राजमा (rajma recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915

राजमा (rajma recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20, 25 मिनिटे
2,3 व्यक्ती
  1. 2 कपराजमा
  2. 1मिडीयम आकाराचा कांदा, टमाटर
  3. 6,7लसूण पाकळ्या
  4. 1तेजपान
  5. 1 इंचकलमी
  6. 1 इंचअद्रक
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 3 टेबलस्पूनतेल स्पून तेल
  11. कोथिंबीर

कुकिंग सूचना

20, 25 मिनिटे
  1. 1

    राजमा 8,9 तास भिजत घालावा नंतर कुकर मध्ये कलमी, तेजपान,मीठ घालून शिजवून घ्यावा

  2. 2

    एक कढईत थोडं तेल टाकून टमाटर,कांदा तेलात होऊ द्या

  3. 3

    नंतर मिक्सर मध्ये झालेला कांदा, टमाटर,लसूण,अद्रक, धने टाकून पेस्ट करून घ्यावी

  4. 4

    कढईत तेल टाकून त्यात बनवलेली पेस्ट टाकून हळद,तिखट,गरम मसाला टाकून तेल सुटे पर्यंत होऊ द्यावे नंतर शिजलेला राजमा टाकावा चवी नुसार मीठ घालावे

  5. 5

    कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes