वॅालनट्स चिया सिड बनाना पुडिंग (walnut chia seeds banana pudding recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
वॅालनट्स चिया सिड बनाना पुडिंग (walnut chia seeds banana pudding recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम अक्रोड, थोडे भाजुन घ्या, चिया सिड अर्धातास आधी भिजत घाला, एका केळ्याचे काप करुन घ्या, दूध घट्ट करुन घ्या
- 2
(आता एका ग्लास मधे भिजवलेले चिया सिड, केळ्याचे काप घाला, मध घाला, अक्रोडचे तुकडे घाला, दालचिनी पावडर घाला, दूध घाला, परत चिया सिड, केळ्याचे काप, अक्रोडचे तुकडे, दूध घाला, मध घाला, छान मिक्स करुन सर्व्ह करा
- 3
अतिशय पौष्टीक पुडिंग आहे नक्की ट्राय करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिया बनाना चोकोचिप पुडिंग (chia banana chocochips pudding recipe in marathi)
#GA4#week17#Chia Seedsअनेक लोकांना हेच वाटते की चिया बी म्हणजेच सब्जा, पण तसं नाही सब्जा व चिया बी दोन्ही वेगळ्या बिया आहेत.सब्जा हा जास्त काळसर असतो व चिया सीड्स (तुळशीचे बी) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात.चिया सीड्स प्रथिने आणि ओमेगा 3 एस चा चांगला स्रोत आहे.कमी कार्बोहायड्रेट असल्याने चिया सीड्स वजन कमी करण्यास मदत करते.अशीच एक डेझर्ट डिश आज घेऊन आले आहे ती हेल्दी तर आहेच पण त्याबरोबर अगदी सोपी, पौष्टिकतेने परिपूर्ण आहे.चला तर पाहुया अशी हि डेझर्ट डिश चिया बनाना चोकोचिप पुडिंग.. Shital Muranjan -
चिया सिड वुईथ बनाना & स्टॅाबेरी पुडिंग (chia seed with banana strawberry pudding recipe in marathi)
#GA4 #Week17 Anita Desai -
काॅफी वाॅलनट चिया पुडिंग.. (coffee walnut chia pudding recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड-- Chia..Indianसब्जा Chia,Basils म्हणजेच आपल्याकडे मिळणारं सब्जा,तुळशीचं बी.. थोड्याफार प्रमाणात सारखेच.. अंगातील उष्णता वाढल्यावर लहानपणी आईनेतुळशीचे पाण्यात भिजवून दिल्याचं आठवतंय..तसंच सब्जा बी चा संबंध फक्त फालुदा खाताना ..एवढाच काय तो संबंध या दोघांशी..यानिमित्ताने मला खूप गोष्टी समजल्या. पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा आरोग्यदृष्ट्या शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. यात हाय क्वॉलिटी असलेलं प्रोटीन असतं. हाय फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यानं हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. सब्जा हे हृदयरोगाचा धोका कमी करतं कारण हे ब्लड सर्कुलेशन चांगलं करतं. यात असलेले कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी अॅसिड हाडं मजबूत आणि लिगामेंट्स चांगलं करतं.सब्जा ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे शरीर आणि हाडांची सूज कमी करण्यासाठी सक्षम आहे. सब्जा कॉस्टिपेशन आणि पोटाची समस्यावर खूप फायदेशीर आहे.गुगलस्त्रोत Bhagyashree Lele -
वेट लॉस चिया पुडिंग (chia pudding recipe in maarthi)
#GA4 #Week17#Chia चिया या keyword चां वापर करून मी वेट लॉस चिया पुडिंग बनवले आहे.अनेक लोकांना हेच वाटते की चिया बीज म्हणजेच सब्जा, पण तसं नाही सब्जा व चिया बीज मध्ये खूप फरक आहे व दोन्ही वेगळ्या बिया आहेत. दोन्ही बिया आहेत एवढंच साम्य ह्या दोन्ही बियांमध्ये आहे,सब्जा हा जास्त काळसर असतो व चिया बीज (Chia Seeds) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात.दोन्ही बिया पौष्टिक तत्वाने भरलेली असतात पण त्यातही Chia Seeds (चिया बीज) मध्ये सब्जाच्या तुलनेत जास्त पौष्टिक तत्वे असतात.१. प्रथिने (Protein) आणि ओमेगा 3 एस चा चांगला स्रोतप्रथिने शरीरातील स्नायुंची वाढ करण्यास मदत करते व ओमेगा 3 ह्रदयविकारात मदत करते२. फायबरयुक्त बियाणे अशीही Chia Seeds ची ओळख आहे जे अन्न पचन करण्यास मदत करते३. कमी कार्बोहायड्रेट असल्याने Chia Seeds वजन कमी करण्यास मदत करते Ashwinii Raut -
हेल्दी चिया सीड्स गोल्डन मिल्क (healthy chia seeds golden milk recipe in marathi)
#GA4#week17#Keyword- Chiaखरं तर चिया सीडस प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फक्त प्रोटीनच नाही तर फायबर, ओमेगा-3 फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. जे मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यासाठी, भूक शांत करण्यासाठी आणि फॅट्स बर्न करणारे मोठे हार्मोन्स म्हणजेच, ग्लूकागोन (Glucagon) वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच हे वजन कमी करण्यासाठी सुपर फूड्स समजले जातात. Deepti Padiyar -
चिया कॉफी पुडिंग (Chia coffee pudding recipe in marathi)
#GA4#week17#chia हा कीवर्ड घेऊन मी #chia_coffee_pudding तयार केले आहे.Chia seeds हे परदेशातून आलेले आहे. पण ह्याचे health benefits पाहता आपल्या आहारात ह्याचा नक्कीच समावेश केला गेला पाहिजे.Chia seeds चा आहारात समावेश आवर्जून करावा. त्यामुळे अनिमिया पासून बचाव होतो, प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात मिळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच केसही निरोगी राहतात. वेटलॉस साठी तर chia seeds खूपच उपयोगी आहेत. Rohini Kelapure -
वॉलनट डेट्स स्मूदी फॉर वेट लॉस (walnut dates smoothie recipe in marathi)
#walnuttwistsRutuja Tushar Ghodke
-
चिया सीड पुडीग (chia seeds puding Recipe in Marathi)
#GA4 #Week14Coconut milk या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.चिया सीडमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.चिया सीडमध्ये Omega-3 Fatty Acids जास्त प्रमाणात असतात...ही रेसिपी खूप सोपी आहे. Rajashri Deodhar -
-
चिया पपया पुडिंग (Chia papaya pudding recipe in marathi)
#sweet... पौष्टिक आणि स्वादिष्ट डेझर्ट... Varsha Ingole Bele -
बनाना कॉफी वॉलनट स्मूदी (banana coffee walnut smoothies recipe in marathi)
#9_रात्रींचा_जल्लोष #nrr #कोणतेही फळ#दिवस_आठवा #बनाना_कॉफी_वॉलनट_स्मूदी#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏शारदीय नवरात्रातील अत्यंत महत्वाची तिथी अष्टमी.. आठवा दिवस अष्टमीचा..अष्टमीला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती देते. तिचा जन्म झाला तेव्हा ती आठ वर्षांची होती. म्हणूनच नवरात्रीच्या आठव्या दिवशी त्यांची पूजा केली जातेअष्टमी तिथीला कन्या पूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते. असे मानले जाते की घरात फक्त देवी मुलीच्या रूपात येते. म्हणून, भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे आणि शीरा,हरभरा चणे भाजी, पुरी किंवा पुरणपोळी खीर अर्पण केली पाहिजे. असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते. या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात. असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते...तसेच अष्टमीला उपवास करुन महालक्ष्मीची पूजा करुन घागरी फुंकतात,सप्तशतीचा पाठ केला जातो,सवाष्णींना घरी बोलावून त्यांची पूजा करतात..असा हा नवरात्रीतील अत्यंत महत्वाचा दिवस..🙏8...महागौरी- आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश देणारे हे रूप. देवीची ही अवस्था आठ वर्षांची मानली जाते. तिचा वर्ण शंख, चंद्र व कुंदाच्या फुलाप्रमाणे उज्ज्वल आहे. ही चतुर्भुजा, वृषभ वाहिनी शांतीस्वरूप आहे.महागौरी म्हणजे पार्वतीने भगवान शंकरांची तपश्चर्या करून त्यांची पत्नी झाली. . ती दु:ख दूर करते अशी उपासकांची श्रद्धा आहे.🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
एप्पल चिया पुडिंग (apple chia pudding recipe in marathi)
#makeitfruty# फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच राहते मग कोणत्याही प्रकारची फळे असू दे . Rajashree Yele -
चिया बनाना स्मुदी (chia banana smoothies recipe in marathi)
#GA4#week17#chiaचिया सिड्स फॅट रिड्युस करतात. रोज तुम्ही फक्त चिया सिड्स पाण्यातभिजवुन घेतल्या तरी झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होते.अशा या पौष्टीक चिया सिड्सची ही टेस्टी रेसिपी.....चिया किंवा सब्जा दोन्ही वेगवेगळे आहेत,पण गुणधर्म थोडेफार सारखेच असतात,पण मी चिया सिड्स ऐवजी सब्जा वापरुन केली आहे. Supriya Thengadi -
चिया..पपई पुडिंग (chia papai pudding recipe in marathi)
#GA4#week17#chiaपोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. चिया सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर नि भरपूर जीवनसत्व व ओमेगा 3 व भरपूर कॅल्शियमअसत, हे अमेरिकन सीड आहे अगदी सब्जा सारख असलं तर रंगाने ग्रे व पांढरट व हलकं अंडाकृती असत मेडिकल मध्ये सहज मिळत.किंमत जास्त असली तरी गुणांनी ही जास्त आहे. Charusheela Prabhu -
बनाना स्मूदी (banana smoothie recipe in marathi)
#Immunity # आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे करिता नेहमी औषधासा रखे पेय किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखादेवेळी, थंड पेय घेण्याची इच्छा होते. अशावेळी, दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी, असे एखादे पेय केले , की बरे वाटते. म्हणून आज बनविलेली ही बनाना स्मूदी.. टेस्ट भी, हेल्थ भी.. Varsha Ingole Bele -
संत्री चिया ज्यूस (santra chia juice recipe in marathi)
#GA4 #Week17 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 17 चे कीवर्ड- चिया असल्याने मी संत्रा चिया ज्यूस बनवले.चिया बियाणे काळ्या रंगाचे असून वनस्पती साल्व्हिया हिस्पॅनिकापेक्षा लहान असून ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात, हृदयरोगाचा धोका कमी करणे आणि बरेच काही यासारखे असंख्य आरोग्य फायदे देतात.संत्राचा रस व्हिटॅमिन सीने भरलेला असतो, जो आपल्या प्रतिकारशक्तीस चालना देण्यास आणि सर्दी, फ्लू आणि इतर दाहक आजारांपासून संरक्षित ठेवण्यास मदत करतो. Pranjal Kotkar -
बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #week2#banana मी गोल्डन अॅपरोन साठी पॅनकेक हा की वर्ड घेऊन आपल्या cookpad वरील सुष्मा शेंदरकर यांची बनाना पॅनकेक ही रेसिपी cooksnap केली आहे.... Aparna Nilesh -
बनाना स्मुदी (Banana Smoothie Recipe In Marathi)
#DR2 वजन कमी करणाऱ्यांना बनाना स्मुदी पिण्यास सांगितले जाते बरेच डायटीशियन बनाना स्मुदी संध्याकाळी घेण्यासही सांगतात त्यामुळे हलका आहार म्हणून बनानास मुली संध्याकाळी घेतली जाते चला तर मग आज बनवूया आपण बनाना स्मुदी Supriya Devkar -
-
चिया सीड लाडू/चिया सीड इनर्जी बाईट्स (chia seeds ladoo recipe in marathi)
#GA4 #Week17Chia या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
वॉलनट फ्रुट क्रीम.. (walnut fruit cream recipe in marathi)
#walnuts आपल्या मेंदूवर तीन आवरण असतात आणि त्यामध्ये मेंदूचा नाजूक भाग सुरक्षित असतो..जेवढ्या मेंदूवर सुरकुत्या जास्त तेवढा माणूस बुद्धिमान म्हणून गणला जातो..तसेच काहीसे आपल्याला अक्रोड च्या बाबतीत दिसते..बाहेरचे टणक कठोर आवरण आतील अक्रोडचे संरक्षण करत असते..अक्रोड वर देखील आपल्याला मेंदूसारख्या सुरकुत्या दिसून येतात..अक्रोड मेंदूला resemble करतो म्हणूनच याला ब्रेन टॉनिक म्हटलंय..या विषयाशी निगडीत एक शेअर करावसं वाटतंय..महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घडय़ा होत्या, त्यामुळे तो वेगळय़ा पद्धतीने विचार करू शकत असे व त्यामुळेच तो प्रज्ञावंत झाला असा दाव वैज्ञानिकांनी केला आहे.आइनस्टाइनच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घडय़ा व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.म्हणूनच मेंदूला अक्रोड,बदामाचा खुराक पुरवणे गरजेचं आहे.. यामुळे मेंदू नुसता चालणार नाही तर त्याच्या विचारांची साखळीला धरुन मेंदू धावेल.. थोडक्यात मेंदूचा खाऊ मेंदूला द्या.ब्रेनफूड असणारे वॉलनटस म्हणजेच अक्रोड🌰 🧠अक्रोड हे विटामिन ई आणि बी 2 (रिबोफ्लाविन, एंटीऑक्सिडेंट) आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम, तांबे व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही चांगलेच फायदेशीर आहे .💪..चला तर मग अक्रोड या गुणधर्माचा आपण उपयोग करुन घेऊ आणि मेंदूचा खाऊ मेंदूलापुरवू Bhagyashree Lele -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
-
बनाना ओट्स स्मुदी विथ चीया सीड्स (Banana Oats Smoothie with Chia Seeds Recipe In Marathi)
#Summer special... स्वादिष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
-
-
चिया सीड लिंबू पाणी ड्रिंक (chia seeds limbu pani drink recipe in marathi)
#GA4#week17#Chia Swati Ghanawat -
वॉलनट कँडीज/कॅरमल वॉलनट (walnut candies recipe in marathi)
#walnutsअक्रोड याचे गुणधर्म सगळ्यांनाच माहीत आहेत...थंडी मध्ये कुरकुरीत walnuts किंवा nuts खाण्याची मज्जाच वेगळी...परदेशात ल्या ख्रिसमस मार्केट मध्ये मी याची चव पहिल्यांदा चाखली... खुप थंडीत साखरेच्या पकातले कुरकुरीत nuts खायला खूप भारी लागतात... walnut हे ओमेगा ३ नी भरपूर असते...ही डिश तुम्ही साईड डिश म्हणून किंवा सलाड मध्ये ही वापरू शकता...किंवा तसेच खायला ही उत्तम असा पदार्थ आहे..मुलांना चॉकलेट ऐवजी असे कायतर बनवून दिले की असे वाटते "टेस्ट भी हेल्थ भी"..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
ऍप्पल सिनेमन ओव्हर नाईट ओट्स (apple cinnamon overnight oats recipe in marathi)
#makeitfruity"ऍप्पल सिनेमन ओव्हर नाईट ओट्स" सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, स्वतःसाठी काही करायचं तर त्या साठी ही वेळ नसतो, पण स्वतःचे सोबत आपल्या प्रिय व्यक्तींचे आरोग्य जपायचे असेल तर काही चांगल्या सवयी असलेल्या बऱ्या नाही का...!!! आणि सोप्यात सोपी, जास्त वेळ न दवडता, 5 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी ती पण पौष्टिक, आणि जी कोणीही आरामात बनवू शकतो.... चला तर मग थोडं डाएट काँशियश होऊया आणि पटकन रेसिपी ला सुरुवात करूया....!!! Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14493584
टिप्पण्या (2)