रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपतूरडाळ
  2. 1/4 कपकांदा
  3. 1/4 कपलाल भोपळा
  4. 1/4 कपवांग
  5. 1 छोटाबटाटा
  6. 1शेवगाची शेंग
  7. 2 टीस्पूनसांबार मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 - 1/2 टीस्पून मीठ
  11. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  12. फोडणी साठी...
  13. 2 टेबलस्पून कांदा
  14. 1 टीस्पून मोहरी,
  15. 1/2मेथी दाणे,
  16. 3 कढीपत्ता,
  17. 2लाल मिरच्या

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    भाज्यांच्या थोड्या मोठ्या फोडी कराव्यात नि डाळ व भाज्या कुकरमधे उकडून घ्याव्यात.

  2. 2

    कढईत फोडणीसाठी 2 टेबलस्पून तेल घाला गरम झाले कि मोहरी घाला तडतडली कि लाल मिरची,कढीपत्ता,मेथीदाणे घाला कांदा घालून छान परता.लाल तिखट,हळद,सांबार मसाला घाला.

  3. 3

    फोडणीमधे उकडलेल्या भाज्या व डाळ घाला.चिंचेचा कोळ, मीठ घाला.जर सांबार जाड वाटत असेल तर पाणी घाला नि 10 मिनीटे उकळवा.

  4. 4

    सांबार तयार आहे भाताबरोबर, इडली बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes