ब्रेड शेजवान आम्लेट (Bread schezwan Omelette recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
ब्रेड शेजवान आम्लेट (Bread schezwan Omelette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा, मिरची, टॉमेटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- 2
एक वाटी घेऊन त्या वाटीमध्ये आधी अंडी फोडुन घ्या.फोडलेल्या अंडी मध्ये बारीक चिरलेला कांदा,टॉमेटो, मिरची,कोथिंबीर,लालतिखट,मीठ टाका.आणि चांगल मिक्स करून घ्या.
- 3
नंतर ब्रेड ला आधी शेजवान सॉस लावुन घ्या.
- 4
गॅस वरील गरम पॅन मध्ये आधी तेल टाका. मग त्यात शेजवान लावलेले ब्रेड ठेवा.आणि त्यावर मिक्स केलेलं अंड्याचे मिश्रण टाका.
- 5
मग दोन्ही बाजूनी चांगले परतवून घ्या.
- 6
अश्या प्रकारे ब्रेड शेजवान आम्लेट तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेजवान नुडल्स (Schezwan Noodles recipe in marathi)
#wdr#वीकएंड रेसिपीमाझ्या घरी नुडल्स सर्वाना आवडतात म्हणून मी वीकएंड ची रेसिपी म्हणून नुडल्स बनवले आहेत तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपी बघूयात आरती तरे -
शेजवान कांदा भजी (schezwan kanda bhaji recipe in marathi)
#tmr नेहमीच आपली आवडती कांदाभजी पण त्यामध्ये मी थोडा सर्वांना आवडणारा शेजवान सॉस घातला आणि झाली चविष्ट शेजवान कांदा भजी.. Nilesh Hire -
-
आम्लेट (Omelette recipe in marathi)
प्रभा शंभरकर मॅडमची टोमॅटो पालेकांदा आम्लेट ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले आम्लेट. Preeti V. Salvi -
शेजवान अंडाफ्राय (schezwan anda fry recipe in marathi)
#अंडा जुहू चौपाटीला एका स्टॉलवर खाल्लेला हा पदार्थ, तिथे अंड्याची पोळी बनवून त्यावर शेजवान मसाला टाकतात. पण मी यात थोडे बदल केले आणि घरच्यांनी पहिल्या नंबराने पास केल. Sushma Shendarkar -
ब्रेड ऑमलेट (bread omelette recipe in marathi)
#breadomeletteजर तुम्हाला भूक लागली असेल आणि काहीतरी चांगले खायचे असेल तर लवकरच मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे, जी सोपी आणि खासही आहे !! जे विद्यार्थी आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी ही विशेष वेळ वाचवण्याची कृती आहे. Payal Nichat -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#cooksnap अंजली मुळे-पानसे ,व प्रिती साळवी ह्यांंची शेजवान सॉस रेसिपी वाचली. छान झाले शेजवान सॉस Kirti Killedar -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
शेजवान व्हेज नूडल्स (SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)
नूडल्स माझ्याकडे चालूच राहतात अधून-मधून...नूडल्स हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार...कधी कधी मूड फ्रेश नसते कधीकधी खूप बोर वाटायला होत.... तर मग मी काय करते...😝😝😝मग मी छान फर्स्ट क्लास शेजवान स्पायसी नूडल्स बनवते,,,माझ्या मुड टोटली चेंज होऊन जाते...हे शेजवान नुडल्स खायला खूप मज्जा येतेकारण शेजवान नुडल्स हे खूप स्पायसी बनतात, आणि स्पाइसी शेजवान नुडल्स मला स्वतःला खूप आवडतात..कधीकधी मी इतकेच स्पायसी बनवते की कानातून वाफा येतात आणि डोळ्यातून पाणी येते,...अहो तीच तर मजा आहे ना,,, हाहाहा 😋😋😋 Sonal Isal Kolhe -
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
होममेड शेजवान सॉस(homemade schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3#week22#सॉसलॉकडाउन मध्ये काही सामान दुकानात मिळत नाही मग कुठे शोधत राहायचं म्हणून मी आज शेजवान सॉस घरीच बनविला Deepa Gad -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)
#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊) Rekha Chirnerkar -
ब्रेड कटलेस (bread cutlets recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ वीक -4मी आज बिना कांदा,लसूण ची भाजी तयार करून ब्रेड कटलेस तयार केले आहेत खूप छान झालेत तुम्ही पण करून नक्की बघा. आरती तरे -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे. Preeti V. Salvi -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#शेजवान चटणीशेजवान चटणी माझ्या लेकीला फार आवडते. अगदी वेळेवर शेजवान चटणी तिने सांगितल्यावर मग काय करणार म्हणून मी पटकन झटपट होणारी शेजवान चटणी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#GA4 #Week22 #Sauce #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 22 चे कीवर्ड- सॉस Pranjal Kotkar -
चिली मिली ऑम्लेट (chilli omelette recipe in marathi)
#GA4 #week2आमलेट म्हटलं की कधीही खाऊ शकतो ब्रेकफास्टला लाँचला किंवा रात्री जेवणाला..लहान असो तरुण असो का म्हातारा माणूस सुद्धा आम्लेट मस्त चवीने खातो.. संडे म्हटलं का आम्लेट स्पेशल असतं.... Rashmi Palkar Gupte -
शेजवान दोसा रोल (SCHEZWAN DOSA ROLL RECIPE IN MARATHI)
दोसाचा बेत होता पण काहीतरी डिफरेंट करायचं म्हणून नवीन प्रयत्न करून पाहिला शेजवान मध्ये चीझघालून दोसाचा क्रिस्पी करून रोल केले आहे। Tejal Jangjod -
पॅन फ्राईड शेजवान वेज मोमोज (schezwan veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा पदार्थ शाकाहारी, मांसाहारी या दोन्ही गटात मोडतो. आज मी शाकाहारी मोमोज बनवलेले आहेत. या मोमोज मध्ये मैद्याचा वापर न करता कणकेचा वापर केला आहे. तळून न घेता स्टीम केलेले मोमोज शेजवान सॉस सोबत कॉम्बिनेशन करून, वेगळा प्रकार करून बघीतला... आणि हे कॉम्बिनेशन मस्त भन्नाट झाले आहे चवीला.. तूम्ही ही नक्की ट्राय करा... *पॅन फ्राईड शेजवान वेज मोमोज*. Vasudha Gudhe -
अंड्याचा आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्याचा आम्लेट आपण नेहमी बनवत असतो. त्याची सोपी रेसिपी मी शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
ब्रेड आम्लेट (bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#शनिवार- ब्रेड आम्लेट Sumedha Joshi -
ब्रेड आमलेट (bread Omelette recipe in marathi)
#GA4 #week26#साधेसोपे ब्रेड आमलेट ब्रेकफास्ट मध्ये वेगळीच मजा. Dilip Bele -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार------- आरती तरे -
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
#GA4#week26कीवर्ड-ब्रेडअतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. Sanskruti Gaonkar -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14584485
टिप्पण्या