ज्वारी च्या पिठाची उकडपेंडी (jowarichya pithachi ukadpedi recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#GA4 #week16 वर्हाडचा खास मेणू म्हणजे उकडपेंडी .

ज्वारी च्या पिठाची उकडपेंडी (jowarichya pithachi ukadpedi recipe in marathi)

#GA4 #week16 वर्हाडचा खास मेणू म्हणजे उकडपेंडी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 1/2(दीड) वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेले
  4. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  5. 1 टेबलस्पूनउडीद डाळ
  6. 1काडी कढि पत्ता चे पाने
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. आवश्यकता असल्यास तिखट घ्यावे
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. पाणी गरम करून घ्यावे
  14. 1/2 वाटीदही
  15. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  16. 1काडी कोथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    ज्वारीचे पिठ कढईत गॕसवर ठेवून भाजून घ्यावे.ते एका भांड्यात काढून घ्यावे.

  2. 2

    गॕसवर कढईत तेल टाकून गरम करून घ्यावे व त्यात चिरलेली सामुग्री टाकावी व इतर घटक सुध्दा टाकावे चांगले परतून घ्यावे.त्यात भाजलेले ज्वारीचे पिठ टाकावे व चांगले परतून घ्यावे...

  3. 3

    कढईतील मिश्रणात दही टाकावे व परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार गरम पाणी सोडावे.

  4. 4

    चांगल्या प्रकारे परतून घ्यावे व थोडा वेळ झाकण ठेवून शिजवावे. थोडी साखर टाकावी व कोथिंबीर टाकावी.उकडपेंडी तयार झाली व गरम गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes