राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम राजमा रात्री भिजत घालून ठेवले.
- 2
नंतर राजमा कुकरमध्ये कलमी,तेजपान, थोडं मीठ टाकून ४ शिट्या होऊ दिल्या.
- 3
कढईत तेल तापवून कलमी,तेजपान, लाल मिरच्या, लसुण जीरे, अंदरक, टमाटर कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 4
थंड झाल्यावर सर्व मसाला मिक्सर मधून बारीक करून घेतला.
- 5
एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी कसुरी मेथी कांदा टाकून फोडणी करून त्यात मसाला पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतावे नंतर तिखट मीठ हळद हिंग टाकून मिक्स करून घेतले..
- 6
लालसर झाल्यावर त्यात उकडलेला राजमा टाकून चांगले उळविले थोडं पाणी घालून उकळून दिले.थोडी कसुरी मेथी टाकून मिक्स करून घेतले.
- 7
मसाला राजमा तयार झाल्यावर सांबार टाकुन डिश गरम गरम भातासोबत (लिंबु कांदा) डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21Keyword - kidney beans Ranjana Balaji mali -
-
राजमा मसाला रेसिपी (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21# राजमा मसाला रेसिपी ही रेसीपी पंजाबी डिश आहे Prabha Shambharkar -
तुरीच्या घुगर्या (Turichya ghugrya recipe in marathi)
#MBR🤤🤤🤤#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेजमसाला बाॅक्स मधुर मसाला काढून बनवलेली रेसिपी#तुरीच्या घुगर्या😋😋😋 Madhuri Watekar -
राजमा (Rajma Recipe In Marathi)
राजमा ही भाजी कडधान्य पैकी एक प्रकार अतिशय पोष्टीक एच बी वाढण्यास मदत होते 😋😋 Madhuri Watekar -
-
मशरूम मसाला भाजी😋 (mushroom masala bhaji recipe in marathi)
#मशरुम भाजी#🤤मी पहिल्यांदा प्रयत्न केला टेस्ट खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#GA4 #Week21 #post2 #kidneybeansगोल्डन एप्रन 4 -आठवडा 21 चे कीवर्ड- kidney beansकिडनी बीन वजन कमी करण्यास मदत करू शकते, कोलन आरोग्यास प्रोत्साहित करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते. Pranjal Kotkar -
सुरुंनाची भाजी😋 (surangnachi bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #YAM #KEYWORD🤤प्रोटीन कॅल्शिअम युक्त रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
-
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#GA4 #week21#kidney beans आापल्या शरीरातील किडनीच्या आकारासारखा राजमाचा आकार असतो राजमा हे पोष्टीक कडधान्य आहे त्यापासुन मोठ्या प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळतात चला तर राजमाची मी बनवलेली रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
राजमा दाल मखनी😋 (rajma dhal makhni recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #DalMakhni #KEWORD🤤 Madhuri Watekar -
-
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
राजमा अतिशय पौष्टिक असतो. हिवाळ्यात जसा ओला हिरवा वाटाणा मिळतो तसाच ओला राजमा पण मिळतो. मी राजमा वाटाण्यासारखा फ्रीझरमध्ये स्टोर करते. छान टिकतो आणि मुख्य म्हणजे आयत्यावेळेला पण करता येतो.#wdr Pallavi Gogte -
-
Oil free Beans/राजमा मसाला (ऑईल फ्री) (rajma masala recipe in marathi)
#GA4 #Week21Kidney beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.यात मी तेल अजिबात वापरले नाही. Rajashri Deodhar -
मोड आलेल्या मटकीची भेल🤤😋 (mod aalelya matakichi bhel recipe in marathi)
#GA4 #week11 #sprouts #keywordपोष्टिक आणि चटपटी मोट🤩🤤 Madhuri Watekar -
बेसनाची पाटवडी(चुबुकवडी) 😋 (besanchi patvadi recipe in martahi)
#GA4 #WEEK12 #MILLETS #KEYWORD🤤🌺 Madhuri Watekar -
-
चना दाळकांदा (chana dal kanda recipe in marathi)
#cf #चना करी 🤤मध्यप्रदेश स्पेशल मेनू Madhuri Watekar -
-
-
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनरप्लॅनर#शुक्रवार#पाटवडी रस्सा🤤 Madhuri Watekar -
मसाला भेंडी (Masala bhendi recipe in marathi)
#MBR#मसाला बाॅक्स स्पेशल रेसिपीज चॅलेज#झणझणीत मसाला भेंडी 🤤🤤 Madhuri Watekar -
राजमा मसाला (राजमा चांवल) (rajma masala recipe in marathi)
#kdr राजमा किंवा कीडनी बीनस् म्हणजे भरपुर प्रोटीन्स् . आपण आहारात घेतले पाहीजे , पण जास्त कोणी वापरत नाहीत भाता बरोबर छान लागते. Shobha Deshmukh -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#HLRराजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शेंवग्याची भाजी (shevgyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 #keyword#Drumstiks #🤤 Madhuri Watekar -
खस्ता लेअर समोसा😋 (khasta layer samosa recipe in marathi)
#GA4#Week21#keyword#Samosa🤤 Madhuri Watekar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14524072
टिप्पण्या