खजुर ड्रायफ्रुुटस लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#cpm8
#Week8
#रेसिपी मॅगझीन
खजुर ड्रायफ्रुटस लाडू😋
अतिशय पोष्टीक रेसिपी🤤🤤

खजुर ड्रायफ्रुुटस लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

#cpm8
#Week8
#रेसिपी मॅगझीन
खजुर ड्रायफ्रुटस लाडू😋
अतिशय पोष्टीक रेसिपी🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1/2 किलोबिना बियांचा खजुर
  2. 1 पाव मखाणी
  3. २५ ग्राम काजू
  4. २५ ग्राम बदाम
  5. २५ ग्राम अक्रोड
  6. २५ ग्राम किसमिस
  7. २५ ग्राम वावडींग डिंक
  8. 2-3 टीस्पूनसुंठ
  9. 2 टीस्पूनजायफळ पूड
  10. 2 टीस्पूनविलायची पुड
  11. २५ ग्राम तुप
  12. चिमूटभरमीठ चवीला
  13. २५ ग्राम अंजीर

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व ड्रायफ्रुड प्रमाणशीर काढून घेतले.

  2. 2

    नंतर काजू,बदाम, अक्रोड,पेनखजुर बारीक काप करून घेतले.

  3. 3

    नंतर मखाणी थोडे तूप घालून भाजून घेतले.सर्व ड्रायफ्रुट थोडं थोडं तुप टाकून परतून घेतले.

  4. 4

    नंतर खजुर अंजीर तुप टाकून भाजुन घेतले, मखाणी मिक्सर मधून बारीक करून घेतली.

  5. 5

    नंतर सर्व ड्रायफ्रुट,खजुर,अंजीर मिक्स करून थोडे मिक्सर मधून क्रश करून घेतले.

  6. 6

    नंतर क्रश केलेले ड्रायफ्रुट,तळलेला डिंक टाकून मिक्स करून घेतले.

  7. 7

    खजुर ड्रायफ्रुड लाडू छोटे छोटे बांधुन घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes