ज्वारीचे ओले धापोडे (jowariche ole dhapode recipe in marathi)

#KS3
#विदर्भ स्पेशल ज्वारीचे ओले धापोडे(पापड)
प्रत्येक भागाचे काही तरी विशेष असतेच विदर्भात ज्वारी भरपुर प्रमाणात पिकते....भाकरी,आंबील, धापोडे,खारवड्या,ज्वारीच्या लाह्या चा चिवडा असे खूप पदार्थ केल्या जातात...ज्वारीची आंबील करून सकाळी शेतात जाण्याआधी लोक खावून जातात उन्हाळ्यात अतिशय थंड असते....त्याचे पापड पांढऱ्या धोत्रावर घातले जातात.. चादरीवर सुद्धा चालते.....आणि मग त्यावर पाणी मारून संध्याकाळी ते पापड ओले काढून खाण्याची पद्धत आहे.....अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ......नक्की करून पहा.
ज्वारीचे ओले धापोडे (jowariche ole dhapode recipe in marathi)
#KS3
#विदर्भ स्पेशल ज्वारीचे ओले धापोडे(पापड)
प्रत्येक भागाचे काही तरी विशेष असतेच विदर्भात ज्वारी भरपुर प्रमाणात पिकते....भाकरी,आंबील, धापोडे,खारवड्या,ज्वारीच्या लाह्या चा चिवडा असे खूप पदार्थ केल्या जातात...ज्वारीची आंबील करून सकाळी शेतात जाण्याआधी लोक खावून जातात उन्हाळ्यात अतिशय थंड असते....त्याचे पापड पांढऱ्या धोत्रावर घातले जातात.. चादरीवर सुद्धा चालते.....आणि मग त्यावर पाणी मारून संध्याकाळी ते पापड ओले काढून खाण्याची पद्धत आहे.....अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ......नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
ज्वारीचे पीठ पाणी घालून रात्र भर भिजत ठेवा.
- 2
सकाळी मोठ्या बुडाच्या पातेल्यात पाण्याचे आदन ठेवा.पणी छान उकळे की त्यात तीळ,जिर लाल मिरची बारीक करून घाला आणि मिक्स करा.
- 3
पाणी खदखद झाले की त्यात ज्वारीचे भिजवलेले पीठ घाला आणि पळीने ढवळत रहा....गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत...सगळे मिश्रण एकत्रित मिक्स करा.आणि छान शिजू दया.
- 4
छान शिजले की गॅस बंद करा.
- 5
स्वच्छ पांढरे धोतर नाहीतर चादर उन्हात घाला आणि त्यावर पळीने गोल पापड घालून घ्या...खूप मोठे मोठे धापोडे घालतात पण मी छोटे घातले.
- 6
दिवसभर उन्ह दाखविल्यावर रात्री त्यावर मागच्या बाजूला पाणी मारून हळूच पापड काढून घ्या.
- 7
हे ओले धापोडे असेच सर्व्ह करा...खूपच छान लागतात...गोलगोल पुंगळी करत कधी पोटात जातात कळतही नाही.राहिले तर वाळवून तळूनही मस्तच लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मराठवाडा वेळ अमावस्या स्पेशल ज्वारीचे आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर भागात वेळ अमावस्या साजरी केली जाते तेथील लोक शेतात जाऊन वेळ अमावस्या साजरी करतात वेळ अमावस्या साठी खास ज्वारीचे आंबील बनवून पिले जाते त्या दिवशी विशेष असा बेत मराठवाडा भागात तयार केला जातो ज्वारीचे पिठाचे आंबील, गव्हाची खीर, उंडे ,भजी तयार करून शेतात जेवायला जातात. ज्वारीचे आंबील तयार करून थंड करून मातीच्या भांड्यात ठेवून झाडाखाली ठेवतात त्यामुळे आंबील गार झाल्यावर ते पिले जातेज्वारीचे पीठ टाकून कोथिंबीर ,मिरच्या ,लसूण ,जिराचा वापर करून आंबील तयार केले जातेमराठवाड्यात ज्वारी-बाजरी जास्त प्रमाणात घेतली जाते ज्वारी आणि बाजरी पासून उंडे तयार केली जातात ज्वारी आणि बाजरीची उंडे, वांग्याचे भरीत, तिळाचे मुटके अशी बरेच पदार्थ मराठवाड्यात तयार केली जातातहे ज्वारीचे आंबील वेळ अमावस्या च्या दिवशी प्यायचे असे मराठवाड्यात शास्त्र असते.तयार करायला ही अगदी सोपी अशी सरळ रेसिपी आहे नक्कीच आपण हे आंबील तयार करून आहारातून घेऊ शकतो.नक्कीच रेसिपी तून बघूया मराठवाडा स्पेशल वेळ अमावशेला तयार केली जाणारी ज्वारीच्या पिठाचे आंबील. Chetana Bhojak -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठात बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ मिक्स करून पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवले आहे. rucha dachewar -
ज्वारीचे पौष्टिक थालिपीठ (jowariche paushtik thalipeeth recipe in marathi)
#GA4 #WEEK16 #KeywordJowar थंडी आली की आपल्याला चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. पण हे पदार्थ जीभेसाठी जरी चविष्ट असले तरी आपल्या पोटासाठी मात्र घातक ठरतात. म्हणूनच काहीसे डाएट सांभाळत गरमागरम व खमंग थालिपीठचा आस्वाद घेणे म्हणजे पर्वणीच! यासाठी घेऊन आले आहे, ज्वारीच्या पिठाचे खमंग चविष्ट व पौष्टिक थालिपीठ. बनवण्यास अत्यंत सोपे, कमी वेळात तयार होणारे व घरातील सर्वांना खावेसे वाटणारे ज्वारीचे थालिपीठ. सुहिता धनंजय -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
सकाळी झटपट आणि पौष्टिक काही तरी बनवायचे असेल तर ही ज्वारीची धिरडी अगदी उत्तम पर्याय आहे...लाहन मुळे ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर त्यांना अशा पद्धतीने दिल्याने ते पण आवडीने खातात. Shilpa Gamre Joshi -
ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
#KS5मराठवाडा स्पेशल रेसिपी...ज्वारी कोवळी असते तेव्हा त्यास हुरडा म्हणतात ह्याचे व ज्वारीच्या पिठाचेही धपाटे बनवतात. धप धप थापल्याने त्यास धपाटे नाव पडले असावे. Manisha Shete - Vispute -
ज्वारीच्या पिठाची आंबील (jowari pithache ambil recipe in marathi)
#KS7# लॉस्ट रेसिपीज. माझे आजोबा पूर्वी उन्हाळ्यात ऊन लागू नये म्हणून रोज सकाळी ज्वारीच्या पिठाची आंबील पिऊन शेतात कामाला जायचे. हल्लीच्या काळात मुलांना हा प्रकार माहीतच नाही. Priya Lekurwale -
मराठवाडा स्पेशल ज्वारीचे थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
#KS5थालीपीठ हा असा खाद्य पदार्थ आहे जो आपण नाश्त्याला, जेवणात किंवा लांबचा प्रवास करताना देखील सोबत खाण्याकरीता ठेवू शकतो. थालीपिठ ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी असूनही महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता मराठवाडा पद्धतीची ज्वारीच्या थालिपीठाची रेसिपी घेऊन आले आहे.थालिपीठ म्हणलं की भाजणीचं हेच डोळ्यापुढे येतं.त्याची सर कशालाच नाही.खूप अनुभवी हातांनी योग्य प्रमाणात आणि अचूक अशी भाजलेली भरपूर धणे भाजून घातलेली भाजणी...त्याचे थालिपीठ...मस्त भरपूर कांदा-कोथिंबीर... सोबत लोण्याचा गोळा....ताजे नवे घातलेले कैरीचे लोणचे किंवा लिंबाचे मुरलेले...आणि तव्यावरुन पानात आले की जे स्वर्गसुख मिळते ते कश्शातच नाही.स्वयंपाकाच्या कंटाळ्याला चोख पर्याय थालिपीठच..वेळ आणि भूक दोन्ही भागवणारा.ही भाजणी म्हणजे पंचधान्य,सप्तधान्य घालून केलेली.आपली दररोजच्या वापरातील सगळी धान्ये यात येतातच.जास्त प्रमाण ज्वारी बाजरीचे,त्याहून कमी गहू,तांदूळ,हरभराडाळ,उडीदडाळ, मूगडाळ इ.इ.डाळींऐवजी ती कडधान्ये घेतल्यास अधिकच पौष्टिक. कधी नाचणी,वरई,चवळी,सोयाबीनही घालतात.गुजराथकडे ही धान्य न भाजताच फक्त एकत्र करुन दळून थालिपीठ करतात.कोकणात तांदळाची कांदा घालून केलेली थालिपीठं मस्तच लागतात.भाजणी करेपर्यंत मात्र ज्वारीची थालिपीठेही आनंद देतात...कधी कोबी,कधी गाजर असे घालून.भरपूर प्रोटीन्स आणि कार्ब्ज चा स्त्रोत आपल्या पूर्वजांनी थालिपीठ रुपाने दिलाय आणि घरोघरी ती आवर्जुन केली जातातच!माझी एक काकू आहे अप्रतिम भाजणी करते...ती साधी थालिपीठाची किंवा चकलीची किंवा उपासाची असो....तिच्या हातची ही चव कुठेच नाही.ही मराठवाड्याकडची थालिपीठं तुम्हालाही आवडतील अशीच!!😊 Sushama Y. Kulkarni -
उकडपेंडी (ukad pendi recipe in marathi)
ज्वारीची उकडपेंडी#KS3# विदर्भमी आज विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी केलेली आहे.विदर्भात उकडपेंडी हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घेऊन नाश्त्यासाठी उकडपेंडी तयार केली जाते Sapna Sawaji -
ज्वारीचे फुलके (jowarichi fhulka recipe in marathi)
#GA4 #week16#keyword_JowarJowar म्हणजे ज्वारी. ज्वारी आपल्या रोजच्या आहारात असलीच पाहिजे. काही जणांना थापून भाकरी करता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप सोपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया ज्वारीचे फुलके😊👇 जान्हवी आबनावे -
-
ज्वारी मसाला स्टिक (jowari masala stick recipe in marathi)
#GA4#WEEK16#keyword_Jowarअतिशय पौष्टीक आणि सोपा पदार्थ आहे प्रवासात बरेच दिवस टिकणारा.मुले ज्वारी ची भाकर खाण्यासाठी नाही म्हणतात.अश्या वेळी असा रुचकर पदार्थ आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
बटर थालीपीठ (butter thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी मॅगझिनथालीपीठ हा असा पदार्थ आहे की तो प्रत्येक मराठी घरी केल्या जातो नेहमीच एकाच प्रकारचे थालीपीठ खावून कंटाळा येतो...अश्यावेळी थोडा बदल करून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ केल्या जातात...त्यासाठी ही चविष्ट बटर थालीपीठ ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पापड (papad recipe in marathi)
#ज्वारीच्यापिठाचेपापड ( धापोडे) सगळ्यांचे आवडते, लहान-मोठे म्हातारे, आवडीने खातात ज्वारीच्या पिठाचे पापड ओले, वाढले, तळले, भाजून आपण कशा पण प्रकारे खाऊ शकता, धापोडे चे पीठ स्वादिष्ट लागते. माझ्या घरी तर सगळ्यांना आवडते. वाढलेले धापोडे बंद डब्यामध्ये ठेवून आपण कधी पण तळून किंवा भाजून खाऊ शकतो. चला तर मग बनवूया ज्वारीच्या पिठाचे धापोडे. Jaishri hate -
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
ज्वारीची आंबील...
#ट्रेंडिंगरेसिपीज#आंबील"ज्वारीची आंबील"पचायला हलकी, पौष्टिक, आणि तेवढीच हेल्दी रुचकर देखील... या आंबीलच्या सेवनाने शरीराला शितलता मिळते. शरीरातील दाह कमी होतो... 💃 💕 Vasudha Gudhe -
तुवर हरियाली चिला (tuwar hariyali chilli recipe in marathi)
#GA4#week13#Keyword tuvarअतिशय पौष्टीक आणि हिवाळ्यात भरपुर प्रमाणात मिळणारे तुवर या पासून भरपुर पदार्थ तयार होतात. पण न्याहारी साठी असा पदार्थ मिळाला की आवडीने खाला जातो. Shweta Khode Thengadi -
आंबील (ambil recipe in marathi)
#रेसिपीबुक week2 ... लातूर भागात आंबील हे खूप लोकप्रिय, प्रसिद्ध आहे. दर्श वेळ अमावस्येला हे खास करून बनवले जाते. ह्या दिवशी शेतात पूजा करता तेव्हा आंबील, भज्जी, खीर, वरण भात हे प्रसाद म्हणून बनवले जाते. शेतातच कोपीची पूजा करून सर्वजण शेतात जेवण करतात. Jyoti Kinkar -
ज्वारीची खमंग खुसखुशीत चकली (jowarichi chakli recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_ Jowar"ज्वारीची खमंग खुसखुशीत चकली" कीवर्ड ज्वारी हा घेऊन ज्वारीची चकली बनवली आहे.. खुप छान कुरकुरीत, खमंग होते चकली.. ज्वारी खुप पौष्टिक पदार्थ आहे..ही चकली अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होते... लता धानापुने -
ज्वारीचे आप्पे (jowariche appe recipe in marathi)
आज नाश्त्याला काय बनवायचे हा विचार करत होते तेव्हा ज्वारी चे पीठ नजरेसमोर आले कारण जाडसर पिठ असल्याने भाकरी तुटत होती म्हणून कुठेतरी वाचनात आलेली रेसिपी बनविली.नवर्याला अगदी कोडेच घातले कशाचे आप्पे आहेत ओळखा.अर्थातच्ओळखता आले नाही.पण चविष्ट झाले. Pragati Hakim -
ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)
#GA4 #week16 #Jowar ज्वारी हे हेल्दी धान्य आहे त्याचा वापर आपल्याकडे घरोघरी केला जातो ज्वारी ची भाकरी आपल्या रोजच्या आहारात केली जाते ज्वारी पासुन अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच ऐक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पुर्या आज मी बनवल्या आहेत चला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
ज्वारीचे घावन (jowriche ghavan recipe in marathi)
#GA4 #week16 ज्वारी हा कीवर्ड ओळखून मी ज्वारीचे घावन केले आहेत. Prachi Phadke Puranik -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
ज्वारीची आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
माझा आवडता पदार्थ विदर्भात महालक्ष्मीच्या प्रसादात मेन प्रसाद असतो तो ज्वारीची आंबील असतो. कांदा चालत नाही तर मी आज नाष्टा साठी ज्वारीची आंबील कांदा-टोमॅटो घालून आंबील घालून नाश्त्यासाठी उपमा सारखी आंबिल बनवली. प्रसादात आंबील मध्ये कांदा चालत नाही पण मी आज घातला तुम्ही पण करून बघा. Deepali dake Kulkarni -
ज्वारीचे पीठ आणि मेथी पुरी (jowariche pith and methi puri recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड ज्वारी ... पौष्टिक आणि चविष्ट ज्वारी आणि मेथीच्या पुर्या... Varsha Ingole Bele -
आंबील (ambil recipe in marathi)
#वीक ट्रेडिंग रेसिपीआंबील हा पदार्थ पारंपारिक आहे विदर्भामध्ये ज्वारीचा आंबील महालक्ष्मीला नैवेद्यासाठी बनवतात पश्चिम महाराष्ट्रात वास्तुशांती, गारवा अशा कार्यक्रमांमध्ये आंबील आवर्जून केले जाते आंबील हे खूप पौष्टिक असते. नाचणीच्या पिठाचे आंबील सुद्धा केले जाते नाचणीचे आंबील लहान मुलांना ,बाळंतिणीला सकाळी नाश्त्यासाठी प्यायला देतात.मी आज तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे आंबील करून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
ज्वारीचे नूडल्स (jowariche noddles recipe in marathi)
ज्वारीचे नूडल्स अतिशय पौष्टीक असे आहेत.त्यातून विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा मुले आवडीने खातात.#mppदीपाली भणगे
More Recipes
टिप्पण्या (8)