मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)

rucha dachewar @cook_26177680
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथीची भाजी तोडून घ्यावी. मेथीची भाजी चार-पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे.आणि चाळणी मध्ये निथळायला ठेवावी.
- 2
मेथी भाजी बारीक चिरून घ्यावी.कांदा,मिरची,टोमॅटो,लसूण बारीक चिरून घ्यावा.
- 3
वाटण्याच्या शेंगा सोलून मटारचे दाणे पाण्याने धुऊन घ्यावे.कढई मध्ये तेल टाकावे.तेल गरम झाल्यावर लसूण टाकावा. लसूण लाल झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा. आणि चिरलेल्या लाल मिरच्या टाकाव्या. त्यानंतर मटार टाकावा.
- 4
मटार शिजल्यानंतर टोमॅटो टाकावा. त्यानंतर तिखट,मीठ,हळद टाकावी. आणि बारीक चिरलेली मेथी टाकावी. मटार आधी शिजू दिल्यामुळे मेथी टाकल्यानंतर पाच मिनिटे मंद आचेवर भाजी शिजवावी. आणि गॅस बंद करावा.
- 5
मेथीची भाजी सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्यावी.गरम गरम चपाती,गरम कढी आणि खिचडी सोबत खूप चांगली लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ (mix pithache methiche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळी असते. rucha dachewar -
मेथी वाटाणा भाजी (methi vatana bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी सदा सर्वदा बाजारात मिळत असली, तरी हिवाळ्यातील मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते. झटपट होणारी आणि जास्त ताम झाम नसणारी, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी केली आहे मी आज.... Varsha Ingole Bele -
पालक मटार भाजी (palak mutter bhaji recipe in Marathi)
पालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक भाजी हिवाळ्याच्या हंगामात दाजी मिळते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज मी पालक भाजी बटाटे आणि मटारच्या ताज्या शेंगांचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
मेथी कणकेची खस्ता पूरी (methi kankeche kastha puri recipe in marathi)
#GA4 #week19#GUE-stheword#मेथीहिवाळ्यात मेथिची हिरवी भाजी ताजी ताजी मिळते आजी नेहमी म्हणायची आताच मेथिची भाजी खावी मग वर्षभर रोग होत नाही म्हणजे काय या ऋतुत मेथीची भाजी शरीराला पौष्टिक ठलते .गुणांनी उष्ण भरपूर मीनरल्स ,आयर्ण व वात कमी करणारी अशा या भाजीछे वीवीध प्रकार केले जातात आज मी मेथिची कणिक घालून खस्ता पूरी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19या दिवसांमध्ये भाजी असो की एखादा साधा पदार्थ त्याची टेस्ट काही वेगळीच लागते.मस्त मटर घालून भाजी केली.तुम्ही पण चाखून बघा. Archana bangare -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar -
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
वालाच्या शेंगा आणि मेथी मिक्स भाजी (walachya shenga ani methi mix bhaji recipe in marathi)
आज मी वालाच्या शेंगा आणि मेथी मिक्स भाजी करणार आहे. बाजारात गेल्यावर ताजी ताजी हिरवीगार मेथी भाजी आणि कोवळ्या वालाच्या शेंगा दिसल्यामुळे त्या घेण्याचा मोह आवरला नाही rucha dachewar -
मेथी-मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
सध्या ह्या दिवसांमध्ये मटार छान मिळतात, आणि पालेभाज्या सुध्दा. आणि विशेषतः मेथी गल्ली जावी, म्हणून आज मेथी मटर मलाई केली. Dhanashree Phatak -
मेथी दाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 #Fenugreek मेथी विषयी सांगायचं झालं तर मी काय सांगणार तुम्हाला मेथी विषयी भरपूर माहिती आहे. भरपूर से गुन आहेत मेथी मध्ये कडू असते पण सगळ्यांवर रामबान उपाय हा मेथी आहे. हिरवी मेथीची भाजी सगळेच खातात पण वाळल्या मेथीचे दाणे नाही खायला पाहत त्यातच खूप विटामिन प्रोटीन आहे तुमचं फॅट पण त्यामुळेच कमी होऊ शकते पण कडू असल्यामुळे कोणी त्याकडे लक्ष देत नाही कोणी म्हणायचं तर काय माझ्या घरी शेतात मेथी होत ते पण मीच अजून भाजी बनवलेली नव्हती नेहमी विचार करायची भाजी बनवली भाजी बनविन पण भाजी कडू मागेल म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळेस तर थीम पण होती मग ठरवले दुसरं काही बनवायचं नाही पण मेथीची भाजी तर या वेळेस नक्की बनवते काहीतरी वेगळं बनवेल मी पणभाजी इतकी छान झाली की काय सांगू मी तर प्लेटमध्ये घेऊन खाल्ली खरं सांगते मैत्रिणींना तुम्ही पण नक्की ट्राय करा मग मला सांगा की मेथीची भाजी कशी झाली कडूपणा त्याचा पूर्ण निघून जातो राहते फक्त गोडवा. Jaishri hate -
आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekमेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो.आज मी नेहमी ची बटाटा भाजी कस्तुरी मेथी वापरून बनवली आहे.अशी ही झटपट व कमीत कमी साहित्य बनणारी अतिशय चविष्ट भाजी एकदा नक्की ट्रायकरा Bharti R Sonawane -
मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤 Madhuri Watekar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
मेथी पराठा :-या आठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी नुसार मेथी पराठा हा पदार्थ बनवत आहे. पालेभाज्या हा सकस आणि पौष्टिक आहार आहे. पालेभाज्या मध्ये, प्रोटीन, लोह,असतात.पण नेहमी पालेभाजी खावून कंटाळा येतो. त्यामुळे नाश्त्याला मेथीचा पराठा बनवीत आहे. rucha dachewar -
मेथी मटर पनीर (methi mutter paneer recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथीमेथी अतिशय गुणकारी आहे.हिवाळ्यात भरपुर प्रमाणात उपलब्ध असलेली भाजी...बऱ्याच प्रकारे केली जाते पण मुले खाईला कंटाळा करतात त्यांच्या आवडीचे पनीर घातले की आवडीने खातात....त्या साठी खास मेथी मटर पनीर..... Shweta Khode Thengadi -
मेथी,मुळा,मटार ग्रीन भाजी (Mix Green Bhaji Recipe In Marathi)
GR2 गावरान हिरवीगार मुळा मेथी मटार (M3) Shobha Deshmukh -
लसूणी डाळ मेथी (lasuni dal methi recipe in marathi)
#GA4#week19#मेथीमेथीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येते.तुरीची डाळ घालून केलेली आणि वरुन लसणीची फोडणी अहाहा...मस्तच लागते अशी मेथीची भाजी.नक्की करून पहा. Shital Muranjan -
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
मेंथीचा घोळणा.. (methicha ghodna recipe in marathi)
#GA4#week19#Methiहिवाळ्यात बाजारात ताजी ताजी, टवटवीत अशी मेथी विपूल प्रमाणात उपलब्ध असते.. आणि अगदी स्वस्त दरात...अशी ताजी ताजी मेंथी असली कि एक दिवसाआड मी मेंथीचा घोळणा करते.... जेवणाची लज्जत तर वाढवतेच... पण चवीला ही रूचकर लागते... 💃 💕 Vasudha Gudhe -
ढाबा स्टाइल मेथी मटार मलाई (Methi matar malai bhaji recipe in marathi)
मेथीची भाजी बऱ्याच जणांना आवडते मेथी मटर मलाई चमचमीत बनवली तर ती रुचकर लागते आणि खायला ही छान बनते. Supriya Devkar -
गाजर मेथी भाजी (carrot methi bhaaji recipe in marathi)
#उत्तर#हरियाणा.#Vandanasrecipe#gajarmdthibhajiगाजर मेथी भाजी हरियाणा मध्ये स्पेशली थंडीच्या दिवसात बनवली जाणारी एक सुपर पौष्टिक भाजी आहे. मेथीची भाजी सर्वाची आवडती नाही पण तिच्यात असलेले औषधी गुणधर्मामुळे सर्वजण आपल्या किचनमध्ये बनवत असतो.तर चवदार मसाले वापरुन करा मस्त ****गाजर मेथीची भाजी**** Vandana Shelar -
मेथीचे हिरव्या दाण्यांचे वडे (methiche hirvya dananche vade recipe in marathi)
#GA4 #week19 मेथीची भाजी टाकलेले हिरव्या दाण्याचे पौष्टिक वडे खाण्याची मजा वेगळीच आहे . Dilip Bele -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4#week19गोल्डन एप्रन 4 विक 19 पजल19 मधील कीवर्ड मेथी ओळखून मी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी मेथीची भाजी बनवली आहे. Rohini Deshkar -
पारंपरिक मेथी रस्सा भाजी (methi rasa bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK19 #Keyword_Methi "पारंपारिक रस्सा मेथी भाजी" "भाजीत भाजी मेथीची... माझ्या प्रितीची. हा उखाणा सुद्धा पारंपरिक आहे.वर्षानुवर्ष चालू आहे.. अशी ही पौष्टिक आणि पारंपरिक मेथी.. पहिली गोष्ट भाजी घेताना लहान पानांची भाजी घ्यावी.अशा भाजीला मेथी असे म्हणतात.चविष्ट लागते.. मोठ्या पानांची भाजी एवढी चवदार नसते.. अशा भाजीला मेथ्या असे म्हणतात.. मी बनवलेली भाजी ही पारंपरिक पद्धतीने बनवली आहे.माझी आजी,आई, मावशी सगळ्या जणी अशीच भाजी बनवायच्या.. ही भाजी खुप पौष्टिक असते.. भाकरी सोबत खुप छान लागते.. बाळंतीणीला तर अवश्य ही भाजी या पद्धतीने बनवुन द्यावी.. दुध येण्याचे प्रमाण वाढते व कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.. एखाद्या स्त्री (बाळंतीण बाईला) दुधाचे प्रमाण कमी असेल तर अवश्य देऊन बघा.. नक्कीच दुध येईल, वाढेल.... आणि मी एक टिप देऊ इच्छिते...मेथी कधीच कापु नये...कापल्यामुळे भाजी ला कडवटपणा येतो.. बारिक हवी असेल तर बारीक तोडून घ्यावी.. माझी टिप ट्राय करून बघा.. नक्की आवडेल.. लता धानापुने -
मेथी भाजी (Methi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#मेथीभाजीकमी वेळात तयार होणारी मेथीची मूग डाळ घालून भाजी Sushma pedgaonkar -
तडकेवाली दाल मेथी (dal methi recipe in marathi)
माझे बाबा हि डाळ खूपच छान बनवायचे. नाशिककर आणि मेथी ह्यांचं अतूट नातं आहे. नाशिकचा असून मेथी न आवडणारा माणूस बहुतेक तरी सापडणार नाही. काल कितीतरी दिवसांनी लॉक डाऊन मध्ये बाजारात मला मेथी दिसली.अगदी छोटी जुडी होती.पण तिला पाहूनही लहान मुलाला खेळणं दिल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला. मेथीची कांदा लसूण घालून भाजी , मसूर डाळ,मुगडाळ घालून भाजी, पातळभाजी हे करतेच ना नेहमी ..पण आज खूप दिवसांनी तडकेवाली दाल मेथी केली. जशी डाळ पालक करतो तशीच करायची.पण हीची चव तर सॉलिडच लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 #methi.मेथीच्याा खूप साऱ्या रेसिपी आहेत. पण मला मेथीच्या भाजीची ओरिजनल टेस्ट च खूप आवडते. मस्त वाफविलेले भाजी आणि भाकरी अहाहा. Sangita Bhong
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14465671
टिप्पण्या (3)