डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#dr
मूग व तूर अश्या दोन्ही दाली मिक्स करून एकदम टेस्टी डाळ फ्राय नि गरम आंबे मोर भात पापड लोणचं कोशिंबीर अहाहा मस्त स्वर्गसुख मेनू तुम्हालाही आवडते ना☺️👌👍

डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)

#dr
मूग व तूर अश्या दोन्ही दाली मिक्स करून एकदम टेस्टी डाळ फ्राय नि गरम आंबे मोर भात पापड लोणचं कोशिंबीर अहाहा मस्त स्वर्गसुख मेनू तुम्हालाही आवडते ना☺️👌👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीतूर डाळ
  2. 1/2 वाटीमूग डाळ
  3. 2 चमचेआलं लसूण खडबडीत वाटण
  4. 1 छोटाकांदा बारीक कापून
  5. 1मोठं टोमॅटो बरींक चिरून
  6. 1/4 वाटीकोथंबीर
  7. 15कढीपत्ता
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1 चमचातिखट
  10. 1/4 चमचाहिंग
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 चमचामोहरिव जिर मिक्स
  13. 2 चमचेतेल
  14. 2लाल मिरची

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम दोन्ही दाली छान धून अर्धा तास भिजत ठेवाव्यात मग मग कुकर मध्ये छान शिजवून घोटून घ्याव्यात त्यात कोथंबीर टोमॅटो घालावे

  2. 2

    मग तेल कढईत घेऊन खमंग फोडणी करावी त्यात हिंग मोहरी,आलं लसूण वाटण व कांदा व लाल सुकी मिरची कढीपत्ता घालून परतावे त्यात हळद तिखट मीठ घालावे व घोटलेली डाळ घालावी

  3. 3

    मंद गॅस वर 10 मिनिट उकळू द्यावी

  4. 4

    गरम भाताबरोबर खावी खूप टेस्टी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes