आंबे हळदीचे लोणचं (ambe hardiche lonche recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#GA4 #week21
#Raw Turmeric

ओळ्खलेला कीवर्ड आहे Raw Turmeric म्हणजे ओली हळद.

ही हळद माझा कुंडी मधली आहे, ती काढून त्याचे लोणचे केले आहे.
चला तर म हे झटपट होणारे लोणचं बघूया.

आंबे हळदीचे लोणचं (ambe hardiche lonche recipe in marathi)

#GA4 #week21
#Raw Turmeric

ओळ्खलेला कीवर्ड आहे Raw Turmeric म्हणजे ओली हळद.

ही हळद माझा कुंडी मधली आहे, ती काढून त्याचे लोणचे केले आहे.
चला तर म हे झटपट होणारे लोणचं बघूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
10 सर्विंग
  1. 125 ग्रॅमओली हळद
  2. 2 टेबलस्पूनलोणचं मसाला
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 2लिंबू रस
  5. 5 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कुंडीतून काढून ओली हळद साफ करून घेतली, नंतर पाण्याने धून कोरडी केली, त्याचे साले काढून घेतले आणि किसून घेतली.

  2. 2

    फोडणी :- तेल, मोहरी तड तडली की गॅस बंद करून हिंग घाला, म्हणजे वास छान लागेल हिंगाचा.

  3. 3

    सगळी तयारी करून घेतली जसे लिंबू रस, मीठ, लोणचं मसाला त्यात तिखट घातले आहे, ओली हळद

  4. 4

    सगळे कोरडे जिन्नस घालून घ्या ओल्या हळदी मध्ये आणि एकजीव करून घ्या

  5. 5

    आता फोडणी गार झाल्यावर त्यात घालून मिक्स करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes