ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)

ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.
खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा.
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.
खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य गोळा करून घेणे. एका वाटी मध्ये,सर्व साहित्य मिक्स करून घेणे. कोथिंबीर चिरून घालणे. लसूण, मिरचीचे वाटण घालून घेणे.
- 2
सर्व मसाले, चवीप्रमाणे मीठ, ओवा, तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 3
साधारण अर्धा टेबलस्पून तेल घालून घेणे. सर्व पिठाला तेल व्यवस्थित मिक्स करून घेणे. थोडेसे पाणी घालून घट्ट पीठ मळून घेणे.
- 4
पाच मिनिटांनी पुन्हा तेलाचा हात लावून व्यवस्थित पीठ मळून घेणे. पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घेणे. वडा हातावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून करून घेणे. त्याला मध्यभागी गोल करून घेणे. गॅसवर कढईत तेल तापत ठेवा.
- 5
मध्यम आचेवर वडे तळून घेणे. वड्यांचा आकार आपल्याला हवा तसा घ्यावा.लहान-मोठे करू शकता. मी लहान आकाराचे केल्यामुळे 15 वाडे झाले.
अशाप्रकारे सर्व वडे तळून घेणे. नुसते ही खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्याचे वडे (Ravyache Vade Recipe In Marathi)
#JPR-१झटपट रेसिपी. यासाठी मी उडदाचे वडे करतो, तसे रव्याचे वडे केले आहे.खूप छान कुरकुरीत होतात तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कच्च्या पपईचे वडे (Row Papaya Vade Recipe In Marathi)
मी ही रेसिपी, छाया पढारी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले वडे. सर्वांना आवडले. Sujata Gengaje -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
टोमॅटो चीज, चटणी पकोडा (Tomato Cheese Chutney Pakoda Recipe In Marathi)
#ZCRचटपटीत रेसिपीज यासाठी मी ही टोमॅटो चीज, चटणी पकोडा ही रेसिपी केली आहे. खूप छान लागते. नक्की करून पहा. Sujata Gengaje -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
मिक्स कडधान्यांची वडी (Mix Kadhanyachi Vadi Recipe In Marathi)
मी ही रेसिपी संहिता कंड यांची कूकस्नॅप केली आहे.पौष्टिक अशी ही मिक्स कडधान्यांची वडी आहे. नक्की करून पहा. मुलेही आवडीने सर्व कडधान्य खातील. Sujata Gengaje -
व्हेज पोटॅटो फिश (veg potato fish recipe in marathi)
मी रोहिणी देसकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. यात मी काही पदार्थ वाढवलेले आहेत.खूप छान झाली होती. फिश बनवायला खूप मज्जा आली. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
सोयाबीन पराठा (Soyabean Paratha Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी भारती किणी यांची रेसिपी केली आहे.मी यात कसूरी मेथी पण घातली आहे. Sujata Gengaje -
अंडा वडा (anda vada recipe in marathi)
#कूकस्नॅपमी राजेश दादा यांची अंडा वडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज.मी हिरव्या रंगाची रेसिपी बनवली आहे.मी सुषमा पेडगावकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मराठवाडा स्पेशल धपाटे (dhapate recipe in marathi)
#मराठवाडा स्पेशल धपाटेमी ही रेसिपी प्राची मलठणकर यांची कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेले धपाटे. Sujata Gengaje -
बटाटयाच्या किसाची भजी (batatyacha kheesachi bhaji recipe in marathi)
# कूकस्नॅप मी वर्षा इंगोले यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली. झटपट होणारी भजी आहे. गोल काप करून करतोच,आज थोडया वेगळ्या पद्धतीने केली. Sujata Gengaje -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ. Sujata Gengaje -
पालकाचे पिठले (Palak Pithala Recipe In Marathi)
रेसिपी मी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले. Sujata Gengaje -
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
मी ही रेसिपी मनिषा शेटे यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. थोडे मसाले घातले आहे. चाट मसाला, बारीक रवा ही वापरला आहे. खूप छान झाले होते कटलेट. Sujata Gengaje -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
शिळ्या चपातीचे थालीपीठ (Left Over Chapatiche Thalipeeth Recipe In Marathi)
#LORलेफ्ट ओव्हर रेसिपी .उरलेल्या चपातीचे आपण चिवडा,गूळ घालून लाडू नेहमीच करतो.आज मी थालीपीठ करून पाहिले.खूप छान झाले होते.मी बाकरवडी सुद्धा केली आहे.खूप छान लागते. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
फुनके (Funke Recipe In Marathi)
डाळ रेसिपी कूकस्नॅप.अंजिता महाजन यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.कमी साहित्यात,झटपट होणारी,चवीला खूप छान लागणारी, अशी ही रेसिपी आहे. Sujata Gengaje -
चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.यासाठी मी चिकन रवा फ्राय ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली रेसिपी. एकदम मासे खाल्ल्याचं फील येत होता.तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालांही ती आवडेल. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पिठाचे फुलके (jwarichya pithache fulke recipe in marathi)
फुलके रेसिपीफुलके म्हंटले कि आपण गव्हाच्या पिठाचे फुलके सगळेजण करतात. पण मी आज ज्वारीच्या पिठाचे फुलके रेसिपी पोस्ट करत आहे.ज्वारी ची भाकरी केली जाते पण मी आज नवीन इंनोव्हेशन करून पाहिले आणि ते खूप छान झाले. ज्वारी पचण्यास हलकी असते. जे डाएट करतात त्यांना ही रेसिपी नक्की करून पाहावी. आणि काही भाज्या असे असतात कि त्याला भाकरीच छान लागते जसे एखादी ग्रेव्ही भाजी, पिठले, पालेभाजी. भाकरी हाताने थापून करतात पण मी आज लाटून कसे करतात ती रेसिपी पोस्ट करते. Rupali Atre - deshpande -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बेसन पिठाची बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#DDRमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
ज्वारीच्या पीठाचे धपाटे (Jwarichya Pithache Dhapate)
#रेसिपीबुक #week५ पावसाळी गंमत. पावसाळा म्हंटलं कि जिभेचे चोचले पुरवायलाच हवेत. पावसाळा आणि गरमा गरम भजी ह्यांचं जवळचं नातं.मीही ह्याला अपवाद नाही हं. मस्त तेलात बुचकळून काढलेले बटाटे वडे तर माझा weak point.पण मध्येच काही तरी पौष्टिक खावं अशी हुक्की येते. आणि ते गरजेचं आहेच.अशा वेळेस गरम'गरम धपाटे / थालीपीठ त्यासोबत चटकदार लोणचं किंवा धपाटे / थालीपीठ आणि सोबत गरम वाफाळता चहा मिळालं तर मजाच वेगळी.अशा पावसाळी गमतीची मजा वाढवायला एक पौष्टिक रेसिपी "ज्वारीच्या पीठाचे धपाटे ". Samarpita Patwardhan -
बटाटा समोसा क्रिस्पी रोल (batata samosa crispy roll recipe in marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅपमी कल्याणी जगताप यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होते, समोसा रोल.यात मी कसूरी मेथी व थोडेसे लाल तिखट घातले आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या