भगरीचा उपमा (उपवासाचा) (bhagricha upma recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#ब्रेकफास्ट

भगरीचा उपमा (उपवासाचा) (bhagricha upma recipe in marathi)

#ब्रेकफास्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभगार
  2. 1 टीस्पूनजीरे
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 4 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  5. 1 टेबलस्पूनकिसलेले आले
  6. 1बटाटा
  7. 2 टेबलस्पूनतूप
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    भगर स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवावी.बटाटे बारीक चिरून घ्यावे.हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी.

  2. 2

    कढईत तूप गरम करून त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात किसलेले आले व हिरव्या मिरच्या परतावा. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी परतून घ्याव्या.बटाटे अर्धे शिजवावे.

  3. 3

    आता त्यावर भगर परतून घ्यावी. दाणा मोकळा होईपर्यंत परतावे. त्यात दाण्याचा कुट, मीठ चवीनुसार व चिमुटभर साखर घालून मिक्स करावे.

  4. 4

    अडीच पट गरम पाणी घालून उपमा मंद आचेवर शिजवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes