उडिद वडा (udid vada recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#स्नॅक्स शनिवार- उडिद वडा-हलका-फुलका पौष्टिक,रूचकर वडा खाऊ या...

उडिद वडा (udid vada recipe in marathi)

#स्नॅक्स शनिवार- उडिद वडा-हलका-फुलका पौष्टिक,रूचकर वडा खाऊ या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जण
  1. 2 वाटीउडीद डाळ
  2. ३ टेबलस्पून डाळ
  3. हिरवी मिरची
  4. 5-6काळे मिरे
  5. ३ टेबलस्पून जीरे
  6. तळण्यासाठी तेल
  7. चवीनुसारमीठ
  8. गोड चटणी साहित्य
  9. 1/2 वाटीचिंच
  10. 4खजूर
  11. 1/2 वाटीगूळ
  12. ३ टेबलस्पून धने जीरे पूड
  13. 1/2 टेबलस्पूनहिंग
  14. काळं मीठ
  15. 1/2 टेबलस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करावेत.डाळ दोन-तीन पाण्याने धुऊन घ्या.चार तास भिजत घालून घाला.

  2. 2

    आता पाणी न वापरता बारीक वाटून घ्यावी.त्यात मिरची, जीरे, हिंग,काळं मिरं,मीठ घालून एकजीव करून घ्यावे.कढयीत तेल घालून गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत.

  3. 3

    गरमागरम वडे सर्व्ह करावे.बरोबर गोड चटणी द्यावी.

  4. 4

    सर्विस डीशमध्ये सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes