ज्वारीच्या पिठाची धिरडी (jowarichya pithachi dhirde recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#week16
#Jowar
इन्स्टंट व हलकाफूलका नास्ता ,चवीला उत्तम व करायला पटकन असा ही धिरडी नक्की आवडतील

ज्वारीच्या पिठाची धिरडी (jowarichya pithachi dhirde recipe in marathi)

#GA4
#week16
#Jowar
इन्स्टंट व हलकाफूलका नास्ता ,चवीला उत्तम व करायला पटकन असा ही धिरडी नक्की आवडतील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिय
2 सर्व्हिंग्ज
  1. 11/2 वाटीज्वारी पीठ
  2. 2 चमचेतांदूळ पीठ
  3. 3मिरच्या
  4. 4लसूण
  5. 1 चमचाजिर
  6. थोडी कोथंबीर
  7. मीठ चवीनुसार
  8. 4 चमचेतेल

कुकिंग सूचना

25मिनिय
  1. 1

    प्रथम दोन्ही पिठात मीठ घालावे कोथंबीर चिरून घालावी मग लासुम जिर व मिरची बारीक ठेचून घालावी

  2. 2

    मग पाणी घालून एकजीव करावे ओतत येईल अस पातळ असावं

  3. 3

    मग नॉनस्टिक तव्यावर ते ओतून तेल सोडावं व दुसऱ्या बाजूनेही भाजावे व सॉस किवा चटणी बरोबर खावे

  4. 4

    खूप टेस्टी व पौष्टिक हलका नास्ता होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes