न्यु इअर स्पेशल केक (new year special cake recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

न्यु इअर स्पेशल केक (new year special cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
6-8 सर्व्हिंग्ज
  1. 1/3 कपतेल
  2. 3/4 कपपिठीसाखर
  3. 3/4दही
  4. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  5. 1.5 कपमैदा
  6. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  7. 1/3 कपमिल्क पावडर
  8. 1.5 टीस्पूनबेकिंग पावडर
  9. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  10. 1.5 टेबलस्पूनव्हिनेगर
  11. 1/3 कपदूध (कोमट)

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    प्रथम बाउलमध्ये तेल,पिठीसाखर व दही चांगले एकत्र होईपर्यंत फेटून घ्यावे. व्हॅनिला इसेन्स घालावा.

  2. 2

    मैदा,कोको पावडर,मिल्क पावडर,बेकिंग पावडर व सोडा चाळून घ्यावा व दह्याचा मिश्रणामध्ये मिक्स करावा.दूध व व्हिनेगर घालून व्यवस्थित मिक्स करावे.

  3. 3

    केक टीनला ग्रीस करून त्यात केलेले मिश्रण ओतावे व केक 40-45 मिनिट बेक करून घ्यावा.

  4. 4

    केक थंड झाल्यावर ट्रिम करून त्यावर चॉकलेट मेल्ट करून सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes