मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भिजवलेले मूग कडधान्य स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.
- 2
मग एका कढईत थोडे तेल घातले. तेल गरम झाल्यावर त्यात राई घातली, राई तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून घेतला. नंतर त्यात दोन चमचे वाटलेला मसाला, हळद व लाल तिखट मसाला व अर्धा चमचा गरम मसाला पावडर व थोडी कोथिंबीर घालून सर्व चांगले परतून घेतले.
- 3
नंतर त्यात एक कप पाणी घालून, झाकण ठेवून भाजी छान मिक्स करून शिजवून घेतली. मग त्यात आले लसूण पेस्ट व टोमॅटो बारीक चिरून घातले.
- 4
मग भाजी थोडीशी घट्ट झाल्यावर त्यात मीठ घालून पुन्हा एकदा भाजी परतून घेतली. आणि गॅस बंद केला. आणि आपली भाजी तयार.
- 5
ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर खुप सुंदर लागते. आता गरमा गरम मुगाची भाजी सर्व्ह करा.आणि त्याचा आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #पौष्टिक आणि पचायला हलकी अशी अख्ख्या मुगाची भाजी... Varsha Ingole Bele -
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग पचायला हलके असतात. आजारपणात मुगाचं कढण प्यायल्याने ताकद राहते. मुगाचे असे बरेच फायदे आहेत. Prachi Phadke Puranik -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
-
-
-
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#मुग बर्याच जणांना आवडतात.तसेच पचायला हलकी भाजी नी प्रोटीनयुक्त. Hema Wane -
-
-
-
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
-
-
हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
#kdrहिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टीक मानले जातात. इथे मी हिरव्या मुगाची आमटी बनवली आहे. ही आमटी भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत खूप खूप सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#dinner#डिनर#मुगाचीभाजी#भाजीडीनर मध्ये मुगाची भाजी बघून खरच खूपच आनंद झाला व्हेजिटेरियन साठी खरच डाळी , कडधान्य खूप मोठे काम करते धन्यवाद की आमच्या साठी हे सगळे कडधान्य आहेत ते आम्हाला भरपूर प्रोटीन देतात त्यात मूग हे सर्वात जास्त हाय प्रोटीन ने भरलेले आहे रात्रीच्या जेवणात मूग घेतले तर पचायलाही खूप हलके होते . मूग घेतल्याने पचन क्रिया चांगली राहते मूग आपण वर्षभरही भरून ठेवू शकतो खूप कमी खर्चात हाय प्रोटीन मिळणारे हा कडधान्य आहे. मुग हा नुसता कडधान्य नसून हा एक लग्नाचा कार्यक्रमाचा खूप मोठा भाग आहे.लग्नात जसे हळद हा कार्यक्रम असतो तसेच मारवाडी कम्युनिटीमध्ये मुग म्हणून एक लग्नाच्या आधी चा कार्यक्रम असतो मुग म्हणजे शुभ असे मानले जाते मुंग साफ करून ते घरात पहिले शिजवले जाते असे करून घरात शुभकार्याची सुरुवात होते मारवाडी कम्युनिटीमध्ये बऱ्याच सणावाराला मूग बनवण्याची पद्धत आहे.होळी, दिवाळी या सणांमध्ये ही मूग, भात ,कढी असा मेनू असतो. पूजा करताना पूजेच्या साहित्यात हा असतोच. लग्नाच्या आधी पापड, वड्या बनवल्या जातात म्हणजे लग्नानंतर वर्षभर घरात खार बनवत नाही तेव्हा ही एक पद्धत आहे. म्हणजे मूग हा खाद्यपदार्थ नसून एक शुभ कडधान्य आहे जे मानवी जीवनाचा एक भाग आहे म्हणजे किती महत्वाचा आहे मूग मुगाचा आपल्या नात्याशी आपल्या जीवनाशी आणि तसेच आपल्या आरोग्याशी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा लग्नकार्यात किंवा सणावाराला मुग बनवतात ते एकदम साध्या पद्धतीचा असतो नॉर्मल घरात बनवताना त्यात कांदा लसून टाकून बनवून खातात .बघूया मुगाची रेसिपी Chetana Bhojak -
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrआपल्या जेवणात कडधान्यांचा वापर करणे खूपच गरजेचेच आहे. विशेषतः मोड आलेली कडधान्ये.मुग हे पचायला हलके असतात. पाहूया आज मुगाची उसळ kavita arekar -
टोमॅटो भाजी (Tomato Bhaji Recipe In Marathi)
ही आपली घरगुती साधी शी पण खायला टेस्टी अशी ही.:-) Anjita Mahajan -
मुगाची भाजी..नारळाच्या रसातली.. (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर #बुधवार #डिनर प्लॅनर हिरव्या मुगाची ही भाजी किंवा उसळ म्हणा माझ्या कारवारी मैत्रिणीकडून शिकले..त्याचं झालं असं माझ्या धाकट्या मुलाचे सातवीचे स्काॅलरशिपचे क्लास या माझ्या मैत्रिणीच्या घरी असायचे.. त्यामुळे मुलाला क्लासला सोडणे आणणे व्हायचे ..त्यात क्लास कधी कधी संध्याकाळी असायचा..स्वयंपाकाची वेळ..अर्थातच घरोघरी कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज,खमंग फोडण्यांचे वास नाकात भरुन रहायचे..अशाच एका संध्याकाळी मी मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या गेट मधून आत शिरतानाच मस्तपैकी नारळाच्या तेलाच्या फोडणीचा सुवास दरवळला..(मैत्रिण ground floor ला राहते.आणि तिच्या किचनच्या खिडकीतून गेट दिसते)..आणि त्या दिवशी मला ही नारळाच्या रसातली मुगाच्या उसळीची,भाजीची रेसिपी आणि चव दोन्हीही मिळालं.. अप्रतिम चवीची अशी ही भाजी/ उसळ.. चला तर मग आपण आपले नेहमीचे जेवण एकमेकांच्या साथीने थोडे interesting करु या..'आज खाने में क्या बन रहा है 'याचं खमंग रुचकर उत्तर देऊ ..😊 Bhagyashree Lele -
-
मूगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी वर्षा बेले माईंची मुगाची भाजी ही रेसिपी कुकस्नॅप केली .खूपच टेस्टी आणि झटपट भाजी तयार झाली ...😊 Deepti Padiyar -
-
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14613488
टिप्पण्या