हार्ट ब्लॅक फॉरेस्ट पुडींग (Heart Black Forest Pudding Recipe In Marathi)

Anushka Jadhav
Anushka Jadhav @cook_28838597

नमस्कार.... मी काव्या.. माझे वय सात वर्ष...
#Heart #Happy Valentine's Day
आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या आईने केक बनवला... मग मला पण वाटले की मी पण काहीतरी बनवावे... पण मला कसे जमणार??? म्हणून मग मी ठरवले की आपण सोपे काहीतरी बनवूया... म्हणून नक्की केलं की घरीच असलेल्या वस्तुंपासून छांनस काहीतर बनवूया.. मग काय गेले किचन मध्ये आणि शोध सुरु केला 😉 आणि मिळाले ओरिओ बिस्कीट आणि आईच्या केकच्या उरलेल्या चेरी 🍒.
म्हणून नक्की केलं की बनवूया ओरायो ब्लॅक फॉरेस्ट पुडिंग....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 Mints
3 सर्व्हिंग्ज
  1. 1पॅकेट ओरिओ बिस्कीट पावडर
  2. डार्क चॉकलेट कंपाऊंड,
  3. व्हीप क्रीम
  4. चेरी चे छोटे छोटे तुकडे

कुकिंग सूचना

30 Mints
  1. 1

    सर्वात आधी एक काचेचा ग्लास घ्या.. सगळ्यात आधी ओरिओ बिस्कीट पावडर पासून बेझ बनवा..

  2. 2

    त्यावर चोकलेट कंपाऊंड पावडर पासून लेयर बनवा... त्यावर चेरी चे तुकडे पसरवा..

  3. 3

    आता त्यावर अलगद पणे व्हीप क्रीम पसरवा.. ह्या सगळ्या वस्तू परत एकदा रीपिट करून लेयर बनवून घ्या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushka Jadhav
Anushka Jadhav @cook_28838597
रोजी

Similar Recipes