पेरी पेरी मसाला आणि मसाला पराठा (peri peri masala and masala paratha recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
पेरी पेरी मसाला आणि मसाला पराठा (peri peri masala and masala paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व पावडर एका बाउल मध्ये काढून घेणे आणि सर्व मिक्स करून हवाबंद डब्यात ठेवावे. सायट्रिक ऍसिड घातल्यामुळे हा मसाला २-३ महिने छान टिकतो.
- 2
पराठे करण्याकरिता एक छोटा उंडा घ्या त्याला पुरी च्या आकाराचा लाटून त्यावर तूप लावावे आणि त्या वर तयार पेरी पेरी मसाला घालावा. परत एक फोल्ड करून तूप लावून त्या वर मसाला घऊन पराठा लाटून घ्यावा.
- 3
तूप घालून छान पराठे शेकून घ्यावे. मस्त गरमागरम पराठे सर्व करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेरी पेरी बटाटा फोडतो (Peri Peri potato twisters recipe in marathi)
#GA4#week16Peri Peri _keywordपेरी पेरी साउथ आफ्रिकन मसाल्याचा प्रकार आहे .कुक पॅडवर की वर्ड मिळाल्यामुळे पहिल्यांदाच मी मसाल्यातील हा शब्द ऐकला आहे. याची माहिती मी गुगल वर सर्च केलं आणि घरी मसाला बनवण्याचा देखील प्रयत्न केला तुमच्यासोबत शेअर करीत आहे. Monali Modak -
-
पेरी पेरी अंडा तवा मसाला (peri peri anda tawa masala recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- peri peri Deepti Padiyar -
पेरी पेरी चिकन बर्गर.. (peri peri chicken burger recipe in marathi)
#GA4 #week16 Komal Jayadeep Save -
पेरी पेरी मसाला (peri peri masala recipe in marathi)
#GA4 #week16कमी साहित्य वा आगळी वेगळी भन्नाट टेस्ट. नक्की करून बघा. Kalpna Vispute -
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
"चिली गार्लिक पराठा (chilli garlic paratha recipe in marathi)
#GA4#WEEK24#Keyword_Garlic "चिली गार्लिक पराठा" आपण लसूण सगळ्या भाज्यांमध्ये वापरतोच..लसणाची वेगवेगळ्या पद्धतीने चटणी ही करतात..लसणाचा वास आणि चव प्रत्येक पदार्थात वेगळीच लज्जत वाढवतो.. तुमचे घरगुती पदार्थ असो नाहीतर स्ट्रीट फूड असो, नाहीतर चायनीज पदार्थ असो लसुण लागतोच.. आज मी लसुण वापरून पराठा बनवला आहे,खरच खुप खमंग खुसखुशीत झाला आहे.मस्त लेअरवाला पराठा होतो.... चला आपण रेसिपी बघुया.. लता धानापुने -
पिझ्झा पराठा 🍕🍕 (pizza paratha recipe in marathi)
#बटरचीजहा पिझ्झा पराठा चवीला खुप छान लागतो. यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वापरून हा पराठा करू शकता. मी यामध्ये मशरूम ,कॉर्न पण घालते. पण या लाॅक डाऊन च्या काळात माझ्याकडे असलेल्या भाज्यांमध्ये मी हा पराठा तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
पराठा मसाला (paratha masala recipe in marathi)
हा पराठा मसाला वापरून मी नेहमी बटाटा पराठा पनीर पराठा कटलेट करते आणि याची चव अतिशय सुंदर येते त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
-
पेरी पेरी पटॅटो ट्विस्टर (peri peri potato twister recipe in marathi)
#GA4 #week16#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पेरी पेरी Purva Prasad Thosar -
पेरी पेरी पनीर आणि बटाटे (Peri peri panner and potatoes recipe in marathi)
#Heartआज माझी 150 वी रेसिपी पोस्ट करत आहे ती म्हणजे Valentine week special A Heart-y Challenge. खूप गोड खाऊन झाल्यावर काही तरी तिखट खाण्याची इच्छा घरी सर्वांना झाली त्यामुळे मी पेरी पेरी साॅस बनवला होता मग शेप कटर हा प्रश्न होता घरात सापडत नव्हता नेहमीप्रमाणे मुलींनी खेळायला घेतला आणि सापडला नाही मग काय ?? म्हणून विचार केला की आपण घरी बनवून बघितलं तर मग काय गुगलवर सर्च करून त्याप्रमाणे ज्यूस/कोल्ड्रिंक्स बॉटल रिकामी करून त्यापासून मी हार्टशेप बनवला आहे तो बनवायला एकदम सोपा आहे ज्यूस/कोल्ड्रिंक्स बाटली घेऊन खालची-वरची बाजू कट करून त्याच्या 1 इंच अंतरावर कापून घेऊन त्याला हार्टचा आकार दिला आणि काम तमाम 🙂 Rajashri Deodhar -
गार्लिक मसाला पराठा (GARLIC MASALA PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील गार्लिक शब्द. मी जो पदार्थ आज केला आहे तो झटपट होणारा. पीठ मळून घ्यायचे नाही. घरातील साहित्यातून होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
-
कोबी मिक्स व्हेज पराठा (kobi mix veg paratha recipe in marathi)
#EB5#w5#कोबीमिक्सवेजपराठा Chetana Bhojak -
पेरी पेरी राउंडल्स.. (peri peri roundlers recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - पेरी पेरीपेरी पेरी या शब्दाचीच जादू अशी आहे की काही विचारुच नका..आपल्या अंगभूत खमंग, चटपटीत पणा मुळे एकेक पदार्थाला जो काही चवीचा साज चढवला जातो की त्यापुढे भले भले आबालवृद्ध गारद होऊन त्या पदार्थांशी मग कायमची गट्टी जमते बऱं का..हो हो अगदी मी पण..मी कशी अपवाद असेन..तरीपण पेरी पेरी आणि बटाटा यांची अंमळ जरा जास्तच सलगी...म्हणूनच पेरी पेरी आणि बटाट्याच्या चकत्या यांचा संगम करुन आणायचा घाट घालते मी.. ..काय म्हणालात हे नाव suit नाहीये पेरी पेरीला..बरं बरं..मग Peri Peri roundals हे नाव कसं वाटतंय..आवडलं ना..तर असं सांगत होते की या Peri Peri roundals बरोबर आमची कायमची गट्टी जमलीये ..एकदम फेविकॉल का मजबूत जोड वाली...न तुटणारी..ये दोस्ती तुटायची नाय..चला तर मग या अतूट बंधनातल्या roundals कडे.. Bhagyashree Lele -
पेरी पेरी पोटँटो व्हेजीस (peri peri potato veggies recipe in marathi)
#GA4#week16#periperi पझल मधुन पेरी पेरी हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे.मस्त मुलांची आवडती आणि झटपट होणारी आणि मस्त चटपटीत...... Supriya Thengadi -
ग्रीन ओनियन लच्छा पराठा (green onion laccha paratha recipe in marathi)
#GA4 #week11 मध्ये मी #ग्रीन #ओनियन हा कीवर्ड घेऊन #लच्छा #पराठा बनवलाय.आज सकाळी उठले तर निसर्गाचं नवल निरखतच! आकाशातून चक्क बर्फवृष्टी होत होती. कौतुकाने नातेवाईकांना, मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करण्यात इतका वेळ गेला की जेवायची वेळ टळतेय हेही लक्षात आलं नाही.स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवण्यापूर्वी सहजच पाहिलं तर #GA4 #week11 चं पझल आलं होतं. त्यातला #ग्रीन #ओनियन घरात होताच. U.S. मध्ये #scallion #pancakes खाल्ले होते, विचार केला आज तेच बनवूया.तुम्हाला नक्की आवडतीलच! Rohini Kelapure -
चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheeseएक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋 Monali Garud-Bhoite -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पेरी पेरी पुल आऊट ब्रेेेड (peri peri bread recipe in marathi)
#चीज#बटरआजची माझी रेसिपी ही शेफ संज्योत कीर यांची आहे. ही रेसिपी बघितली तेंव्हाच ठरवले की करून बघुयात. आपले चीज बटर चॅलेंज आले आणि मग काय मला संधीच मिळाली. या रेसिपी मध्ये भरपूर चीज आणि बटर आहे, क्रिस्पी पेरी पेरी पुल आऊट ब्रेड खरे तर बर्गर ब्रेड मध्ये छान होईल पण मी साधा लादी पाव वापरला आहे.Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14350261
टिप्पण्या (2)