पेरी पेरी चटणी (peri peri chutney recipe in marathi)

Deepali Amin @cook_24423401
पेरी पेरी चटणी (peri peri chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आले, लसूण दालचिनी मिरची निवडून एकत्र करा. मिरी पावडर, मीठ घ्या.
- 2
सर्व मसाले एकत्र मिक्सरमध्ये जाड्सर वाटून घ्या. थोडे पाणी वापरा.
- 3
शेवटी त्यात चिली फ्लेक्स मिसळा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेरी पेरी मसाला आणि मसाला पराठा (peri peri masala and masala paratha recipe in marathi)
#GA4 #week16 #पेरीपेरीमसाला Monal Bhoyar -
पेरी पेरी चिकन बर्गर.. (peri peri chicken burger recipe in marathi)
#GA4 #week16 Komal Jayadeep Save -
पेरी पेरी बटाटा फोडतो (Peri Peri potato twisters recipe in marathi)
#GA4#week16Peri Peri _keywordपेरी पेरी साउथ आफ्रिकन मसाल्याचा प्रकार आहे .कुक पॅडवर की वर्ड मिळाल्यामुळे पहिल्यांदाच मी मसाल्यातील हा शब्द ऐकला आहे. याची माहिती मी गुगल वर सर्च केलं आणि घरी मसाला बनवण्याचा देखील प्रयत्न केला तुमच्यासोबत शेअर करीत आहे. Monali Modak -
पेरी पेरी सॉस (Peri Peri Sauce recipe in marathi)
#GA4 #Week22सॉस या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हा सॉस ग्रील व्हेजिटेबल बरोबर छान लागतो आणि झटपट तयार होतो. व्हेजिटेबल्स जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवावे लागत नाहीत. Rajashri Deodhar -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
पेरी पेरी पनीर पोटॅटो peri peri paneer potato recipe in marathi)
#GA4#week 16पेरी पेरी हा किवर्ड वापरून पेरी पेरी पनीर पोटॅटो बनवला आहे. मी पहिल्यांदाच ही डिश बनवली आहे. सर्वांना आवडली. तुम्ही करून पहा तुम्हाला पण आवडेल.आफ्रिकेमध्ये पेरी पेरी म्हणजे मिरची. ह्यात मिरचीचा सक्स बनवतात मग त्यात तुम्ही पनीर, फिश, चिकन कशातही डीप करून ग्रील करू शकता. हे टेस्टीआणि डिलिशियस आहे. Shama Mangale -
पेरी पेरी अंडा तवा मसाला (peri peri anda tawa masala recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- peri peri Deepti Padiyar -
-
-
-
पेरी पेरी मसाला (peri peri masala recipe in marathi)
#GA4 #week16कमी साहित्य वा आगळी वेगळी भन्नाट टेस्ट. नक्की करून बघा. Kalpna Vispute -
पेरी पेरी पटॅटो ट्विस्टर (peri peri potato twister recipe in marathi)
#GA4 #week16#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पेरी पेरी Purva Prasad Thosar -
-
प्राँ नस बिर्याणी... (prawns biryani recipe in marathi)
#GA4#week16#Biryani ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
चीजी पेरी पेरी टोस्ट (cheese peri peri toast recipe in marathi)
#GA4#week23#toastचीजी पेरी पेरी टोस्ट ही घरी बनवता येणारी ,अत्यंत कमी वेळात बनणारी स्ट्रीट फूड रेसिपी आहे. या रेसिपी मध्ये आपण पेरी पेरी मसाला व रेड गार्लीक चटनी बनवणार आहे.ही अत्यंत डिलिशियस रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे Mangala Bhamburkar -
पेरी पेरी क्रिस्पी फ्रेंच फ्राईज (peri peri crispy french fries recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Peri_Peri मी गेल्या आठवड्यात च हा मसाला बनवला होता... आता तो कामाला आला... लता धानापुने -
पेरी पेरी पोटँटो व्हेजीस (peri peri potato veggies recipe in marathi)
#GA4#week16#periperi पझल मधुन पेरी पेरी हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे.मस्त मुलांची आवडती आणि झटपट होणारी आणि मस्त चटपटीत...... Supriya Thengadi -
-
बिर्याणी मसाला (biryani masala recipe in marathi)
#GA4 #Week16Biryani या क्लूनुसार मी बिर्याणी मसाला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
चीझ गार्लीक मशरूम (cheese garlic mushroom recipe in marathi)
#GA4#Week17#Cheez ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
मेयोनेज काॅर्ण पेरी पेरी सॅन्डवीच (mayo corn peri peri sandwich recipe in marathi)
#GA4 #week12#Gaus the word#मेयोनिजमेयोनिज म्हटले की बच्चे कंपनी खुपच खुश असते .आज अगदी झटपट मेयोनेज काॅर्ण पेरी पेरी सॅन्डवीच बनवले आहे बघा तर मग कसे झाले आहेत. Jyoti Chandratre -
पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_2 #चंद्रकोर#NoOvenBakingहा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁 Ashwini Jadhav -
हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी सर्व साधारण पास्ता सर्वच ठिकाणी मिळतो,पण हा इटालियन पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.मी फे़श डॅ्गन फू़ट वापरून झटपट पास्ता तयार केला आहे.हा हेल्दी आहे . पाहू या.... Shital Patil -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7 #W7 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge #शेजवान_चटणीआलम दुनियेतील तरुण पिढीच्या जिभेची चव चायनिज पदार्थांनी अगदी बदलून टाकलीये..जिभेवर कब्जाच केलाय म्हणा ना..पोहे,उपमा,सांजा,शिरा लहानपणीच्या या माझ्या सवंगड्यांना कोपर्यात ढकलून दिलंय यांनी😏..कानामागून आले आणि तिखट झाले ही गत झालीये आजकाल सर्व घरी😕..जग बदलतंय तशी चव बदलत आहे आणि खाद्यसंस्कार पण बदलत चाललेत..या चटपटीत चवीने जिभेला या पदार्थांचं व्यसनच लावलंय जणू😒..हम्म्म्म..कालाय तस्मै नमः ... जगाबरोबर चालायचं असेल तर कधीकधी मुरड घालावी लागते हो इस बेचारे दिल को...😷 कां ?? 🤔म्हणून काय विचारता..एव्हाना वरच्या सर्व emojis वरुन तुम्हांला अंदाज आलाच असेल.. माझी काही आवड आहे की नाही...😜..असो jokes apart..राजहट्ट,स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यांच्यापुढे भल्याभल्यांनी हात टेकलेत.. यातूनच रामायण ,महाभारत घडलंय की हो....तिथं म्यां पामराची काय कथा...🤣🤣 म्हणून मग माझ्या पोहे उपमा,सांजा,शिरा,चिवडा,लाडू या सवंगड्यांचं स्थान माझ्या किचनमध्ये अबाधित रहावं यासाठीच बालहट्टापुढे नमतं घेतल्यासारखं दाखवत नूडल्स,शेजवान राईस,मोमोज,स्प्रिंग रोल,फ्राईड राईस,मंचुरीयन हे चार सहा महिन्यातून एकदा आळीपाळीने घरी केलं तरी माझं काम फत्ते होतंय ना राव..😁..शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हो..असा अमलात आणते मी 😀..बोलू नका कुठे..🤫🤫 अर्थात इतर वेळी त्यांच्यासाठी हॉटेलची दारं सताड उघडी असतात हा भाग अलहिदा..😉तर अशा या खाद्यपदार्थांची महाराणी म्हणजे तेजतर्रार शेजवान चटणी..ती या प्रजेबरोबर असायलाच हवी..आजकाल इडली ,डोसा,पनीर, फ्रँकी यांनी पण महाराणीबरोबर युती केलीये.म्हणूनच महाराणीला माझ्या फ्रीजमध्ये मी हक्काची जागा with हक्काची काचेची बरणी बहालकेलीये Bhagyashree Lele -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीचायनीज व्यंजनात ह्या चटणीचा वापर करतात. ही चटणी खुप झणझणीत असते Shama Mangale -
-
पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
#EB10 #W10पास्ता म्हटला म्हणजे आत्ताच्या पिढीला जीव की प्राण!! आमच्या घरीही माझ्या मुलाला पास्ता अतिशय प्रिय आहे आणि खास करून त्याला व्हाईट सॉस मधला पास्ता खूप आवडतो.. हा व्हाईट सॉस पास्ता करताना त्यामध्ये थोडीशी कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो आज येथे मी पेरी पेरी मसाला वापरून हा पास्ता केला आहे. पास्ता करताना बरेच वेळेला एक प्रॉब्लेम असतो तो पास्ता ड्राय होतो ,आपली ग्रेवी थोड्यावेळानी सुकते. पास्ता करताना आपण जर नुसते पाणी वापरले तर त्याला काही चव येत नाही अशा वेळेला आपण ज्या पाण्यामध्ये पास्ता शिजवतो ते पाणी सॉस करताना त्यात घालावे म्हणजे सॉसला दाटपणा येतो आणि चवही चांगली लागते.Pradnya Purandare
-
पेरी पेरी राउंडल्स.. (peri peri roundlers recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - पेरी पेरीपेरी पेरी या शब्दाचीच जादू अशी आहे की काही विचारुच नका..आपल्या अंगभूत खमंग, चटपटीत पणा मुळे एकेक पदार्थाला जो काही चवीचा साज चढवला जातो की त्यापुढे भले भले आबालवृद्ध गारद होऊन त्या पदार्थांशी मग कायमची गट्टी जमते बऱं का..हो हो अगदी मी पण..मी कशी अपवाद असेन..तरीपण पेरी पेरी आणि बटाटा यांची अंमळ जरा जास्तच सलगी...म्हणूनच पेरी पेरी आणि बटाट्याच्या चकत्या यांचा संगम करुन आणायचा घाट घालते मी.. ..काय म्हणालात हे नाव suit नाहीये पेरी पेरीला..बरं बरं..मग Peri Peri roundals हे नाव कसं वाटतंय..आवडलं ना..तर असं सांगत होते की या Peri Peri roundals बरोबर आमची कायमची गट्टी जमलीये ..एकदम फेविकॉल का मजबूत जोड वाली...न तुटणारी..ये दोस्ती तुटायची नाय..चला तर मग या अतूट बंधनातल्या roundals कडे.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14349266
टिप्पण्या