ज्वारीचे वडे (jowariche vade recipe in marathi)

Sayali Sahani Wadekar
Sayali Sahani Wadekar @sayali_1702

#ज्वारी

ज्वारीचे वडे (jowariche vade recipe in marathi)

#ज्वारी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठी वाटी ज्वारी पीठ
  2. 2-3बारीक चिरुन कांदे
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनओवा व तीळ
  7. मीठ

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    सगळे घटक एकत्र करुन घट्टसर पीठ मळून घ्यावे.

  2. 2

    पीठाचे लहान गोळे करुन घ्यावे व हातावर वडे थापून घ्यावे. तेलामध्ये deep fry करावे.

  3. 3

    सॉस किंवा चटणी सोबत खमंग खुसखुशीत वड्यांचा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sayali Sahani Wadekar
रोजी

Similar Recipes