कुकीज (cookies recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
"देवा तुझे कीती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो .........सुंदर हे चांदणे, सुंदर हा चंद्र "(पाठ्यपुस्तकातील कविता, कवी - ग.ह. पाटील)
...
"चांदोबा चांदोबा भागलास का,
लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का....."
अशा खूप छान शब्दात ग. दि. माडगूळकरांनी वर्णन केले आहे.
.....
अशा अनेक कविता, ओव्या, चित्रपट गीतांमध्ये चंद्राचे खूप छान वर्णन केले आहे.
कोजागिरी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, ईद, करवा चौथ.....प्रत्येक धर्मात चंद्राला एक विशेष स्थान आहे.
मराठमोळा पेहराव चंद्रकोरीशिवाय अपुर्णच!!!
........
चंद्रकोर कुकीज बनविताना मनात आलेले दोन शब्द शेअर केले आहेत.:)
आज मी झटपट होणारे वेगवेगळ्या आकाराचे कुकीज बनविले आहेत!!!
नक्की ट्राय करा.
कुकीज (cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6
"देवा तुझे कीती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो .........सुंदर हे चांदणे, सुंदर हा चंद्र "(पाठ्यपुस्तकातील कविता, कवी - ग.ह. पाटील)
...
"चांदोबा चांदोबा भागलास का,
लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का....."
अशा खूप छान शब्दात ग. दि. माडगूळकरांनी वर्णन केले आहे.
.....
अशा अनेक कविता, ओव्या, चित्रपट गीतांमध्ये चंद्राचे खूप छान वर्णन केले आहे.
कोजागिरी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, ईद, करवा चौथ.....प्रत्येक धर्मात चंद्राला एक विशेष स्थान आहे.
मराठमोळा पेहराव चंद्रकोरीशिवाय अपुर्णच!!!
........
चंद्रकोर कुकीज बनविताना मनात आलेले दोन शब्द शेअर केले आहेत.:)
आज मी झटपट होणारे वेगवेगळ्या आकाराचे कुकीज बनविले आहेत!!!
नक्की ट्राय करा.
कुकिंग सूचना
- 1
मैदा, पीठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्यावे.
- 2
नंतर त्यात वेनीला इसेन्स आणि तुप घालून मिक्स करावे.(वेनीला इसेन्स ऐवजी वेलची पूड किंवा जायफळ पूड वापरु शकतो.)
- 3
१ टीस्पून दूध घालून मिक्स करावे.
हातानेच दाबून घ्यावे.झाकणाच्या साहाय्याने चंद्रकोर बनवावी. - 4
अशाप्रकारे आपल्याला हवे तसे आकार बनवून एअर फ्रायर मध्ये १८०° ला ७-८ मिनिटे बेक करावे.(थंड झाल्यावर मगच बाहेर काढावे.)
- 5
एअर टाईट कंटेनर मध्ये भरून ठेवावे. सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रीम चीज कुकीज (cream cheese cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोर रेसिपीजWeek 6,भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राचे महत्त्व खूप जास्त आहे..आजही आपले सण आणि उत्सव हे चंद्र दिनदर्शिकेप्रमाणे साजरे केले जातात,,उदाहरणार्थ नारळीपौर्णिमा, गणेश चतुर्थी, कोजागिरी पौर्णिमा, भाऊबीज असे अनेक सण आहे...फार पूर्वीपासून चंद्र हा कवी जणांना खुणवत आलेला आहे, अनेक प्रेम गीतांमधून चंद्राचा उल्लेख झालेला आहे,कुठे चंद्रा ला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिली जाते, तर कुठे चंद्राच्या साक्षी ने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या आढळतात,लहान मुलांच्या गान्या मध्ये ही चंद्राला विशेष स्थान आहे, चंद्र म्हणजे लहान मुलांचा मामा, त्याच्या आईचा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात अशी आपल्याकडे प्रथा आहे,करवाचौथ या उत्तर भारतीय व्रतामध्ये इथल्या स्त्रिया नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी पीठ गाळण्याच्या चाळणीतून चंद्र आधी बघतात, मग त्या व्रत तोडतात आणि जेवतात...असे म्हणतात की श्रीरामाने चंद्रासाठी हट्ट केला होता "की चंद्र मला पाहिजे " म्हणून तेव्हाच सुमंत यांनी आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खूष केले,अशाखूप गोष्टीआपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चंद्राचे खूप जास्त महत्त्व आहे.."सूर्य" आपला "पिता" आणि "चंद्र" आपली "आई" असे आपल्या इथे बोलल्या जाते,,आणि खरच ते बरोबर पण आहे,, वडील हे सूर्यासारखे तेजस्वी आणि कडक असायलाच पाहिजे,, आणि वडील हे आपल्याला सूर्या सारखेच वाटतात, आई ही चंद्रासारखी सुस्वरूप आणि माया करणारी असतेच😍 Sonal Isal Kolhe -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
-
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे. Vrunda Shende -
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
ओट्स कुकीज (oats cookies recipe in marathi)
#GA4 #Week7#Oats cookies कुकीज मुलांच्या अतिशय आवडीचे पण जर ते हेल्दी असेल तर उत्तमच म्हणून मी ओट्स चे कुकीज बनविले आहे. Archana Gajbhiye -
गव्हाच्या पिठाच्या कुकीज (cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 ह्या आठवड्यात चंद्रकोर थीम होती,एक रेसिपी करून झाली दुसरी काय करावं विचार करत होते...आज शेवटचा दिवस मग आज पटकन कुकीज तयार केल्या.. छान झाल्या आहेत खूप..व खुसखुशीत सुध्दा.. Mansi Patwari -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड आणि चॉकलेट यांचे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागते हे तर सर्वांना माहितीच आहे. याचं कॉम्बिनेशन चा वापर करून मी अगदी सोप्या अशा कुकीज बनवल्या आहेत. ज्यामध्ये अगदी घरातले रोजचे पदार्थ वापरले आहेत. जास्त त्रास न होता बनणाऱ्या आणि मस्त crunchy लागणाऱ्या या कुकीज लहान- मोठ्या सर्वांनाच आवडतील. टी टाइम्स स्नॅक्स म्हणून चहा किंवा कॉफी बरोबर या खायला मस्त मजा येते.Pradnya Purandare
-
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
राजगीरा कुकीज (rajgira cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्रश्रावण महिन्यात सणावाराला बरोबरच उपवास जास्त असतात . त्यामुळे ह्या कुकीज करून ठेवल्याने आपल्याला पटकन कोणालाही देता येतात.शिवाय हेल्दी आहे. Sumedha Joshi -
५ प्रकारच्या टि टाईम कुकीज (tea time cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजकोणत्याही मोल्डचा वापर न करता हाताच्या साहाय्याने ५ प्रकारच्या कुकीज बनवल्या आहेत.१. टर्टल कुकीज२.चोकोचिप्स कुकीज३.मार्बल कुकीज४.फ्लाॅवर कुकीज५.चाॅकलेट चोकोचिप्सकुकीज,बिस्किटे, नानकटाई ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवली जाते.कुकीज मध्ये शक्यतो मैद्याचा वापर केला जातो.यातही हेल्दी ऑप्शन म्हणजेच गव्हाच्या ,मल्टीग्रेन पिठं ,ओट्स वापरून कुकीज बनवता येतात. मी Deepti Padiyar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah# cooksnap #post 4मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले. Najnin Khan -
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
एगलेस कॅडबरी स्टफ कुकीज (choco cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या या अतिशय सुरेख noovenbaking रेसिपीज मुळे बेकिंग कडे न वळणारी माझी पाऊल आता हळूहळू बेकिंग कडे जायला लागली आहेत.... मी उत्साहाच्या भरात त्यांनी दाखवलेल्या दोन्ही रेसिपीज करून पहिल्या मला जमल्या चवही छान झाली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. शेफ नेहा यांचे अगदी मनापासून धन्यवाद... मी तुमच्या रेसिपीज ची वाट पाहेन ... आपण पुन्हा नक्की भेटूया... Aparna Nilesh -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड - कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलाकार,सुंदर दिसणारी ही कुकीज खायला देखील तितकीच भन्नाट आणि चविष्ट लागतात.रसमलाई आकार गोलाकार असतो .म्हणून मी गोल आकारात ही कुकीज बनवली आहेत. तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता.कुकीजचा आकार मध्यम १ ते १.५ से .मी असावा.कुकीज जास्त मोठ्या आणि जाड आकारात झाल्या तर मऊ पडतात.तळहातावर आकार देणं कठीण वाटत असेल तर बटर पेपरवर लाटून कुकी कटरने शेप देऊ शकता. Deepti Padiyar -
मंगो आलमंड कुकिस (mango almond cookies recipe in marathi)
मी नेहमी कणकेची कुकीज बनवायची कणकेची कधी चॉकलेट कुकीज बनवायची पण आज मॅंगो टाकून कुकीज बनवली ती खूप छान झाली. #मँगो मॅनिया आहे Vrunda Shende -
व्हेनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking व्हॅनिला हार्ट कुकिज दिसायला जितकी सुंदर तितक्यात खायलाही छान लागतात. थँक्यू नेहा मॅडम इतक्या छान कुकीज शिकवल्या बद्दल.😊 Sushma Shendarkar -
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13#chocochips#Choco_chips_CookiesChoco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहेAsha Ronghe
-
नुटेला स्टफ़्ड कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking#Nutella stfd kukij मास्टर शेफ म्याम नी खूप छान खूप सोप्या पद्धतीने शिकविले आहे. Sandhya Chimurkar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
व्होल व्हीट कोकोनट कुकीज (Whole wheat coconut cookies recipe in marathi)
एकदम घरगुती साहित्यात छान कुकीज तयार होतात.खूप सोप्पी कृती आहे.नक्की करून बघा. Rashmi Joshi -
व्हॅनिला कलर्ड कुकीज.. (vanilla colored cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 #nehashahmam. #cooksnap# व्हॅनिला कलर्ड कुकीज आता बर्यापैकी baking ची भीति कमी झालीये..कुकीज कधी मी घरी करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला...जागेपणीच हे सत्यात उतरलंय माझ्या...आणि केवळ हे शक्य झालंय आपल्या लाडक्या शेफ नेहा मॅम मुळे..😍🌹.. खूप अवघड वाटणारी रेसिपी नेहा मॅम नी अत्यंत सोप्या शब्दात , बारकाव्यांसह ,प्रत्येक step वर टिप्स देत देत शिकवलीये... सोप्पी सरळ सुटसुटीत अशी ही कुकीजची रेसिपी अफलातून आहे..ही रेसिपी recreate करताना खूप मजा आली..नवीन काहीतरी शिकते याचा आनंद तर होताच..मुलांना खूप खूप आवडल्या या कुकीज...सेम टू सेम कयानी बेकरी मधल्या श्रूजबेरी कुकीज सारखी टेस्ट आलीये असं सांगून मला दहा पैकी दहा मार्क देऊन मोकळे झाले दोघंही...हे ऐकल्यावर मला तर खूप आनंद झाला आणि बरोबरच आत्मविश्वास पण निर्माण झाला...आता कुकीज मी घरी कधीही करु शकते..Thank you so much *nehamam* for this delicious recipe.. या कुकीज पहिल्यांदाच केल्या आहेत.. त्यामुळेथोडा प्रयत्न फसलाय...पण हरकत नाही..पुढच्या वेळेस नक्की होतील चांगल्या... Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या