 'ज्युनिअर कुप्पन्ना' नामक एक रेस्टॉरन्ट दिसलं माध्यान्ही गर्दीनं ओसंडताना. शिरलो. केळीचं आडवं पान. खोबरेल तेलात शिजवलेल्या भाज्या, चमचमीत चटण्या, मसालेदार आमट्या, भातावर तुपाची धार... तृप्त झालो. सिंगापुरी चलन झाडून संपवलं नि मग विमानतळावर गेलो. तिथली ही भाजी. नंतर हुडकून मी पाकृ मिळवली. जमली.
कुकिंग सूचना
- 1
काजू अर्धा तास आधी भिजत घालायचे. फरसबी बारीक चिरून, कांदा पातळ उभा चिरून, बटाट्याचे पेराएवढाले तुकडे करून, आलं बारीक उभ्या सळयांसारखं चिरून, मिरच्या उभ्या कापून, नारळ खवून घ्यायचा.
- 2
खोबरेल तेल तापवून उडीद डाळ लाल करून घ्यायची. त्यात मोहरी, हिंग, मिरच्या, आलं, कढीपत्ता, काजू घालायचे.
- 3
त्यावर कांदा, बटाटा, फरसबी, मीठ घालायचं. मंद आच करून, झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजत ठेवायची.
- 4
पाचेक मिनिटांनी झाकण काढून आसडून घ्यायची. वरून ओला नारळ शिवरायचा. त्यानं भाजी किंचित कोरडी होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN#मेतकूट हा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे.पण हल्ली फार कमी लोकांकडे बनवला जातो. अतिशय रूचकर नि पोटाला हलका पदार्थ. कोणी आजारी असेल नि तोंडाला चव नसेल तर मेतकूटगरम गरम मऊ भात नी त्यावर मस्त तुपाची धार तुमची भुक नक्कीच चाळवते .चला तर बघुया मेतकूट कसे करायचे ते. Hema Wane -
पाप्पालिकाई पोरियाल(कच्च्या पपईची भाजी) (kachya papaychi bhaji recipe in marathi)
#दक्षिण,पाप्पालिकाई पोरियाल(कच्ची पपईची भाजी) ही भाजी साउथ इंडिया मध्ये प्रत्येक घरी बनवली जाते खूपच टेस्टी, हेल्दी, पारंपरिक आणि बनवायला खूपच सोप्पी आहे, ही भाजी साऊथ इंडिया मध्ये भाताबरोबर किंवा कुझांबु(रस्सा) बरोबर सर्व्ह करतात. हि अशी भाजी आहे की ह्यात जास्त मसले न वापरता पण खूपच टेस्टी होते. बनवून बघाच एकदा तरी. Anuja A Muley -
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1#मेतकूट हा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे.पण हल्ली फार कमी लोकांकडे बनवला जातो. अतिशय रूचकर नि पोटाला हलका पदार्थ. कोणी आजारी असेल नि तोंडाला चव नसेल तर मेतकूट गरम गरम मऊ भात नी त्यावर मस्त तुपाची धार तुमची भुक नक्कीच चाळवते .चला तर बघुया मेतकूट कसे करायचे ते. Hema Wane -
-
-
कोबी गाजरची पौष्टिक भाजी (gobi gajarachi paushtik bhaji recipe in marathi)
#GA4 #week14 Anuja A Muley -
टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
नेहमीच्या चटण्या खाऊन कंटाळा आला कि हि चटपटीत चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
#तिरंगाPost 1कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली. स्मिता जाधव -
कच्या पपईची भाजी (Kachha Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी चवीला छान होते त्याचबरोबर ही पोटाला व मुलांसाठी अतिशय चांगली आहे Charusheela Prabhu -
प्लेन कांदा बटाटा भाजी (kanda batata bhaji recipe in marathi)
सध्या लॉक डाऊन मुळे भाज्या मिळत नाहीयेत तर काय करायचे हा प्रश्न असतो व त्यात कांदा बटाट्याची भाजी बऱ्याच वेळा होते पण यातही काहीतरी फेर बदल हवा म्हणून या वेगळ्या पद्धतीची भाजी केली म्हणजे कांदा चिरून घेतला बटाटे शिजवून घेतले आणि साधी भाजी बनवली.बघूया ह्याची रेसिपी. Sanhita Kand -
फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 फरसबी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वांना आवडते आणि खूप डिशमध्ये हिचा उपयोग करता येतो. व्हेज कुर्मा, पुलाव, कोशिंबीर, सुकी भाजी, कटलेट्स ,टिक्की सर्व ठिकाणी चालते .अशी ही एव्हरग्रीन भाजी आज आपण अगदी कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी करून बघूया. ही रेसिपी मंगलोरी आहे Anushri Pai -
-
परांगीकाई पोरीयाल(लाल भोपळ्याची भाजी) (parangikai poriyal recipe in marathi)
#दक्षिणपरांगीकाई म्हणजे लाल भोपळा ही भाजी साऊथ मध्ये खूप आवडीने करतात आणि ह्या भाजीत भरपुर ओला नारळ वापरतात त्यामुळे ह्या भाजीची चव खूपच छान लागते आणि हेल्थसाठी खूपच चांगली आहे आणि बनवायला खूपच साधी आणि सोप्पी रेसीपी आहे Anuja A Muley -
चित्रान्न (Chitranna recipe in marathi)
कर्नाटकात चित्रान्न प्रसादाचा एक प्रकार म्हणूनही बनवला जातो.खूपच छान लागतो.प्रसादासाठी बनवताना कांदा नाही घालत. Preeti V. Salvi -
वालाचे दाणे वांगी शेवग्याच्या शेंगा भाजी (valyache dane vangi shenga bhaji recipe in marathi)
#26 #पारंपरिक पालघर जिल्हा रेसिपी#ही आमच्या कडची पारंपरिक भाजी आहे . ह्या भाज्या या भागात पिकवल्या जातात नि पिक ही अमाप येते भाज्या स्वस्त असतात मग काय खुप वेळा सगळ्या कडेच ही भाजी करतात नि इथे लग्नातील एकदम आवडती भाजी नि आवर्जून करतात.खुपच छान लागते तुम्ही करून बघा. Hema Wane -
झारखंडचा फेमस नाष्टा धुष्का (dhuska recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- धुस्का हा मध्यप्रदेश मधील झारखंड मधील प्रसिद्ध नाष्टा आहे.हा खूप फेमस स्ट्रीट फूड नाष्टा आहे. Deepali Surve -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स उडीद डाळ भिजवून त्यापासून बनवलेले हे वडे अत्यंत चविष्ट लागतात. सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा क्वचित प्रसंगी साईड डिश म्हणूनही हा पदार्थ केला जाऊ शकतो. Prachi Phadke Puranik -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRआमच्या गावाकडे बनवल्या जाणार्या पदार्थांमधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ मसाले भात हा आहे. शुभ कार्य आणि लग्न समारंभात प्रामुख्याने या मसाले भाताचा समावेश केला जातो. त्यावेळी यामधे कांदा घालत नाहीत. भाज्या आपल्या आवडीनुसार घालू शकतो. भाजलेल्या गरम मसाल्याची पावडर, तूप आणि गोडा मसाला घालून केलेल्या मसाले भाताचा दरवळणारा सुगंध आल्यावर खवय्यांची भुक चाळवल्या शिवाय रहात नाही. गरमागरम वाफाळता चमचमीत आणि थोडासा तिखट अशा मोकळ्या मसाले भातावर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार पडून कधी एकदा खायला मिळतोय असं होतं. तर आता सोप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या चविष्ट मसाले भाताची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
वरण चकोल्या (varan chakolya recipe in marathi)
#drवरण चकल्या ही एक पूर्ण जेवणाची डिश आहे आणि सर्वांच्याच आवडीची. पावसाळ्याचा दिवसात तर गरमागरम वरण चकल्या खायची गोष्टच वेगळी आणि त्यावर मनसोक्त तुपाची धार मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दोडका-बटाटा ठेचा भाजी (Dodka Batata Thecha Bhaji Recipe In Marathi)
#BKRदोडका,दुधीभोपळा....यासारख्या भाज्या खूप जणांना आवडत नाहीत.तरीही कसंही करुन त्या खायला घालण्याचं कसब गृहिणीचं!...आणि त्या खायला लावल्याचा आनंदही औरच!😉दोडक्याची भाजीही कशीही केली तरी फारशी आवडतच नाही.एकतर याच्या शीरा किसून काढल्यावर तो उरतो कमी,पाणीही आपोआप सुटते त्यामुळे ही भाजी खायला सगळेच कुरकुतात.माझ्या मावस सासूबाईंनी मला शिकवलेली ही भाजी आहे.त्यांनी दोडक्याच्या शीरा काढून तुकडे करून,हे तुकडे पाट्यावर ठेचले,मागोमाग बटाट्याची साले काढून तोही ठेचला,मिरच्या ठेचल्या...आणि काही नाही...साधी फोडणी करुन त्यात हे सगळे घातले मीठ घातले व भाजी कम ठेचा वाफवला.थोडीशी कोथिंबीर व लिंबू पिळले....चटकदार दोडक्याची भाजी तयार!...तसंच चवीला वेगळी,चटपटीत म्हणून सगळ्यांना आवडली.तेव्हापासून बहुतेक वेळा अशीच भाजी आमच्याकडे होते.सगळ्यांनाच आवडते.आता माझ्याकडे पाटा नाही,त्यामुळे चॉपरमधून दोडका आणि बटाटा,मिरच्या काढल्या.साधारण तोच फील भाजीला आलाय😀 Sushama Y. Kulkarni -
बिसी बेले भात (bessi bhele bhaat recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटक हा कर्नाटक राज्यातील अतिशय लोकप्रिय भाताचा प्रकार नि पोष्टीक, तेलकट नाही नि सर्व भाज्या असलेला .थोडक्यात आपली वेगळी खिचडी .पण खुपच छान लागतो एकदम रुचकर . Hema Wane -
-
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या