रवा चीला (rava chilla recipe in marathi)

Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रवा चीला (rava chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बारीक रवा आधी थोडे पाणी घालून भिजवून ठेवावा दहा मिनिटे. तोपर्यंत कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. रवा थोड्यावेळ भिजून झाल्यावर त्यामध्ये कांदा, टोमॅटो हिरवी मिरची, लसणाची पेस्ट, मीठ, जीरे घालून आणि पाणी घालून मिक्स करावे. पाणी प्रमाणात घालावे जास्ती पातळ करू नये.
- 2
आता आपला तवा गरम करायला ठेवावा. तव्यावर धिरडे घालण्यापूर्वी थोडे तेल शिंपडावे. त्यानंतर मिश्रणात एक टीस्पून तेल घालावे आणि मिक्स करावे. आता तव्यावर धिरडे टाकावे. त्याच्या सर्व बाजूनी तेल टाकावे आणि मंद गॅसवर शिजू द्यावे.
- 3
एका बाजूने धिरडे शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटून शिजवून घ्यावे. त्यानंतर गरम गरम सर्व्ह करावे चटणी किंवा सॉस बरोबर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
-
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
-
कणकेचा चीला (kankecha chilla recipe in marathi)
#GA4#week22 #चिला #कणकेचा, टोमॅटो आणि बीट रूट घालून केलेला चिला.. .पौष्टिक...आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
-
-
-
साबुदाणा पोटॅटो चिला (sabudana potato chilla recipe in marathi)
#GA4#week22#chilaही कुकपॅड वर माझी 151 वी रेसिपी आहे. चिला हा की वर्ड घेउन मी ही रेसीपी केली आहे.मी नेहमीच्या नाश्त्यासाठी म्हणुन ही रेसिपी केली आहे तर रवा,तांदुळ पीठ वापरले आहे पण उपासासाठी करायचा झाल्यास तुम्ही शिंगाडा पीठ वापरु शकता. Supriya Thengadi -
-
चीला(मुगडाळ) (chilla recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_chillaआज आपण बनवूया मुगडाळीचा चीला म्हणजेच धीरडे.साधं सोपं आणि पौष्टिक Shilpa Ravindra Kulkarni -
बटाट्याचे चीला (batatyache chilla recipe in marathi)
#GA4#Cheela#week22 ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
चना चिला (chana chilla recipe in marathi)
#GA4 #Week22कीवर्ड चीलाआज जो चीला बनवला आहे तो खूप स्पेशल आहे फायबर युक्त प्रोटीन कॅल्शियम हयात भरपूर प्रमाणात आहे. वन मील साठी छान पर्याय आहे. Deepali dake Kulkarni -
स्टफ मूगडाल चिला (stuffed moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22CHILLA हा किवर्ड घेऊन मी मुग डाळीचा चिला बनवला आहे.पौष्टीक आहे.हा लहान मुलांना खूप आवडतो. Shama Mangale -
-
झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rava Dosaडोश्यांच्या विविध प्रकारापैकी माझा आवडता डोश्याचा प्रकार म्हणजेच रवा डोसा...😊रव्या पासून इतका सुंदर आणि टेस्टी डोसा तयार होईल ,असं वाटलेच नव्हते.घरी खूप आवडला सर्वांना..😍पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 कीवर्ड: चिला Shilpak Bele -
क्रिस्पी रवा डोसा (crispy rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 #RavaDosaक्रॉसवर्ड पझल मधील Rava Dosa हा कीवर्ड सिलेक्ट करून मी रवा डोसाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
पौष्टिक मूगडाळ बीटरूट स्पायरल चीला (moong dal beetroot sprial chilla recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Chillaफाॅस्फरस, व्हिटॅमिन,फायबर युक्त मूगडाळी सोबतच मी यात बीटाचा वापर करून आजची थोडी क्रिएटिव्ह डिश सादर केली आहे...😊 Deepti Padiyar -
-
झटपट रवा पकोडा (jhatpat rava dhokla recipe in marathi)
#फ्राईडरवा पकोडा ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे. आम्ही नेहमीच कांदा भजी, बटाटा भजी किंवा मिरची भजी बनवत असतो. ही सीकेपीची खास रेसिपी चवदार छान आहे. घरी या भिन्न भाजीचा प्रयत्न करा आणी बनवुन पहा.रवा पकोडा Amrapali Yerekar -
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
-
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14583937
टिप्पण्या