मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

आज मी कसुरी मेथी व फूल फ़ैट क्रीम वापरुन मेथी मटर मलाई बनविली आहे.
जेव्हा आपल्या कडे ताजी मेथी नसेल व मेथी मटर बनवायचे असेल तर ही recipe नक्की ट्राई करा.

मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)

आज मी कसुरी मेथी व फूल फ़ैट क्रीम वापरुन मेथी मटर मलाई बनविली आहे.
जेव्हा आपल्या कडे ताजी मेथी नसेल व मेथी मटर बनवायचे असेल तर ही recipe नक्की ट्राई करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. ५० ग्राम कसुरी मेथी
  2. १०० ग्राम मटर(फ़्रोज़ेन)
  3. १०० ml फूल फ़ैट क्रीम(नसेल तर मिल्क पाउडर)
  4. 1कांदा
  5. 1टमाटर
  6. 3 टेबलस्पूनबटर
  7. 1 टीस्पूनजीरा
  8. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 1 टेबलस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टेबल्स्पूनगरम मसाला
  13. 1 टेबल्स्पूनधनिया पाउडर
  14. कोठिंबिर
  15. पाणी
  16. खड़े मसाले(लौंग, विलायची,तेजपान, दालचीनी)

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम कसुरी मेथी पाण्यात भिजु टाकावे.आता कांदे टमाटर बारीक चिरुन घ्या.फ़्रोज़ेन मटर पाण्यात भिजवून घ्या.

  2. 2

    एका कढ़ाई मधे बटर वितळवून घ्या. त्यात खड़ा मसाला, जीरा व कांदे घाला. कांदे लालसर होयी पर्यंत भाजून घ्या. आता टमाटर, मटर व आले लसुण पेस्ट घाला.

  3. 3

    मटर शिजले की त्यात सर्व मसाले घाला व परतवून घ्या. आता मेथी घालुन शिजवून घ्या. शेवटी मलाई(किव्हा पण्यात मिल्क पाउडर भिजवुन) टाका. छान परतुन घ्या. कोथिंबिर टाकुन गार्निश करा.

  4. 4

    ज़र जास्त गोड़ आवड़त असेल तर थोड़ी साखर टाका. मला जास्त गोड़ नको म्हणून मी नाही टाकली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
रोजी
Montreal , Canada

टिप्पण्या

Similar Recipes