संत्र्याचा केक (orange cake recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
संत्र्याचा केक (orange cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चाळणीत गव्हाचे पीठ,कॉर्नफ्लोअर,बेकिंग सोडा,बेकिंग पावडर सर्व एकत्र करून चाळून घ्यावे.
- 2
बाऊलमध्ये पिठीसाखर,संत्र्याचा ज्युस,तेल एकत्र करून फेटून घ्या. त्या मध्ये संत्र्याची साल,रंग घाला.
- 3
छान मिक्स करून घ्या. चाळलेले पीठ घालून मिक्स करा.(घट्ट वाटत आसेल तर आणखी थोडा संत्र्याचा ज्युस घाला.)
- 4
केकटीन ला बटर लावून त्यावर थोडे गव्हाचे पीठ लावून घ्या. केकचे बॅटर घालावे. कुकर मध्ये मीठ घालून स्टँड ठेवून दहा मिनिटे प्रीहीट करून घ्या. केक कुकरमध्ये 45 मिनिटे बेक करून घ्या.
- 5
थंड झाल्यावर कट करून सर्व्ह करा.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्लम केक (plum cake recipe in marathi)
#Christmas_special🎄🎄🎁🍰🍫🍬🎊❤️🎉😍आज मी शेफ नेहा मँम यांची प्लम केक ची रेसिपी केली आहे. खुप छान केक झाला.Thank u Neha mam for delicious and healthy plum cake recipe.😊 Ranjana Balaji mali -
-
संत्र्याचा मालपुआ (orange malpua recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_fruit Happy Birthday to Cookpad🎂💐🌹🎉🎊 Ranjana Balaji mali -
-
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad -
-
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
चॉकलेट स्पाँज केक (wheat flour) (chocolate sponge cake recipe in marathi)
#GA4#week14#keyword _wheat cake नंदिनी अभ्यंकर -
प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)
#ख्रिसमस केककेक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्राचीन काळी इजिप्शियन लोक युद्धावर जाताना फ्रूट केक सोबत ठेवत कारण हा केक खूप काळ टिकत असे आणि यात असलेल्या फ्रूट्स, ड्रायफ्रूटमुळे पोषण मूल्यही खूप असायचे.तुम्हालाही घरी केक तयार करण्याची आवड असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी ख्रिसमस केक तयार करण्याची सोपी रेसिपी. ही एक बिन साखरेची,बिन मैद्याची हेल्दी केक रेसीपी आहे. Shital Muranjan -
ॲपल व्हीट केक (apple wheat cake recipe in marathi)
#GA4 #week14 #wheat cakeक्रॉसवर्ड पझल मधील व्हीट केक हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ॲपल व्हीट केक बनविला आहे. सरिता बुरडे -
ऑरेंज फ्लेव्हर्ड कणकेचा केक (orange flavour kankecha cake recipe in Marathi)
#GA4 #week14 Varsha Ingole Bele -
एगलेस ऑरेंज केक (eggless orange cake recipe in marathi)
#GA4 #Week Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.आज काहीतरी वेगळं पण हेल्दी असं करायचं होतं कारण केकमध्ये जास्त वेळा तर मैदा अंडी वापरतात पण मी या केक मध्ये गव्हाचे पीठ काॅनफ्लोर वापरलं आहे आणि फूड कलर, इन्सेस न वापरता घरीच संत्री मिक्सरमध्ये वाटून गाळून वापरले आहे. Rajashri Deodhar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक लहान मुलांना खुप आवडतो. मैदा आसल्याने नेहमी द्यायला नको वाटते . आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कुकरमध्ये बनवला आहे. चला तर मग रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#Cooksnap Challeng#नाताळ स्पेशल बेकिंग रेसिपी चॅलेंजमी राजश्री ताईंची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. धन्यवाद. Sumedha Joshi -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
व्हिट बनाना केक (wheat banana cake recipe in marathi)
#GA4 #week2 #Banana ह्या की वर्ड साठी व्हिट बनाना टी टाईम केक बनवलाय. Preeti V. Salvi -
वॉलनट केक इन मायक्रोवेव्ह.. (walnut cake in micro wave recipe in marathi)
#GA4 #week14 Komal Jayadeep Save -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
-
हेल्दी गव्हाचा पिठाचे केक (helathy gavhyacha pithache cake recipe in marathi)
#ccs सत्र दुसरे#सात्विक पदार्थकेक हा जिव्हाळ्याचा विषय. लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग ती हेल्दी बनवली तर तेवढेच समाधान .चला तर मग पटकन बनवूयात. Supriya Devkar -
होल व्ही ट ऑरेंज केक (whole wheat orange cake recipe in marathi)
#cookwithfruits#CookpadTurns4Cookpad च्या 4th birthday चॅलेंज साठी खास बनविला ... पौष्टिक केक 😋😋🎂🎂 Monali Garud-Bhoite -
-
-
-
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-3 मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी खूप छान! गव्हाचे पीठ यापासून केक बनविला आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. नेहा मॅडम धन्यवाद!केकची चवही खूप छान होती. Sujata Gengaje -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
EB13week13केक हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. मी आज valentine day साठी खास रेड वेलवेट केक केला. kavita arekar -
व्हिट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#post3#nehashahखरे तर केक बनवितांना मला विचार च आला की खरंच या पद्धतीचा केक बनेल की नाही , पण नेहामॅम आपण ही कठिण प्रक्रिया ईतक्या सुलभ पद्धतीने शिकवली की गव्हाच्या पिठापासून केक सहजपणे बनवता आला आणि छान झालाही .. .. माझ्या मुलाला केक खुप आवडला thank you so much neha ma'am Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14338004
टिप्पण्या (2)