गुळपोळी (gud poli recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#GA4 #week15
#JAGGERY हा किवर्ड ओळखला आणि बनवली गुळपोळी.. लहान मुलांच्या आवडीची.. मस्त गरमागरम तुपासोबत छान लागते..

गुळपोळी (gud poli recipe in marathi)

#GA4 #week15
#JAGGERY हा किवर्ड ओळखला आणि बनवली गुळपोळी.. लहान मुलांच्या आवडीची.. मस्त गरमागरम तुपासोबत छान लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 2 टेबलस्पूनकिसलेला गुळ
  2. 2पोळी ची मळलेली कणीक
  3. 2 चमचेतुप

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    साहित्य तयार ठेवा

  2. 2

    पोळी लाटून घ्या.

  3. 3

    त्यावर अर्ध्या भागात गुळ पसरवून घ्या.

  4. 4

    उरलेली अर्धी पोळी त्यावर पलटवून घ्या. कडा व्यवस्थित बोटाने दाबून घ्या. काठाने चिमटीत धरून आकार करा.

  5. 5

    गरम तव्यावर दोन्ही बाजूला तुप घालून शेकून घ्या.

  6. 6

    गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes