मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)

मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बारीक चिरलेली मेथी पाण्या मध्ये घालून पिळुन घ्यावी. त्यानंतर मेथी कढई मध्ये थोडसे तेल घालून परतून घ्यावी आणि बाजूला काढून ठेवावी. आता कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून जीरे तमालपत्र लवंग लसणाची पेस्ट, हिरवी मिरची घालून थोडे परतावे.
- 2
त्यानंतर कांदा घालावा आणि 1 मिनिटे परतून घ्यावा. मग त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरेपूड घालून परतून घ्यावे. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट घालावी आणि 1/2 मिनिटे परतून घ्यावे. नंतर मेथी घालावी,आणि त्याच बरोबर मीठ आणि साखर घालून हे मिश्रण 1 मिनिट परतून घ्यावे.
- 3
आता त्यामध्ये दूध घालावे आणि अमुल क्रीम घालून थोडे मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये पाणी घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर पनीरचे चौकोनी तुकडे करून घालावे आणि चांगले मिश्रणात हलवून घ्यावे.
- 4
आता त्यामध्ये गरम मसाला घालून थोड्यावेळ कढईवर झाकण ठेवून शिजवून घ्यावे, साधारण 2 मिनिटे. आता आपली मेथी पनीर मलाई मसाला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर मेथी बटर मसाला (paneer methi butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 methi butter masala Deepali Amin -
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
-
-
-
-
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week 17Shahi Paneer हा किवर्ड घेऊन ही रेसिपी केली आहे. उत्तर भारतात ही रेसिपी खूप प्रिय आहे. मोंगलांच्या काळापासून प्रचलित आहे. सणावाराला हमखास बनवली जाते. टोमॅटो, काजू, वेलची, तुप बटर हे जिन्नस वापरून शाही बनवलंय. मसालेदार शाही पनीर. Shama Mangale -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
शाही मेथी पनीर (shahi methi paneer recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #PANEER #KEYWORD❤️ Madhuri Watekar -
-
मेथी मटर पनीर (methi mutter paneer recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथीमेथी अतिशय गुणकारी आहे.हिवाळ्यात भरपुर प्रमाणात उपलब्ध असलेली भाजी...बऱ्याच प्रकारे केली जाते पण मुले खाईला कंटाळा करतात त्यांच्या आवडीचे पनीर घातले की आवडीने खातात....त्या साठी खास मेथी मटर पनीर..... Shweta Khode Thengadi -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Buter Masalaपनीर बटर मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #Week17Shahi paneer या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
-
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#GA4#week19Keyword- Butter masala Deepti Padiyar -
-
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4#week 19#keyword _butter masala नंदिनी अभ्यंकर -
-
-
-
मेथी-मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
सध्या ह्या दिवसांमध्ये मटार छान मिळतात, आणि पालेभाज्या सुध्दा. आणि विशेषतः मेथी गल्ली जावी, म्हणून आज मेथी मटर मलाई केली. Dhanashree Phatak -
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
मशरूम वेजीस पुलाव (mushrom veggies pulav recipe in marathi)
#GA #Week19 #Keyword - Pulao Sujata Kulkarni -
मेथी पालक चमन (methi palak chaman recipe in marathi)
#उत्तर जम्मू काश्मीरही भाजी करताना माझ्या मनात जरा भीती होती की मेथी मिक्सरमध्ये वाटल्यावर कडू चव येईल की काय भाजीची पण असे काहीही झाले नाही भाजीची चव खूप उत्तम आली घरी सर्वांना आवडली. Rajashri Deodhar -
मलाई पनीर.. (malai paneer recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर रविवार-पनीर पनीर ,छेना cottage cheese.. दुधापासून निर्माण करण्यात आलेला अतिशय स्वादिष्ट मुलायम पदार्थ.. पनीर हे उत्तर भारत आणि पूर्व भारत म्हणजेच काश्मीर ,पंजाब ,पश्चिम बंगाल मधील खाद्यसंस्कृती मधला एक महत्त्वाचा घटक.. खरं पनीर हे मुळात प्रथम कुठे अस्तित्वात आले हा वादाचा मुद्दा आहे पण आपल्याला काय करायचे अशा वादाच्या मुद्द्यात आपण न पडलेलं बरं.. आम खाओ.. गुठलिया मत गिनो..ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा दूध पचत नाही अशांसाठी पनीर हे एक वरदानच आहे तसंच वजन कमी करण्यासाठी , वजन वाढवण्यासाठी पण...गेल्या वीस-बावीस वर्षातील हॉटेल संस्कृतीमुळे पनीर अगदी घराघरात जाऊन पोहोचले आहे.. पनीरच्या चवीमुळे आणि स्वादा मुळे तर सणा समारंभातही पनीरची उपस्थिती अनिवार्य ठरली आहे आणि आमच्या घरातही.. त्यामुळे फ्रिजर मधला एक गप्पा मला पनीर साठी कायम राखून ठेवावाच लागतो आणि घरातल्यांच्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात. आता तर काय युट्युब, गुगल ,रेसिपी बुक्स,मुळे रेसिपीसाठी Sky is the limit झालंय.. त्यामुळे सदैव आपल्याला पनीरच्या गोड तिखट खमंग अशा रेसिपीज बघायला मिळतात.. चला तर मग आज आपण मऊसूत पनीरच्या बरोबर मुलायम क्रीमची गट्टी जमवुया आणि त्यांचे लाजवाब असे जुळलेले सूर किती रंगत आणतात ते पाहूया.. Bhagyashree Lele -
-
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle
More Recipes
टिप्पण्या (4)