कणकेचा शिरा.. (kankecha seera recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#ब्रेकफास्ट

कणकेचा शिरा.. (kankecha seera recipe in marathi)

#ब्रेकफास्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपगव्हाचं पीठ
  2. 1/2 कपतूप
  3. 3/4 कपसाखर
  4. 1/2 कप दुध
  5. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    मंद आचेवर गव्हाचे पीठ भाजायला घ्या... सुरुवातीला कोरडे भाजून मग त्यामध्ये थोडे थोडे तूप ॲड करत वीस ते पंचवीस मिनिटं सर्व तूप संपवून भाजून घ्या... भाजत असताना दुसऱ्या बाजूला दूध आणि पाणी वेगवेगळे गरम करायला ठेवा...

  2. 2

    वीस ते पंचवीस मिनिटे व्यवस्थित भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम दूध ऍड करायला सुरुवात करा... सर्व दूध एकदाच ऍड करू नका नाहीतर गठ्ठे बनतील... दूध ऍड करताना सतत ढवळत रहा...

  3. 3

    दूध व्यवस्थित मिसळून झाल्यावर साखर ॲड करा आणि मग गरम पाणी ॲड करा... व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून मंद गॅस वर दहा मिनिटे वाफ घ्या... आमच्याकडे गोड कमी खात असल्याने मी साखर कमी घातली आहे... तुम्ही तुमच्या गोड खाण्याच्या सवयीनुसार साखर कमी जास्त करावी... एक कप पिठाला दोन कप लिक्विड हे प्रमाण सहसा वापरला जात... पण मला मउ लुसलुशीत आवडतं म्हणून मी एकाच अडीच हे प्रमाण घेतला आहे...

  4. 4

    आपला शिरा तयार आहे गरमागरम सर्व्ह करावा... ड्रायफ्रूट आणि वेलची आवडत असल्यास ॲड करावी...

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes