"मॅगी चीझी बॉम्ब" (maggi cheese bomb recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

"मॅगी चीझी बॉम्ब" (maggi cheese bomb recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1मॅगी पॅकेट
  2. 5 चमचेमैदा
  3. 1पॅकेट मॅगी मसाला
  4. तळण्याकरता तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मॅगी हातांनी क्रश करून घ्या. आता पाच चमचे मैद्यात मॅगी मसाला घालून त्यात थोडे पाणी घाला व त्याचा जाडसर बॅटर तयार करून घ्या.

  2. 2
  3. 3

    आता चीज ट्रँगल शेप मध्ये कट करून घ्या. कट केलेला चीज तयार बॅटर मध्ये बुडवून मॅगी नूडल्स ने कोट करा व तयार चीझी बॉम्ब मध्यम गरम तेलातून तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes