अंड्याचा आम्लेट (anda omelette recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#GA4 #week 2
अंड्याचा आम्लेट आपण नेहमी बनवत असतो. त्याची सोपी रेसिपी मी शेअर करत आहे.

अंड्याचा आम्लेट (anda omelette recipe in marathi)

#GA4 #week 2
अंड्याचा आम्लेट आपण नेहमी बनवत असतो. त्याची सोपी रेसिपी मी शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
1 सर्विंग
  1. 3अंडी
  2. 1कांदा
  3. 2-3मिरची
  4. 2 टेबलस्पून कोथिंबीर
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 2 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम अंड्याला फोडून घ्या. कांदा मिरची बारीक कापून घ्या.

  2. 2

    मग अंड्याला छान फेटून घ्यावे. नंतर त्यात कांदा मिरची कोथंबीर टाकून फेटून घ्यावे.

  3. 3

    मग फ्राय पॅन ला तेल लावून अंड्याच मिश्रण पसरवून घ्यावे. आणि 2 मिनिट होऊ द्या.नंतर दुसरी साईड होऊ द्या. मग प्लेट मध्ये काढून घ्या.

  4. 4

    तयार आम्लेट गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes