मेथीचे थालीपीठ (methiche thalipith recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

मेथीचे थालीपीठ (methiche thalipith recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि.
5 ते 6 servings
  1. 2कप ज्वारीचे पीठ
  2. 1/२ कप तांदळाचे पीठ
  3. 1/2गव्हाचे पीठ
  4. 1/4कप बेसन पीठ
  5. 1कप बारीक चिरलेली मेथी
  6. 2 टेबलस्पून आलं लसूण मिरची क्रश
  7. 1 टीस्पून लाल तिखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. मीठ चवीनुसार
  10. चिमूटभर ओवा
  11. 1 टीस्पूनतीळ
  12. 1/2 कपकोथिंबीर
  13. 1कांदा बारीक चिरलेला
  14. तूप किंवा तेल
  15. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

१० मि.
  1. 1

    बाऊलमधे सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत.‌

  2. 2

    वरील इतर सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.

  3. 3

    भाकरीच्या पिठापेक्षा सैलसर पाणी घालून गोळा मळून घ्या.

  4. 4

    थालीपीठं थापून तूप सोडून खमंग भाजून घ्यावीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes