रोझ कुकीज (rose cookies recipe in marathi)

Sushama Potdar @cook_26985187
#CCC सोपी, दिसायला आकर्षक, आणि चवीला छानच अशी ही रेसिपी आहे
रोझ कुकीज (rose cookies recipe in marathi)
#CCC सोपी, दिसायला आकर्षक, आणि चवीला छानच अशी ही रेसिपी आहे
कुकिंग सूचना
- 1
मिक्सर मधून नारळ पाणी घालून वाटून घेऊन, गाळून दूध काढले व सर्व पदार्थ एकत्र केले...
- 2
या मिश्रणात चमचा बुडवल्या वर चमच्याला मिश्रण चिकटले पाहीजे एवढं मिश्रण पातळ भिजवावे गरज वाटली तर थोडं पाणी घालावे
- 3
तेल तापत ठेवावे आणि कुकीज मोल्ड त्या मधे बुडवून गरम तेलात धरावा कुकीज तेलात सुटल्यावर दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्याव्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रोज नानकटाई (rose nanakatai recipe in marathi)
आपण सगळेच दिवाळीत नानकटाई करतो पण रोज नानकटाई ही थोडी वेगळी आहे आणि चवीला अतिशय उत्कृष्ट आहे. तशीच करायला देखील ही नानकटाई सोपी आहे.#Diwali21 Rutuja Mujumdar -
-
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
कोकोनट रोल (Coconut Roll Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryतांदुळाची पिठी आणि ओलं खोबरं ह्याचं कॉम्बिनेशन मला नेहमीच आवडतं आणि मी काहीतरी प्रयोग करत असते त्याच्यातला एक हा प्रयोग केला आहे अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे सर्वांना आवडेल R.s. Ashwini -
-
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
कालाजामुन (kalajamun recipe in marathi)
काला जामुन हा दिसायला आकर्षक. आणि मलाही तेवढाच सुंदर. त्यामुळे मला काळा जामुन खूप आवडतो Seema Dengle -
रोझ रसगुल्ला (rose rasgulla recipe in marathi)
#SWEETनमस्कार मैत्रिणींनो sweet चॅलेंज साठी रोझ रसगुल्ले ही रेसिपी शेअर करतेय. आपण रसगुल्ले नेहमीच बनवत असतो पण यामध्ये मी थोडासा वेगळा प्रकार करून पाहिलाय मी यामध्ये रोज सिरप व रोझ इसेन्स घालून हे रसगुल्ले बनवलेले आहेत. मी यामध्ये कोणत्याही फुड कलरचा वापर केलेला नाही. आज पहिल्यांदाच हे रसगुल्ले मी असे प्रकारे बनवलेत पण खूप छान झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीDipali Kathare
-
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनवू शकतो असा विचार कधी केला नव्हता. तुम्ही खूप सोपी रेसिपी शिकवली. छान खुसखुशीत कूकीज बनल्या. Shital shete -
-
-
व्हॅनिला कुकीज (Vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingकुकीज प्रकार सगळ्यांनाच आवडतो.Thank you शेफ नेहा, मी आज हे पहिल्यांदा करून पाहिलं आणि तेही नं फसता झालं, कारण तुम्ही सोप्पी करून सांगितलेली रेसिपी. Samarpita Patwardhan -
खुसखुशीत गव्हाचे बिस्कीट (gavache biscuit recipe in marathi)
#cpm6#week 6#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#खुसखुशीत गव्हाचे बिस्कीट अगदी सोपी आणि कमी साहित्य मध्ये होणारी ही पौष्टिक अशी बिस्कीट आहेत. लहान मुलांना, ज्यांना मैदा वर्ज्य आहे यांना ही बिस्कीट खूप छान आहेत. Rupali Atre - deshpande -
लवलीहार्ट कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking #Post 4नेहा मँम तुम्ही तर आम्हाला बेकर ही पोस्ट मिळवून दिली आहे कारण आता बेकरी पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून तोही घरी बसून तू कस केलं आता आपण घरीच बनवू बिस्किटे कुकीज छान झाले वेगवेगळ्या प्रकारचे शेप मध्ये बनव अशी मागणी केली जात आहे चव अप्रतिम आहे तुमच्या मुळे स्तुती केली जात आहे त्यामुळे पुनश्च धन्यवाद नेहा मॅडम Nisha Pawar -
-
इझी स्वीट रोझ (Easy Sweet Rose Recipe In Marathi)
#choosetocookकमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने करता येणारा दिवाळीच्या फराळातील एक गोड पदार्थ आहे Aryashila Mhapankar -
कुकीज (cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6"देवा तुझे कीती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो .........सुंदर हे चांदणे, सुंदर हा चंद्र "(पाठ्यपुस्तकातील कविता, कवी - ग.ह. पाटील)..."चांदोबा चांदोबा भागलास का,लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का....."अशा खूप छान शब्दात ग. दि. माडगूळकरांनी वर्णन केले आहे......अशा अनेक कविता, ओव्या, चित्रपट गीतांमध्ये चंद्राचे खूप छान वर्णन केले आहे.कोजागिरी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, ईद, करवा चौथ.....प्रत्येक धर्मात चंद्राला एक विशेष स्थान आहे.मराठमोळा पेहराव चंद्रकोरीशिवाय अपुर्णच!!!........चंद्रकोर कुकीज बनविताना मनात आलेले दोन शब्द शेअर केले आहेत.:)आज मी झटपट होणारे वेगवेगळ्या आकाराचे कुकीज बनविले आहेत!!!नक्की ट्राय करा. Priyanka Sudesh -
फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज (fingerprint Mulberry jam cookies recipe in marathi)
"फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज"#EB_13#W_13 Valentine day साजरा करण्यासाठी आपण किती तयारी कारतो, आपल्याला आपल्या प्रियजनांना नेहमीच खुश ठेवायचे असते, त्या साठी, केक काय, चॉकलेट काय,किती तरी रेसिपी आणि नवीन पदार्थ बनवून आपण त्यांना जीव लावतो...!! आणि या कुकीज माझ्या मुलांना फ़ारच आवडल्या, आपल्याला अजून काय पाहिजे नाही का..!!😊😊 Shital Siddhesh Raut -
व्हॅनिला हर्ट कूकीज,डेरीमिल्क स्टफ कूकीज (vanilla heart &dairy milk stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap#मास्टर सेफ नेहा शहाधन्यवाद नेहा मॅडम!! इतक्या छान छान रेसिपी शिकवल्या बद्दल.ही रेसिपी करताना बरेचशे सामान उपलब्ध नसल्याने बरेच बदल बदल झालेत.माझ्याकडे कूकीजसाठी लाल रंग नसल्यानी शेवटी बिटचा रस उपयोग केला मी. आणि वॅनिला इसेन्स न्हवता त्यामुळे नेहा मॅडमनी सांगितल्यानुसार वेलचीपूड वापरली. Jyoti Kinkar -
-
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
एगलेस कॅडबरी कुकीज (cadbury cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या #novenbaking सिरीज मुळे छान बेकिंग पदार्थ शिकायला मिळाले खूप खूप धन्यवाद कूकपॅड चे आणि शेफ नेहा जींचे. Shilpa Wani -
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
मावा बाटी (mawa batti recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशमध्यप्रदेश ची शान आहे ही मावा बाटी... एक क्लासिकल डेझर्ट डिश .... जी दिसायला थोडीफार गुलाबजाम सारखीच पण माव्यामध्ये भरपूर ड्राय फ्रूट घातलेली म प्रदेशची एक रॉयल डिश आहे.... Aparna Nilesh -
क्रीम चीज कुकीज (cream cheese cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोर रेसिपीजWeek 6,भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राचे महत्त्व खूप जास्त आहे..आजही आपले सण आणि उत्सव हे चंद्र दिनदर्शिकेप्रमाणे साजरे केले जातात,,उदाहरणार्थ नारळीपौर्णिमा, गणेश चतुर्थी, कोजागिरी पौर्णिमा, भाऊबीज असे अनेक सण आहे...फार पूर्वीपासून चंद्र हा कवी जणांना खुणवत आलेला आहे, अनेक प्रेम गीतांमधून चंद्राचा उल्लेख झालेला आहे,कुठे चंद्रा ला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिली जाते, तर कुठे चंद्राच्या साक्षी ने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या आढळतात,लहान मुलांच्या गान्या मध्ये ही चंद्राला विशेष स्थान आहे, चंद्र म्हणजे लहान मुलांचा मामा, त्याच्या आईचा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात अशी आपल्याकडे प्रथा आहे,करवाचौथ या उत्तर भारतीय व्रतामध्ये इथल्या स्त्रिया नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी पीठ गाळण्याच्या चाळणीतून चंद्र आधी बघतात, मग त्या व्रत तोडतात आणि जेवतात...असे म्हणतात की श्रीरामाने चंद्रासाठी हट्ट केला होता "की चंद्र मला पाहिजे " म्हणून तेव्हाच सुमंत यांनी आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खूष केले,अशाखूप गोष्टीआपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राचे खूप जास्त महत्त्व आहे.."सूर्य" आपला "पिता" आणि "चंद्र" आपली "आई" असे आपल्या इथे बोलल्या जाते,,आणि खरच ते बरोबर पण आहे,, वडील हे सूर्यासारखे तेजस्वी आणि कडक असायलाच पाहिजे,, आणि वडील हे आपल्याला सूर्या सारखेच वाटतात, आई ही चंद्रासारखी सुस्वरूप आणि माया करणारी असतेच😍 Sonal Isal Kolhe -
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
रोझ शोणदेश (rose sondesh recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगाल मध्ये ही मिठाई मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. Purva Prasad Thosar -
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13#chocochips#Choco_chips_CookiesChoco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहेAsha Ronghe
-
कलरफुल बटर कुकीज (colorful butter cookies recipe in marathi)
#CHRISTMAS"कलरफुल बटर कुकीज" ख्रिसमस सलेब्रशन घरोघरी सुरू आहे, माझ्या मुलाला कुकीज खूप आवडतात, आणि त्याच्या ख्रिसमस सलेब्रशन साठी आम्ही या कुकीज बनवल्या....अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या या कुकीज म्हणजे टी टाइम ची मजा द्विगुणित करतात.... तेव्हा या अगदी सोप्या आणि यम्मी कुकीज नक्की बनवून बघा....👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14286757
टिप्पण्या (2)