वेट लॉस चिया पुडिंग (chia pudding recipe in maarthi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

#GA4 #Week17
#Chia चिया या keyword चां वापर करून मी वेट लॉस चिया पुडिंग बनवले आहे.
अनेक लोकांना हेच वाटते की चिया बीज म्हणजेच सब्जा, पण तसं नाही सब्जा व चिया बीज मध्ये खूप फरक आहे व दोन्ही वेगळ्या बिया आहेत. दोन्ही बिया आहेत एवढंच साम्य ह्या दोन्ही बियांमध्ये आहे,
सब्जा हा जास्त काळसर असतो व चिया बीज (Chia Seeds) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात.
दोन्ही बिया पौष्टिक तत्वाने भरलेली असतात पण त्यातही Chia Seeds (चिया बीज) मध्ये सब्जाच्या तुलनेत जास्त पौष्टिक तत्वे असतात.
१. प्रथिने (Protein) आणि ओमेगा 3 एस चा चांगला स्रोत
प्रथिने शरीरातील स्नायुंची वाढ करण्यास मदत करते व ओमेगा 3 ह्रदयविकारात मदत करते
२. फायबरयुक्त बियाणे अशीही Chia Seeds ची ओळख आहे जे अन्न पचन करण्यास मदत करते
३. कमी कार्बोहायड्रेट असल्याने Chia Seeds वजन कमी करण्यास मदत करते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिट
1 सर्विंग
  1. 2 टेबलस्पूनचिया सीड्स
  2. 1/2 कपदूध
  3. 1सफरचंद बारीक चिरून
  4. 1/4 कपडाळिंब

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम दोन चमचे चिया सीडस घेऊन दुधामध्ये तीन ते चार तास किंवा रात्र भर भिजत घालावे. या सीडस् भिजायला वेळ जास्त लागतो.

  2. 2

    भिजल्यानंतर ते छान फुलून येतात. सफरचंद चे काम करून घेणे आणि डाळिंबाचे दाणे काढून घेणे.

  3. 3

    नंतर एका बाउल मध्ये, दुधामध्ये भिजवलेले चिया सीड्स टाकने त्यावर सफरचंदाचे काप आणि डाळिंबाचे दाणे टाकून घा.

  4. 4

    तयार पुडिंग थंड करून किंवा लगेच सर्व केले तरी चालेल. सर्व मिक्स करून लगेच गट्टम् करावे..

  5. 5

    नोट :- वेट लॉस साठी या seeds चां वापर रोज केला तरी चालतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes