५ प्रकारच्या टि टाईम कुकीज (tea time cookies recipe in marathi)

#किवर्ड- कुकीज
कोणत्याही मोल्डचा वापर न करता हाताच्या साहाय्याने ५ प्रकारच्या कुकीज बनवल्या आहेत.
१. टर्टल कुकीज
२.चोकोचिप्स कुकीज
३.मार्बल कुकीज
४.फ्लाॅवर कुकीज
५.चाॅकलेट चोकोचिप्स
कुकीज,बिस्किटे, नानकटाई ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवली जाते.
कुकीज मध्ये शक्यतो मैद्याचा वापर केला जातो.यातही हेल्दी ऑप्शन म्हणजेच गव्हाच्या ,मल्टीग्रेन पिठं ,ओट्स वापरून कुकीज बनवता येतात. मी
५ प्रकारच्या टि टाईम कुकीज (tea time cookies recipe in marathi)
#किवर्ड- कुकीज
कोणत्याही मोल्डचा वापर न करता हाताच्या साहाय्याने ५ प्रकारच्या कुकीज बनवल्या आहेत.
१. टर्टल कुकीज
२.चोकोचिप्स कुकीज
३.मार्बल कुकीज
४.फ्लाॅवर कुकीज
५.चाॅकलेट चोकोचिप्स
कुकीज,बिस्किटे, नानकटाई ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवली जाते.
कुकीज मध्ये शक्यतो मैद्याचा वापर केला जातो.यातही हेल्दी ऑप्शन म्हणजेच गव्हाच्या ,मल्टीग्रेन पिठं ,ओट्स वापरून कुकीज बनवता येतात. मी
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमधे बटर, पिठीसाखर बीटरने क्रिमी होईपर्यंत बीट करून घ्या.
- 2
त्याच बाऊलमधे चाळणी ठेवून मैदा,बेकिंग पावडर,काॅर्नफ्लोअर, घालून चाळून घ्या. इसेन्स,२चमचे दूध घालून गोळा मळून घ्या. तयार गळ्याचे दोन समान भाग करा.एका गोळ्यामध्ये कोको पावडर घालून गोळा मळून घ्या.
- 3
टर्टल कुकीजसाठी,बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर लावून कुकीज तयार करायला घ्या. गोळ्याचे ५ छोटे गोळे तयार करा. चाॅकलेट गोळ्याचे छोटासा गोळा घेऊन तळहाताने तो गोळा प्रेस करा. फोटोत दाखवल्याप्रमाणे टुथपिकने गोळ्यावर डिझाईन काढून घ्या. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ४ गोळ्यांवर तयार चाॅकलेटचा पीस ठेवा म्हणजे कासवाची पाठ तयार होईल. पुढे एक गोळा ठेवा म्हणजे कासवाचे तोंड तयार होईल.डोळ्यांसाठी चोकोचिप्स लावा.
- 4
फ्लाॅवर कुकीजसाठी सफेद गोळ्यांचे छोटे गोळे तयार करा.मधोमध चाॅकलेट गोळ्याचा एक गोळा घेऊन बोटाने प्रेस करा. टुथपिकने परदेस करा बोटांच्या साहाय्याने शेप द्या.
- 5
मार्बल कुकीजसाठी - फ्लाॅवर कुकीजप्रमाणेच गोळे घेऊन एकत्र करा आणि नानकटाई प्रमाणे गोलाकार शेप द्या. चोकोचिप्स कुकीजसाठी- सफेद गोळ्यामधे चोकोचिप्स घालून गोळा तयार करा.नानकटाई प्रमाणे गोलकार देऊन वरून चोकोचिप्स लावा.
- 6
ओव्हन प्रीहिट करून १५०° वर १५ मि.बेक करा.थंड झाल्यावर सर्व्ह करा.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चाॅकलेट कुकीज 🤤🤤🍫🍫
आज माझ्या मुलाला चाॅकलेट कुकीज खायची इच्छा झाली तर मी छोटासा प्रयत्न करून बघितला खूप छान झाले चाॅकलेट कुकीज 🤤🤤🤤 Madhuri Watekar -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13 #W13शितल ताईने शिकवलेल्या या कुकीज खूपच अप्रतिम बनतात.प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा गोड पदार्थ जसे की चाॅकलेट, केक,कुकीज असेल तर सगळेच कसे गोड गोड होते. चला तर मग बनवूयात कुकीज. Supriya Devkar -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड - कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलाकार,सुंदर दिसणारी ही कुकीज खायला देखील तितकीच भन्नाट आणि चविष्ट लागतात.रसमलाई आकार गोलाकार असतो .म्हणून मी गोल आकारात ही कुकीज बनवली आहेत. तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता.कुकीजचा आकार मध्यम १ ते १.५ से .मी असावा.कुकीज जास्त मोठ्या आणि जाड आकारात झाल्या तर मऊ पडतात.तळहातावर आकार देणं कठीण वाटत असेल तर बटर पेपरवर लाटून कुकी कटरने शेप देऊ शकता. Deepti Padiyar -
आटा कुकीज
#goldenapron3 15thweek cookie ह्या की वर्ड साठी गव्हाच्या पिठापासून कुकीज बनवल्या आहेत. Preeti V. Salvi -
कुकीज (cookies recipe in marathi)
गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चॉकोलेट कुकीज चवदार आणि पौष्टिक आहेत नक्की करून बघा.Manjiri Bhadang
-
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
रेड हार्ट कुकीज (red heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिकवलेली रेड हार्ट कुकीज बनवल्या. थँक यु नेहा मॅडम ह्या रेसिपीबद्दल Swayampak by Tanaya -
ओट्स कुकीज (oats cookies recipe in marathi)
#GA4 #Week7#Oats cookies कुकीज मुलांच्या अतिशय आवडीचे पण जर ते हेल्दी असेल तर उत्तमच म्हणून मी ओट्स चे कुकीज बनविले आहे. Archana Gajbhiye -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
कलरफुल बटर कुकीज (colorful butter cookies recipe in marathi)
#CHRISTMAS"कलरफुल बटर कुकीज" ख्रिसमस सलेब्रशन घरोघरी सुरू आहे, माझ्या मुलाला कुकीज खूप आवडतात, आणि त्याच्या ख्रिसमस सलेब्रशन साठी आम्ही या कुकीज बनवल्या....अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या या कुकीज म्हणजे टी टाइम ची मजा द्विगुणित करतात.... तेव्हा या अगदी सोप्या आणि यम्मी कुकीज नक्की बनवून बघा....👌👌 Shital Siddhesh Raut -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
-
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
एगलेस व्हीट चोकोचीप्स मफिन्स (eggless wheat chocochips muffins recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड -चोकोचिप्स चोकोचिप्स या थीम वरून मी आज पौष्टिक मफिन्स बनवले आहेत.मफिन्सला वेगळा लूक देण्यासाठी , मी कुकपॅडच्या चाॅकलेट लेटर्सने डेकोरेट केले आहे..😊माझे आणि माझ्या मुलांचे अतिशय आवडते आहेत हे मफिन्स .चला तर पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
वेनिला हार्ट,न्युट्रेला स्टफ कुकीज(vanilla heart &nutrela stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#NehaShahआज मला कुकीज अतिशय सहज सुलभ पद्धतीने बनवता आले, नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे मी या आधीही मँगो कुकीज बनवले आहे आणि मलाcookpad कडून २ रा नंबर ही मिळाला .आज हे कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास आनखी वाढला .म्हणून 🙋मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .🙏 Jyotshna Vishal Khadatkar -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलमटोल सुंदर दिसणारी ही कुकीज खायला सुद्धा तितकीच भन्नाट आणि चविष्ट...😊😋 Deepti Padiyar -
फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज (fingerprint Mulberry jam cookies recipe in marathi)
"फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज"#EB_13#W_13 Valentine day साजरा करण्यासाठी आपण किती तयारी कारतो, आपल्याला आपल्या प्रियजनांना नेहमीच खुश ठेवायचे असते, त्या साठी, केक काय, चॉकलेट काय,किती तरी रेसिपी आणि नवीन पदार्थ बनवून आपण त्यांना जीव लावतो...!! आणि या कुकीज माझ्या मुलांना फ़ारच आवडल्या, आपल्याला अजून काय पाहिजे नाही का..!!😊😊 Shital Siddhesh Raut -
नाचणी व ओट्स चे पौष्टीक कुकीज(Nachni oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13नाचणी व ओट्स चे पौष्टीक असे कुकीज.मुलांनाही खूप आवडतील असे हे कुकीज.🍪🍪 Sujata Gengaje -
-
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13#chocochips#Choco_chips_CookiesChoco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहेAsha Ronghe
-
व्हॅनिला कुकीज (Vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingकुकीज प्रकार सगळ्यांनाच आवडतो.Thank you शेफ नेहा, मी आज हे पहिल्यांदा करून पाहिलं आणि तेही नं फसता झालं, कारण तुम्ही सोप्पी करून सांगितलेली रेसिपी. Samarpita Patwardhan
More Recipes
टिप्पण्या (4)