केळी व गुळाच्या पुऱ्या (kedi v gudyacha purya recipe in marathi)

रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) @cook_24497459
गोवा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2केळी
  2. 1 कपगहूचे पीठ
  3. 2 टेबलस्पूनगूळ
  4. 1 कपतेल

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    केळी आणि गूळ एकत्र कुस्करावे

  2. 2

    त्यात गहूचे पीठ व मीठ घालून एकत्र करा व पीठ मळून घ्या. पीठ ५ मिनिटे झाकून ठेवावं व नंतर त्याची छोटी छोटी पुरी लाटाव्या

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात पुरी तळावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes