पालकाची भाजी (palakchi bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#लंच #शनिवार #एकदम साधी पारंपरिक भाजी,मी फक्त लसूण जास्त घालते छान लागते मग भाकरी बरोबर.

पालकाची भाजी (palakchi bhaji recipe in marathi)

#लंच #शनिवार #एकदम साधी पारंपरिक भाजी,मी फक्त लसूण जास्त घालते छान लागते मग भाकरी बरोबर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनीटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 2/3 कपचिरलेला पालक
  2. 3/4 कपचिरलेला कांदा
  3. 2 टेबलस्पूनचिरलेला लसूण
  4. 2/3हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 2 टेबलस्पूनखोवलेल खोबरेे
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    पालक स्वच्छ धुवून निथळत ठेवणे. नंतर चिरणे नाहीतर पाणी खुप राहते.

  2. 2

    लसूण, कांदा बारीक चिरणे,मिरच्या मोठे तुकडे ठेवावे.

  3. 3

    कढईत 2टेबलस्पून तेल घालणे गरम झाले कि मोहरी घाला तडतडली कि लसुण घाला लालसर झाला कि मिरच्या नंतर कांदा घाला नि कांदा मऊ होईस्तो परता.

  4. 4

    आता चिरलेला पालक घालावा नि मीठ घालावे. पाणी आटले कि खोबरे घालून दोन मिनिटे परता.

  5. 5

    भाजी तयार आहे भाकरी बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes