मॅगी चिज पोटली (maggi cheese potli recipe in marathi)

#MaggiMagicInMinutes
#Collab
Meri Maggi Savoury Challenge
मॅगी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ...कधीही,कुठेही भुक लागली की पटकन अगदी मॅगी करून खाता येते....तर अशा या मॅगीचे वेगवेगळे फ्युजन पदार्थ ही आलेत पण गोड पदार्थांपेक्षा मस्त स्पायसी आणि चटपटीत पदार्थ च छान वाटतात. म्हणुन माझी ही मॅगी ची फ्युजन रेसिपी... मॅगी चिज पोटली....
मॅगी चिज पोटली (maggi cheese potli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes
#Collab
Meri Maggi Savoury Challenge
मॅगी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ...कधीही,कुठेही भुक लागली की पटकन अगदी मॅगी करून खाता येते....तर अशा या मॅगीचे वेगवेगळे फ्युजन पदार्थ ही आलेत पण गोड पदार्थांपेक्षा मस्त स्पायसी आणि चटपटीत पदार्थ च छान वाटतात. म्हणुन माझी ही मॅगी ची फ्युजन रेसिपी... मॅगी चिज पोटली....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहीत्य घ्या.गाजर,ग्रीन ओनीयन बारीक चिरुन घ्या.मॅगी क्रश करून घ्या.
- 2
आता पोटली करण्यासाठी प्रथम मैदा घ्या,त्यात चविनुसार मीठ,ओवा घाला,मोहन म्हणुन तीन चार चमचे तेल घाला आणि छान मुटके होईपर्यंत एकत्र करा.मग पाण्याने याचा गोळा भिजवुन वरुन तेल लावुन वीस मिनिट ठेवुन द्या.
- 3
तोपर्यंत सारण करून घ्या.त्यासाठी एका पॅन मधे बटर टाकुन त्यात जीरे घाला तडतडले की,त्यात आले,लसुण,मिरची पेस्ट,गाजर,मटर,ग्रीन ओनियन घाला आणि छान परतुन घ्या.परतुन झाले की त्यात मॅगी मॅजीक मसाला,मॅगी टोमॅटो सॉस घाला.छान एक त्र करुन परता मग त्यात आवश्यक तेवढे पाणी घालुन चविनुसार मीठ घाला.
- 4
आता या मधे मॅगी सोबत मिळालेला मसाला घाला आणि मॅगी घाला.आणि मॅगी मस्त घट्ट शिजु द्या.थंड होउ द्या.
- 5
आता मैदाच्या एकेक गोळा घेउन त्याची पोळी लाटुन त्याच्या वाटीच्या आकाराच्या एकसारख्या पारी करून घ्या.
- 6
आता यामधे मॅगीचे सारण भरा वरुन चिज घाला आणि पोटली करून घ्या.आणि या पोटलीला कांद्याच्या पातीने बांधुन घ्या.सगळ्या पोटली अशाच करून घ्या.
- 7
आता कढईत तेल गरम करुन सगळ्या पोटल्या मिडीयम फ्लेम वर खुसखुशित तळुन घ्या.
- 8
सगळ्या पोटल्या तळुन झाल्यावर मस्त गरम गरम मॅगी चिज पोटली मॅगी टोमॅटोसॉस सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी लेयर समोसा (samosa recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आवडत्या मॅगीची अजुन एक रेसिपी..... Supriya Thengadi -
मॅगी टाकोज (maggi tacos recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर मॅगी टाकोज 🌮🌮 हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीझी मॅगी सँडविच (cheese maggi sandwich recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabसर्वांची लाडकी मॅगी नूडल्स ची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी लहानापासून मोठया पर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी. Surekha vedpathak -
-
-
मॅगी पाणीपुरी शॉट्स (maggi pani puri shorts recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab Preeti V. Salvi -
चीज मॅगी रोल (cheese maggi roll recipe in marathi)
#MaggiMagiclnMinutes#collabनुसते मॅगी म्हटले तरी भूक कुठल्या कुठे पळून जाईल... असेच मॅगीपासून बनविलेले चटपटीत चीज मॅगी रोल्स.. Priya Lekurwale -
मॅगी बॉम्ब (maggi bomb recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab मॅगी म्हटल की पोटातल्या आगीवर तातडीने नियंत्रण.... त्यामुळे आज हे मी मॅगी चे छोटे छोटे गोळे करून त्याला मॅगी बॉम्ब नाव ठेवले.. Aparna Nilesh -
मॅगी पॅन केक विद चिज ॲन्ड बटर (maggi pancake with cheese and butter recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगीचे पॅन केक मॅगी मसाला ए मॅजीक मसाला वापरून त्याच बरोबर चीज आणि बटर वापरून बनवले आहे बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
मॅगी अंडा पकोडा (maggi anda pakoda recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab उकडलेली अंडी खायला मुले नेहमीच कंटाळा करतात. ... पण याच अंड्यामध्ये त्यांची आवडती मॅगी भरून त्याचे पकोडे बनविले तर...चला लागुया तयारीला ही भन्नाट आयडिया घेऊन Aparna Nilesh -
मॅगी थालीपीठ (maggi thalipeeth recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी ही लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांची आवडती आणि होते ही झटपट माझ्या ही मुलांना मॅगी खूप आवडते, त्यामुळे ह्याच मॅगी च काहीतरी वेगळं म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे मॅगी थालीपिठ बनविले मुलांना फार फार आवडले. हे थालीपिठ बनतात ही छान पटकन होतात त्यात आपण आवडी नुसार वेगवेगळ्या भाज्या ही घालू शकतो म्हणजे ज्या मुलांना आवडतं नाही त्याही, मग काय मॅग्गी आहे ना मग बस, मुल ही खुश आणि आई ही खुश चला तर मग बघुयात मॅगी थालीपीठ ची पाककृती. Shilpa Wani -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
मॅगी डोनट (maggi donut recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आपल्या नेहमीच्या भुकेला धावून येणाऱ्या या मॅगी चे मी 🍩 डोनट बनविले... बघा तुम्ही याची चव चाखून Aparna Nilesh -
-
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab Nanda Shelke Bodekar -
-
गार्लिक चिज आटा मॅगी.. (garlic cheese atta maggie recipe in marathi)
#GA4#week17#keywordCheeseमाझ्या मुलीच्या आवडीची... झटपट होणारी.. तेवढीच हेल्दी रेसिपी *गार्लिक चिज आटा मॅगी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅगी स्टफ इडली (maggi stuff idli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab साऊथ इंडियन लोकांची इडली आणि आपली २ मिनिट वाली मॅगी यांची सांगड घालून ही मॅगी स्टफ इडली तयार केली.... बघा कशी वाटते.... Aparna Nilesh -
व्हेज मॅगी नुडल्स बाॅल (veg maggi noodles ball recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी हा लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. मी आज व्हेज मॅगी बाॅल बनवले. पोटभरीचा असा हा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मॅगी मसाला वडे (maggi masala vade recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collab # मॅगी मसाला वडे#झटपट होणारे, कुरकुरीत लागणारे ,,😋 Varsha Ingole Bele -
टेस्टी व्हेजी मॅगी चॅट (tasty veggie maggi chaat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #CollabMaggi Magic e Masala Mangal Shah -
चीझ सूपी मॅगी (cheese soupy maggi recipe in marathi)
मॅगी सगळ्यांची ऑल टाइम फेव्हरेट आहे...आधी मला मॅगी आवडायची नाही ,,पण जेव्हा मी तिला छान माझ्या पद्धतीने फोडणी देते भाज्या घालून ...तर मग मला मॅगी खायला आवडते...आणि त्याच्यामध्ये जर भरपूर चीझ असलं तर त्याने मॅगी ची टेस्ट अजूनच छान वाटते...मुलांना चि त्तर फेवरेट आहे.....माझ्याच मुलांना काय तर सगळ्याच मुलांना मॅगी ही फेवरेट आहे.... Sonal Isal Kolhe -
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी सर्वांच्या आवडीची लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची झटपट तयार होणारी छोटी-मोठी भूक भागवणारी 'मॅगी ' एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी मॅगी खरंच खूपच उपयोगाची अशी ठरली आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना एकटे राहावे लागते काही वेळेस होस्टेलमध्ये राहणारी मुले कामानिमित्त काही लोक एकटे राहतात तेव्हा त्यांची भूक ही मॅगी भागवते. 'दोन मिनिटं रुक सकते है मम्मी बडी गजब की भूक लगी मॅगी चाहिये मुझे अभी 'ही ॲडवटाईज आज खूप आठवली आम्ही जाहिरात पाहूनच मोठे झालो मॅगी तर मिळाली नाही पण आई झाल्यानंतर मॅगी बनवायची मॅगी करून द्याईची आणि मॅगी खायची सवय लागली. मलाही मॅगि खूप आवडते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण घरात नेहमीच फिट आणि फाईन असतो असे नाही बऱ्याच वेळेस आपण आजारी पडतो थकतो अशा वेळेस ही मॅगी खूप उपयोगी पडते. मॅगी चे महत्व मला उत्तराखंड यात्रा करताना जास्त झाले उत्तराखंड यात्रेत उंच उंच पर्वतांवर राहणार छोटे-छोटे हॉटेल्स मध्ये मॅगी उपलब्ध होतील बऱ्याच ठिकाणी सुख-सुविधा पोहोचतील असे नाही नेहमी पोळी भाजी भात आपल्याला अवेलेबल होईल असे नाही अशा वेळेस मॅगी आपली भूक भागवते हे पाहून खूप बरे वाटलेआजमी मॅगी पासून पिझ्झा तयार केला आहे हा पिझ्झा बनवताना मी एक गृहिणी म्हणून नाही बनवला असा विचार करून बनवला की मी एक बॅचलर आहे आणि मला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तर आता मॅगी पासून पिझ्झा कसा करायचा हा विचार करून मी हा पिज्जा तयार केला आहे. हा पिझ्झा मायकओवन मधे तयार करता येईल . पण गॅस वर कसा Chetana Bhojak -
पंजाबी बटर तडका मॅगी मसाला (punjabi butter tadka maggi masala recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#collabनेहमीच्या मॅगी नूडल्स पेक्षा थोड्या वेगळ्या चवीची ही मॅगी ,माझ्या मुलांना फार आवडली.पाहूयात ,पंजाबी तडका मॅगी रेसिपी...☺️ Deepti Padiyar -
टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Najnin Khan -
मॅगी व्हिट व्हील्स (maggi wheat wheels recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab मॅगी व्हीट व्हील्स डिश म्हणजे लहान मुलांसाठी एक चटकदार आणि छोट्या भुकेला बाय बाय .... यामुळे मुल तर खूष पण त्याबरोबर आम्ही आया पण आनंदी कारण की या मॅगी च्या निमित्ताने एक पोळी पण पोटात शिरते .... तेवढंच जरा पोळी खाऊ घातल्याच समाधान🤗 Aparna Nilesh -
मॅगी मंचूरियन (Maggi Manchurian recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabमॅगी मंचुरियन माझ्या मुलीची खूप आवडती डिश आहे. Vaishali Dipak Patil -
मॅगी चिजी पॅनकेक (maggi cheese pancake recipe in marathi)
#MaggiMagiclnMinutes #Collab मॅगी न्युडल आपण घरी नेहमीच भाज्या मिक्स करून शिजवुन खातोच पण इथे मी मॅगीचा वेगळा प्रकार केला आहे कसा विचारता चला तर मी केलेली रेसिपी मॅगी चिजी पॅनकेक कसे बनवले ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
मॅगी मॅजिक पुरी (maggi magic puri recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी मॅजिक पुरी ही एक मी केलेली इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, एकदम टेस्टी ,अशी डीश आहे. आणि झटपट होते. चटपटीत खायला मजा येते. Sumedha Joshi -
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabआपली आवडती मॅगी एका नव्या आणि चटपटीत स्वरूपात मॅगी भेळ या आपल्या सर्वांच्या आवडत्या चौपाटी पदार्थाचा मॅगी सोबत सुरेख व अनोखा मेळ.. Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या (9)