ख्रिसमस कुकीज (Christmas cookies recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

ख्रिसमस कुकीज (Christmas cookies recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्व्हिंग्ज
  1. १६० ग्रॅम मैदा (१-१/४ कप)
  2. 1अंड
  3. १०० ग्रॅम पीठी साखर
  4. १०० ग्रॅम बटर
  5. 1/4 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनव्हेनीला इसेन्स
  7. 1 टेबलस्पूनकोको पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बटर व पीठी साखर ५-७ मीनीट चांगले फेटून घेतले.

  2. 2

    मग त्या मिश्रणात अंड घालून फेटले. व मैदा चाळून व्हेनीला इसेन्स मीक्स केला.मग गोळ्यांचे दोन भाग करून एक तसाच ठेवला व दुसऱ्यात कोको पावडर मीक्स केली.

  3. 3

    मग दोन्ही गोळे तयार करून ते प्लॅस्टिक पेपर मध्ये रेप केले व फ्रिजमध्ये दोन तास ठेवून दिले नंतर ते गोळे वेगवेगळे
    लाटून घेतले व त्यांना कुकीजचा शेफ दिला.

  4. 4

    मग ओव्हन प्रीहिट करून १८० वर १५ मीनीट बेक केले.

  5. 5

    मग डीशमधे ठेवून गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes