ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)

Swati Ghanawat @cook_26482436
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर तवा तापत ठेवावा.
- 2
आत्ता ज्वारीचं पीठ पाणी घालून हाताने नीट मळून घ्यावे.
- 3
मळलेल्या पिठाचे गोळा करून नीट भाकरी थापून घ्यावी नंतर थापलेली भाकरी गरम तव्यावर टाकून त्यावर पाणी लाऊन घ्यावे. गॅस मध्यम आचेवर असावा
- 4
भाकरी नीट पचली की ती गॅसवर भाजून घ्यावी आणि अशाप्रकारे ज्वारीची गरमगरम भाकरी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #jowar ह्या की वर्ड साठी ज्वारीची भाकरी केली आहे. Preeti V. Salvi -
-
-
-
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week16 # Jowar हा किवर्ड घेऊन रेसिपी केली आहे . Hema Wane -
-
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
ज्वारीच्या पिठाची भाकरी (jowarichya pithachi bhakhri recipe in marathi)
#GA4#week16Jowar Monali Modak -
ज्वारीची खमंग खुसखुशीत चकली (jowarichi chakli recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_ Jowar"ज्वारीची खमंग खुसखुशीत चकली" कीवर्ड ज्वारी हा घेऊन ज्वारीची चकली बनवली आहे.. खुप छान कुरकुरीत, खमंग होते चकली.. ज्वारी खुप पौष्टिक पदार्थ आहे..ही चकली अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होते... लता धानापुने -
ताकातील ज्वारीची भाकरी (takatil jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ज्वारी हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी शिल्लक राहिलेल्या भाकरीची ताकातील भाकरी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
पिठलं आणि ज्वारीची भाकरी (pithla jowarichi bhakhri recipe in marathi)
#tmr#अर्ध्या तासात रेसिपी "पिठलं आणि ज्वारीची भाकरी"झटपट होणारी रेसिपी आहे.. कितीही ऐनवेळी पाहुणे आले तरी पटापट पिठल बनवुन घ्या व भाकरी बनवता,बनवता जेवायला वाढा.. लता धानापुने -
-
जवार भाकरी रेसिपी (jowar bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी भाकरी रेसपी Prabha Shambharkar -
ज्वारीची भाकर (jowarichi bhakar recipe in marathi)
#GA4 #week16 हिवाळ्यात ज्वारीची भाकर खावी वाटणार नाही असे क्वचितच कोणी असेल.भाकर त्या सोबत बेसन, ठेचा, भरीत काहीही मस्त लागते. Archana bangare -
-
-
ज्वारीची भाकरी रेसिपी (jowarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #Week-16-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील ज्वारी हा शब्द घेऊन त्याची भाकरी बनवली आहे. Deepali Surve -
ज्वारी ची भाकरी (jowari chi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowarहा कीवर्ड घेऊन मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे. Dipali Pangre -
ज्वारीची भाकरी (Jowari bhakri recipe in marathi)
#GA4#week16गोल्डन एप्रोन 4 वीक 16पझल 16मधील की वर्ड जोवर ओळखून मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे.ज्वारीच्या भाकरी आमच्या कडे बरेच वेळा बनते.सर्वांना आवडते या सोबत डाळ भाजी चटणी पापड.मग जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. Rohini Deshkar -
मातीच्या तव्यावरची ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)
#पश्चिममहाराष्ट्र#vidarbh#ज्वारीचीभाकरीज्वारीची भाकरी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते त्यामध्ये कमी carbs असल्यामुळे ती डायबेटिक पेशंट साठी फार उपयुक्त असते तसेच ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते . तसेच मातीच्या तव्यावरची भाकरी अत्यंत रुचकर लागते लोखंडी तवा पेक्षाही. Mangala Bhamburkar -
ज्वारीचे फुलके (jowarichi fhulka recipe in marathi)
#GA4 #week16#keyword_JowarJowar म्हणजे ज्वारी. ज्वारी आपल्या रोजच्या आहारात असलीच पाहिजे. काही जणांना थापून भाकरी करता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप सोपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया ज्वारीचे फुलके😊👇 जान्हवी आबनावे -
ज्वारीची पातळ भाकरी (Jwarichi Patal Bhakri Recipe In Marathi)
अतिशय पातळ ज्वारीची ही सकस भाकरी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
ज्वारीची राबडी (jowarichi rabdi recipe in marathi)
#GA4#week16#Jowarहा कीवर्ड घेऊन ज्वारीचा कोणता नवीन पदार्थ करावा ह्या विचारात असताना ही रेसिपी वाचनात आली. थंडीसाठी अतिशय नामी असा हा पदार्थ करून पाहिल्यावर फारच आवडला.खूप थंडी पडली आहे आणि काहीतरी गरमागरम पोटभरीचे प्यावेसे वाटते तेव्हा अगदी ताबडतोब करून पिता येईल, अशी ही साधी सोपी सहज बनवता येईल अशी रेसिपी. तसेच #ग्लूटेन_फ्री असल्याने ज्यांना अनेकदा सूपचा आस्वाद घेता येत नाही, ते ज्वारीच्या राबडीचे सेवन करू शकतात. तेव्हा नक्की बनवून बघा. आणि हिचा आस्वाद घेता घेता अभिप्राय पण द्या. Rohini Kelapure -
-
ज्वारीची (मऊ लुसलुशीत) भाकरी(Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
रोजच्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या खाणं हे तब्येतीसाठी अतिशय चांगलं आहे.ज्वारी, बाजरी, तांदूळ ,नाचणी, मक्का इत्यादी प्रकारच्या भाकऱ्या आपण रोज करू शकतो आणि जेवणात विविधता आणू शकतो. आज पाहूया ज्वारीची लहानांपासून दात नसलेल्या म्हातार्यांना सुद्धा खाता येण्यासारखी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी. Anushri Pai -
-
-
ज्वारीच्या पीठाचे घावन (jowarichya pithache ghavan recipe in marathi)
#GA4 # week16 #Jowar Sangita Bhong
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14349420
टिप्पण्या