राजगीरा लाडू 🤤 (rajira ladoo recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

राजगीरा लाडू 🤤 (rajira ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1पाव राजगीरा
  2. ५० ग्राम शेंगदाणे
  3. 1/2 पाव बट्टीचा गुळ
  4. 1-2 टीस्पूनतुप
  5. 1 टीस्पूनविलायची पावडर

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम राजगीराच्या लाह्या एका कढईत फोडुन घेतलेल्या.

  2. 2

    नंतर गॅस वर कढयीत ठेवून नंतर त्यात थोडे तुप टाकून गुळाचा पाक होईपर्यंत परतून घेतले (पाण्यात गुळाचा थेंब टाकल्यास गोळा) होईपर्यंत परतून घेतले.

  3. 3

    नंतर शेंगदाणे भाजून घेतले मग सालं काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.

  4. 4

    कढयीत पाक झाल्यावर त्यात शेंगदाणे,विलायची पुड, भाजलेल्या राजगीरा लाह्या टाकून मिक्स करून घेतले.

  5. 5

    गरम गरम राजगीरा लाडू वळुन घेतले (बांधुन घेतले).

  6. 6

    लाडू तयार झाल्यावर एका बाउल मध्ये सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes