ग्रिल सॅन्डविच (grill sandwich recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
ग्रिल सॅन्डविच (grill sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पुदीना चटणी करण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, मिरची,जिर,डाळ, लिंबाचा रस,मीठ. मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- 2
काकडी आणि बटाट्याच्या साली काढून पातळ काप करून घ्या. त्याच प्रमाणे कांदा, टोमॅटो,बीट या सर्वांचे काप करून घ्यावेत.
- 3
एका स्लाईसला बटर लावून त्यावर पुदिना चटणी लावा. त्यावर कांदा पसरवून त्यावर चाट मसाला,मिरी पावडर,मीठ टाकून घ्या.
- 4
त्यावर बटाट्याच्या स्लाईस,बीट पसरवून चीज किसून घाला.दुसऱ्या ब्रेड स्लाईसला बटर व पुदिना चटणी लावून त्यावर ठेवा.
- 5
हे सॅन्डविच ग्रील टोस्टर मध्ये ठेवून भाजून घ्या.काढून त्याचे तिरके काप करा. टोमॅटो सॉस आणि वेफर बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ग्रील सॅन्डविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_ग्रील"ग्रील सॅन्डविच" कीवर्ड ग्रील होता, आणि मला कोणत्याही परिस्थितीत यावेळेस सगळे पदार्थ पुर्ण करायचेच होते.. माझ्याकडे ग्रील करण्यासाठी तवा नाही आणि ओव्हनमध्ये कसे करायचे हे माहीत नव्हते.. घरात कोणीच नव्हते मुलगा आणि सुनबाई बाहेर गेले होते.. त्यामुळे जसे झाले तसे बनवले ओव्हनमध्ये ग्रीलच ऑप्शन होते ते चालू केले आणि बाकीचे तर माहित होते च.. लता धानापुने -
ग्रिल सॅडविच (grill sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15 गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक15 मधील ग्रिल हे किवर्ड सिलेक्ट करून मी ग्रिल सॅडविच बनवले. माझ्या मुलाला खूप आवडत. Deepali dake Kulkarni -
ग्रील चीज सँडविच (grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15#GrillGrill हा कीवर्ड वापरून मी ग्रील चीज सँडविच बनवले आहे.Asha Ronghe
-
-
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
व्हेज मयोंनीस सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4#week12#MAYONNAISE Shweta Kukekar -
-
व्हेजिटेबल सॅन्डविच (vegetable sandwich recipe in marathi)
#CDY मुल किती मोठे झाले तरी आईला ते लहानच असतात. म्हणून बालक दिनानिमित्त मुलीला जो पदार्थ आवडतो त्यातला एक म्हणजे हे व्हेज सॅंडविच. Deepali dake Kulkarni -
मुंबई स्ट्रीट सॅन्डविच (Mumbai Street Sandwich Recipe In Marathi)
#ATW1#TheChefstory#इंडियनस्ट्रीटफूड#मुंबईस्ट्रीटसॅन्डविचही अतिशय चटपटीत आणि.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अवडेल अशी रेसिपी आहे.पोटभरी ची आहे Kshama's Kitchen -
-
मेयोनेज चीज सॅन्डविच (Mayonnaise Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BRRसॅन्डविच हा पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण केव्हा ही खावू शकतो. चला तर हे सॅन्डविच बनवूयात. Supriya Devkar -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
सॅन्डविच (sandwich recipe in marathi)
#झटपट आजची रेसिपी झटपट तर होतेच आणि मुलांना आवडणारीही आहे. पण ह्यातून आपण मुल्लांना न खाण्याच्या भाज्या चारू शकतो डिफिन साठी नाश्त्यासाठी आपण ह्याची थोडीफार पूर्व तयारी केली की आणखीन झटपट होते. आपण पुदिना चटणी, बटाटे उकळून, एकदोन भाज्या चिरून किसून ठेवल्या की आपलं काम अगदी सोपे. जे मी मिश्रण तयार केले आहे ते फ्रीझमध्ये दोन दिवस चांगले टिकते मुलांना आपण पाहिजे तेव्हा सँडविच बनवुन देऊ शकतो.माझा कडे सध्या 1-2ह्यातील सामान नाही आहे तरी मी इथे त्याचे प्रमाण दिले आहे. खूपच छान लागते हे सॅन्डविच नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
मेयोनेज- चीज मसाला सँडविच (mayonnaise cheese masala sandwich recipe in marathi)
#sandwich#mayocheeseसँडविच हा प्रकार सर्वांना आवडतो. या मधे बीटरूट सोबत मायो सॉस आणि चीझ ने याची लज्जत वाढवली आहे. Prajakta Vidhate -
-
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
सुरत स्पेशल वेज ग्रील्ड चीज सॅन्डविच (veg grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4#week15कीवर्ड- Grilledसुरत मध्ये, महालक्ष्मी कॅफे मधील हे फेमस ग्रील्ड सॅन्डविच आहे. यातील दोन लेकरं मधील वेगवेगळ्या भाज्यांची स्टफिंग फारच भन्नाट लागते. घरी देखील बनवून या सॅन्डवीच चा आनंद घेऊ शकतो.चला तर पाहुयात रेसिपी. Deepti Padiyar -
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
मिक्स व्हेज चीज तवा सॅन्डविच (mix veg cheese tawa sandwich recipe in marathi)
सॅण्डविच हा खरंतर आपला नेहमीच्याच खाण्यातला प्रकार. त्यामुळे अनेकदा त्याला गृहीत धरलं जातं. पण सॅण्डविच प्रत्यक्षात खूप आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे.विविध प्रकारात सॅन्डविच बनवता येते. त्यातील एक झटपट तयार होणारा व्हेज तवा सॅन्डविचचा प्रकार पाहूयात. Deepti Padiyar -
-
कॅफे स्टाइल ग्रिल सँडविच (cafe style grill sandwich recipe in marathi)
#GA4#Week15#grill Swara Chavan -
-
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.# हीं रेसिपी खूप हेल्दी आहे. मुलं पण हीं रेसिपी बनवू शकतात. हयात मी ज्या भाज्या वापरल्यात त्यात तुम्हला आवडत असतील त्यात भाज्या वापरू शकता. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14302901
टिप्पण्या