गव्हाच्या पिठाचा - म्हैसूर पाक (mysore paak recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
गव्हाच्या पिठाचा - म्हैसूर पाक (mysore paak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करून तुपावर खमंग भाजून घ्या
- 2
आता गुळाचा थोडे तूप घालून पाक करून घ्या
- 3
भाजलेल्या पिठा मध्ये गुळाचा पाक घालून घ्या व तो मिक्स करून घ्या, व त्यात वेलची पावडर घालून घ्या.
- 4
आता त्यात सुकं खोबरं किस घालून घ्यावा, व ते मिक्स करावे. व पॅन मध्ये गोळा होऊ देई पर्यंत मिक्स करा.
- 5
आता बटर पेपर ट्रे वर ठेवुन घ्या. त्यावर तयार मिश्रण घालून ते पसरवून घ्यावे. व त्यावर खोबरं किस पसरवावे.
- 6
आता वड्या कापून घ्या
- 7
व सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट जाळीदार म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)
#CDY मी लहान असल्यापासून मला म्हैसूर पाक खूप आवडायचा . नेहमी आई करायची नंतर मी शिकले व घरातही सगळ्यांना आवडले. माझी मुलगी तर खूप आवडीने खायची. असा हा माझ्या व तिच्या आवडीचा इन्स्टंट जाळीदार म्हैसूर पाक चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी तयार केली . पहा तर... किती थोड्या सामग्रीत व कमी वेळात मैसूर पाक तयार होते ते.... Mangal Shah -
नारळाचा हरवाळ म्हैसूर पाक (MYSORE PAK RECIPE IN MARATHI)
#SWEET नेहमी आपण डाळीच्या पिठाचा म्हैसूर पाक बनवतो. परंतु मी येथे ओल्या नारळाचा म्हैसूरपाक बनवला आहे. अत्यंत चविष्ट खमंग ,जाळीदार तयार होतो .मुख्यत्वे म्हैसूर पाक ही कर्नाटकातील पॉप्युलर , ट्रॅडिशनल, डिलिशियस, स्वीट डिश आहे . रॉयल म्हैसूर पॅलेस मध्ये ही प्रेस्टिजियस डिश तयार करतात . त्यावरून या पदार्थाला म्हैसूरपाक या नावाने ओळखले जाते . नारळाचा हरवाळ म्हैसूरपाक कसा तयार करायचा ते पाहूयात.. Mangal Shah -
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
म्हैसूर पाक
#गोडमिठाईच्या दुकानात आपण हे म्हैसूर पाक बघतो. तुम्हाला हे घरी बनवता आले तर..... एकदम मिठाईच्या दुकानातल्यासारखे.... अहाहा ..... मी करून बघितली आणि खरंच सांगते एकदम मस्त झाली. Deepa Gad -
कडा प्रसाद/ गव्हाच्या पिठाचा हलवा(gavhyachya pithacha halwa recipe in marathi)
#HLR लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी गव्हाचे पीठ हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे.#पूजा साठी Sushma Sachin Sharma -
बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
#GA4#week15कीवर्ड-गूळगूळ हा कीवर्ड घेऊन गव्हाच्या पीठाचा गूळ घालून केक केला. त्यामध्ये केळे आणि चॉकलेट टाकल्यामुळे खूप टेस्टी झाला केक. Sanskruti Gaonkar -
गूळ पापडी वड्या (gul papadi vadya recipe in marathi)
#गूळ #वड्याही रेसिपी पटकन होते, लहान मुले तसेच वयस्कर लोकां पर्यंत सगळेच खाऊ शकतात. तसेच ह्या खूपच पौष्टिक आहेत, तसेच लहान मुलांना खाऊ व पोट भरीचे होते. Sampada Shrungarpure -
आले पाक (aale paak recipe in marathi)
#GA4 #week15Jaggery हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेसध्या हिवाळा म्हटले तर एकदम हैल्दी सीज़न.. ह्या सीज़न मधे ईम्युनीटी सिस्टम मजबूत राहण्या साठी आपण काहीना काही पदार्थ बनवून त्याचे सेवन करत असतो त्यातलाच हा शक्ती वर्धक, वात हारक, पित्तनाशक, रक्ताभिसरण चांगले करते, अशी ही गुण्कारी रेसिपी नक्की करुन पाहा.. Devyani Pande -
म्हैसूर पाक / बेसन बर्फी (maysore pak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फी #म्हैसूरपाकआपल्या भारतातील खाद्यसंस्कृती ही बहुतेक करून सणांशी निगडित आहे.. म्हणजे बघा प्रत्येक सणाशी एक ठराविकच गोडाचा पदार्थ linked आहे..जसं आधारकार्ड linked असतं तसं.. जसं की होळीला पुरणपोळी गुढीपाडव्याला श्रीखंड ,संक्रांतीला गुळाची पोळी, गणेशोत्सवाला मोदक .. म्हणजे त्या या सणाचे हे खाद्यपदार्थ brand ambassador च म्हणावेत.. तर असाच एक मिठाईचा, बर्फीचा प्रकार म्हणजे म्हैसूर पाक.. 1935 साली म्हैसूरच्या राजवाड्यात याचा शोध लागला. कृष्णराज वडियार राजाला जेवणात काही तरी गोड खावयास द्यावे म्हणून शाही आचारी मादप्पाने म्हैसूर पाक बनवला. म्हैसूर पाक ही म्हैसूरची शाही मिठाई आहे.. दक्षिणेकडे सर्व मिठायांचा राजाच.. .हा म्हैसूरच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणावे लागेल..इकडे प्रत्येक सणा-समारंभाच्या वेळेस कडे म्हैसूर पाक बनवला जातो किंबहुना पूर्ण भारतातच हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सध्या अधिक महिना चालू आहे.. याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात श्री विष्णूंना जाळीदार पदार्थांचा जसे की अनारसे बत्तासे ,म्हैसूर पाक यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच जावयांना धोंड्याचा आमंत्रण दिले जाते. चांदीच्या तबकात तांब्याचा विशिष्ट आकाराचा दिवा लावून त्यात 33 अनारसे किंवा मैसूर पाक ठेवून ते वाण जावयाला दिले जाते. आणि जेवणात जावई लेकीला धोंडे खाऊ घालतात. धोंडे म्हणजे आपले पुरणाचे दिंडच.. त्यामुळे अधिक महिन्याची ही संधी साधत आपण म्हैसूर पाक करावा का हा विचार मनाशी घोळत होता.. to be or not to be... या शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील वाक्याप्रमाणे माझी अवस्था झाली.. कारण तसा सोपा वाटणारा हा पदार्थ जमला तरच परीक्षेत पास वाहवा एकदम.. Bhagyashree Lele -
कणकेचा शीरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टथंडी साठी एकदम खास गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून केलेला पौष्टिक शीरा. Deepali Bhat-Sohani -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
तांदळाचे गोड घारे/ वडे (thandache god vade recipe in marathi)
#GA4 #week15 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 कीवर्ड- Jaggery Pranjal Kotkar -
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)
#GA4 #Week14#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे. Archana Gajbhiye -
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मेथी-डिंक वड्या (methi dink vadya recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryमी आज थंडीत खाण्यासाठी लहान व मोठ्यांनाही पौष्टिक अश्या मेथी डिंक वड्या बनविल्या आहेत. तुम्हीही करुन बघा. Deepa Gad -
नारळ म्हैसूर पाक(narad Mysore Pak recipe in marathi)
#Sweetआपण एखादे चांगले काम सुरू करण्यापूर्वी जेव्हा आपण देवाला ऑफर करतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण सुरू केलेल्या कार्यामध्ये देवाचा पाठिंबा आणि आशीर्वाद आहे. मी इथे देवाला प्रसाददेखील दिला आहे, वास्तविक म्हैसूर पीक चण्याच्या पिठापासून बनविले जाते पण मी कोरड्या नारळापासून बनवले आहे. Hezal Sagala -
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#बेसनआज पहिल्यांदाच ही रेसिपी करते आहे, पण सांगायला आनंद वाटतो की खूप छान जमला मैसूर पाक... माझा आवडता गोड पदार्थ, आज आमच्या साखरपुड्याच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त...Pradnya Purandare
-
गव्हाच्या पिठाची शंकरपाळी (ghavachya pithachi sankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळी फराळाची सुरवात शंकरपाळी ने केली...दरवषी मैद्याच्या पिठाचे शंकरपाळे करते पण यावर्षी थोडा वेगळा प्रयत्न.... गव्हाचे पीठ वापरून केलेत. एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळून जाणारे हे शंकरपाळे तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
गव्हाच्या पिठाचा डोसा आणि बटाटा भाजी (gavhyachya pithcha dosa ani batatachi bhaji recipe in marathi)
#गव्हाचे पीठ#डोसा Sampada Shrungarpure -
मैसूर पाक (mysore pak recipe in marathi)
#SWEETम्हैसूर हे कर्नाटकातील तिसरे मोठे शहर आहे.म्हैसूरपाक व म्हैसूर पेठा या नावाची इथली मिठाई खूप प्रसिद्ध आहे.आज हाच म्हैसूर पाक घरी बनवून पाहिला ,खूप छान झाला...😊 Deepti Padiyar -
गव्हाच्या पिठाचा पिझ्झा (gavachya pitha cha pizza recipe in marathi)
एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला दोन चमचे दही घातले बारीक चिरून कांदा टोमॅटो सिमला मिरची घातली या सर्वांचा एक गोळा बनवून घेणे आणि पिझ्झा प्रमाणे थापून थोडीशी जाडसर पोळी लाटून ते कट करून ते तळून घेतले Deepali Surve -
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
-
म्हैसूर बोंडा (mysore bonda recipe in marathi)
#दक्षिण#कर्नाटक# म्हैसूर बोंडाकर्नाटक मध्ये विवीध भागात वेगवेगळ्या प्रकारे मसाले वापरून म्हैसूर बोंडा केला जातो .आज मी तेथील स्ट्रीट फुड मध्ये मिळणारा सा म्हैसूर बोंडा केला आहे. व त्या बरोबर सर्व्ह केली जाणारी चटणी. Jyoti Chandratre -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
ड्रायफ्रूटस नानखटाई गव्हाच्या पिठाची (dry fruit nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमैदा हा बरेच लोक खायचे टाळतात अशा वेळी गव्हाचे पीठ वापरून बनवलेले जातात पदार्थ त्यातीलच एक म्हणजे नानखटाई. Supriya Devkar -
पौष्टिक मिश्र पिठाचे लाडू (Paushtik Mixed Pithache Ladoo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#लाडू#गव्हाचे पीठ#ज्वारी पीठ#उडीद डाळ पीठही माझी 500 वि रेसीपी आहे... 😍🥰🤩👍🤞खूप आनंद होत आहे..पार्टी के लिये कुछ मिठा हो जाये। Sampada Shrungarpure -
शिंगाडा राजगिरा पिठाचा शिरा
#DDR धनतेरस निमित्त लक्ष्मीजींच्या नैवेद्यासाठी शिंगाडा आणि राजगिऱ्या पिठाचा शिरा केला शिंगाडा हा खास करून लक्ष्मी मातेचा विशेष असा आवडता पदार्थ आहे शिंगाडे हे पूजेसाठी वापरले जातात म्हणून शिंगाड्याचा वापर करून शिरा तयार केला. विदर्भात विशेष करून लक्ष्मीपूजनाला शिंगाडे ठेवले जातात. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14302845
टिप्पण्या (3)